बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)

Sushma Sachin Sharma @shushma_1
#ब्रेकफास्ट रेसिपी।
पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे.
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।
पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, बटाट्याची सालं काढून बटाटा आणि मिरची बारीक चिरून घ्यावी।
- 2
कढई गॅसवर ठेउन ती गरम झाले की त्यात तेल घाला व मग हिंग, मोहरीची खमंग फोडणी करून त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता, बटाटे, शेगदाणा, हळद घालून छान फ्राय करावे
- 3
बटाटे शिजत आले की त्यामध्ये मीठ साखर, लिंबूरस घालून छान परतून घ्यावे आणि मग शेवटी भिजलेले पोहे घालून परतावेमग अर्धी कोथिंबीर घालावा।
- 4
छान परतून झाकण ठेवून वाफ काढावी व परतत रहावे. मग गरम गरम पोहे कोथिंबीर व खवलेले खोबरे टाकून सर्व्ह करावे. गटामुळे पोह्यांची चव अप्रतिम येते।
Similar Recipes
-
-
मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंड चुटुक होतं. त्याला कारणही तसेच आहे पोह्यासाठी लागणारा कांदा तळताना जो सुवास येतो त्याला तोड नाही. या सुवासाबरोबर पोटातील भूक खवळून उठते. तर असे हे पोहे म्हणजे भरपेट नाश्ता. डॉक्टर्स कितीही सांगत असले की पोहे जड असतात, नाश्त्यात घेऊ नये तरीही आजपर्यंत पोहे खाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.सध्या बाजारात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत चला तर मग ,मटार बटाटा पोह्यांचा झटपट प्रकार पाहू..😊 Deepti Padiyar -
-
दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)
#BRKहि रेसिपी माझ्या आईने मला शिकवलेली आहे. दडपे पोहे माझा घरी आठवड्यातुन एकदातरी केली जाते .माझा मुलींची आवडती रेसिपी आहे .हे पोहे अजिबात वातट ,चिवट होत नाही. Tejaswini Khude -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टबटाटे पोहे हा पारंपारीक महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचा पदार्थ आहे प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गोडाचे फोव / गोड पोहे
#फोटोग्राफी#पोहेही गोव्याकडची पारंपारिक रेसिपी आहे. काहीही कूकिंग न करता पटकन होणारा हा स्वादिष्ट पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ह्यात पोहे, गूळ आणि नारळ वापरला जातो.मी कधी कधी पारंपारिक रेसिपीत थोडा बदल करून पोह्यांवर तिळाची फोडणी घालते. त्यामुळे पोहे आणखी स्वादिष्ट लागतात. Sudha Kunkalienkar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#3ब्रेकफास्ट प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दडपे पोहे....हे पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत,पण मी मात्र माझ्या आई च्या पद्धतीने केले आहे. Supriya Thengadi -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकांदेपोहे हा सर्वांचा प्रिय नाश्ता आहे आपण कांदे पोहे वेगवेगळ्या पद्धतीने करतो शेंगदाणे घालून कधी बटाटे घालून मी आज मक्याचे दाणे घालून कांदेपोहे केले आहे खूपच टेस्टी लागतात Smita Kiran Patil -
इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)
#KS8इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो. Supriya Devkar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#दडपे पोहे Rupali Atre - deshpande -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीआपल्या महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्याला पोहे हि डिश फार प्रसिद्ध आहे व त्यातल्या त्यात विदर्भात नागपूरला नागपुरी तर्री पोहे हा प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहेतर्री साठी यात साधे गावठी चणे आहेत त्यामुळे फायबर युक्त अशी हे डिश होते शिवाय सोबत पोहे आहे त्यामुळे हा पोटभरीचा नाश्ता होतो Sapna Sawaji -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#cooksnap#sanhita kand ह्यांची ही रेसिपी आज बनवली , संडे साठी उत्तम सकाळचा नाश्ता आणि कमी वेळात होणारा पण माझ्या घरी कांदा पाहिजेच असतो म्हणून मी छोटा कांदा वापरला व टोमॅटो एवजी लिंबू वापरला अप्रतिम होतो Maya Bawane Damai -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
आज ७ जून जागतिक पोहे दिन. जो विश्व पोहे दिवस म्हणून साजरा केला जातो.पोहे रोजचा व सर्वांना आवडणारा नाष्टयाचा पदार्थ आहे. कुठे ही सहज मिळणारा पदार्थ.७ जून २०१५ पासून या दिवसाला सुरूवात झाली. पोहे विविध पदार्थ वापरून बनवले जातात. Sujata Gengaje -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज 100वी रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. या वेळेची मी खूप वाट पाहत होते. थँक यू कूक पॅड टीम, थँक यू वर्षा मॅम. साप्ताहिक ब्रेकफास्ट रविवारची रेसिपी दडपे पोहे आहे. जी आज मी बनवली आहे.ही रेसिपी पारंपारिक, अतिशय सोपी, पौष्टिक, चवदार, झटपट होणारी आणि डायट साठी योग्य तसेच इंधन बचत करणारी आहे. अशी ही कोकणी रेसिपी आहे. Shama Mangale -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#पश्चिम# महाराष्ट्रकांदा पोहे आज़ मी महाराष्ट्रात घराघरांत बनला ज़ाणारा आवडता पदार्थ म्हणज़े कांदा पोहे करून दाखवत आहे. Nanda Shelke Bodekar -
-
पातळ पोहे (patal pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टलग्ना नंतर सासरी खूप नवीन पदार्थ खाल्ले त्यातलाच मला आवडलेला प्रकार. पातळ पोहे. ह्या साठी पोहे पण वेगळ्याच प्रकारचे लागतात म्हणजे रोजच्या पोह्या पेक्षा पातळ आणि आपण पातळ पोहे घेते जे की चिवडा करण्यासाठी त्यापेक्षा जाड. अगदीच नाही मिळाले तर चिवडा करताना वापरणारे पोहे घेवू शकतो. दर रविवारी आमचा ठरलेला नाश्ता. म्हणजे कस की हे पोहे खूप हलके असतात नाश्ता हेवी होत नाही कारण रविवार म्हणजे इथे खटकूट 🍗🍗असतेच म्हणून हा हलका नाश्ता फिक्स आहे चला पाहुया कृती. थोडी फार दडपे पोह्या प्रमाणे वाटेल. Veena Suki Bobhate -
दडपे पोहे रेसिपी (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # रविवार दडपे पोहे रेसिपी Prabha Shambharkar -
बटाटा पोहे
#goldenapron3 #11thweek poha,potato ह्या की वर्ड साठी बटाटेपोहे हा आमच्या सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. Preeti V. Salvi -
पोह्याचे थालीपीठ (Pohe Thalipeeth Recipe In Marathi)
#BRK#ब्रेकफास्ट रेसिपीआज जागतिक पोहे दिनानिमित्त पोह्याचे थालीपीठ. Sumedha Joshi -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #दडपे पोहे...आमचे कडे सहसा न होणारा प्रकार...पोहे म्हटले की, कांदापोहे, बटाटा पोहे असाच प्रकार असतो...पण या थीम मुळे आवर्जून आज दडपे पोहे केले. ओले खोबरे नसल्यामुळे, मी खोबरं किस कोरडाच वापरला आहे. म्हणून मग त्यात मी टोमॅटो टाकले, ओलसरपणा येण्यासाठी..बाकी मस्त , चविष्ट झालेत पोहे... Varsha Ingole Bele -
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
कांदे पोहे आणि दही (pohe ani dahi recipe in marathi)
पोहे...नाव एक आणि बनवले जातात किती तरी प्रकारे... अगदी लहानपणी आत्या मामा कडे गावी गेल्यावर खाल्लेले लाल तिखट मीठाची फोडणी टाकलेले एकदम साधे पण तेवढेच चविष्ट पोहे किंवा आईच्या हातचे कांदे पोहे आणि वरून भूरभूरलेली मोडाची मटकी आणि बारामती येथे बायोटेक canteen ला खाल्लेले सांबार पोहे...सगळेच प्रकार भन्नाट... आणि त्यातल्या त्यात माझी आवडती डीश म्हणजे कांदे पोहे आणि दही... चला बघूया रेसिपी. Deepali Pethkar-Karde -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
महाराष्ट्राचा आवडता नाश्ता कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#cooksnapआज जागतिक पोहे दिनानिमित्त माझी मैत्रिण रंजना माळी हिची कांदेपोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे . खूपच छान झाले आहेत पोहे रंजना..Thank you for this easy & delicious Recipe....😋😊🌹आज ७ जून जागतिक पोहे दिन.नाश्त्याला काही नाही मिळालं तर सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे.पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगचमहाराष्ट्राचा आवडता नाश्ता म्हणजे कांदेपाहे. सर्वांना परवडणारे आणि झटपट तयार होणारे कांदेपोह्यांची चवच न्यारी. घर, कॉलेज कॅटींग, चहाची टपरी, चौकाचौकात उभे राहिलेले नाश्ता पॉईट आणि हॉटेल्स या सर्व ठिकाणी कितीही नवनवीन डिशेश उपलब्ध असले तरी त्यातील एक पदार्थ म्हणजे कांदे पोहे. या कांदेपोह्यांना सर्वत्र पसंती मिळत असते. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे. म्हणतात ना उदरभरण 'पोहे' जाणी जे यज्ञकर्म ! Deepti Padiyar -
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
#स्टीम कमीत कमी तेलात छान पदार्थ कसे बन्तील हा सगळ्यांचा प्रयत्न असतो.. माझ्या मैत्रिणी कडे हे पोहे बनतात ते मी शिकुन घेतलेच होते.. हे असे कामी आले.. Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884107
टिप्पण्या