सावजी स्पेशल बारीक छिंगे ची भाजी
सावजी स्पेशल बारीक छिंगे ची भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हिंगे स्वच्छ करून आणि त्याला तळून घेऊ घेऊ, त्यानंतर त्याला गरम करून त्यात बारीक केलेले कांदे कोथिंबीर घालून परतून घेऊ, आता आलेलसूण पेस्ट घालून पुन्हा छान परतून घ्या.
- 2
त्यानंतर सगळे मसाले भाजून मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि कांदे झाल्यावर ते पावडर घालून परतून घ्या आता तिखट मीठ आणि सगळे मसाले पुन्हा घालून घेऊ मसाले झाले की त्यात तळलेले झिंगे घालून घ्या.
- 3
आता अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ आणि चिंचेचा पाणी घालून आणि गूळ घालून झाकून शिजू देऊ. पुन्हा एक ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर होऊ देऊ आणि पाच मिनिटे झाले की गॅस बंद करून घ्यावेत.
- 4
झणझणीत सावजी स्टाईल छिंगे ची भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
#सावजी पाटोडीमी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
नागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी (घड फेर) (Nagpur special sundari recipe in marathi)
#MLRनागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी Mamta Bhandakkar -
-
-
-
-
-
-
-
स्पेशल सावजी पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक विदर्भातील स्पेशल झणझणीत सावजी स्टाईल पाटोडी रस्सा ची रेसिपी. Sarita B. -
कुकर चिकन मसाला बिर्याणी (Cooker Chicken Masala Biryani Recipe In Marathi)
#RR2कुकर चिकन मसाला बिर्याणी Mamta Bhandakkar -
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
-
सावजी दाळकांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#सावजीदाळकांदापहिल्याच्या काळात लग्नात दाळकांदची भाजी राहात होती, पण आता काळ बदलला आहे आता लग्नात पनीर छोले किंवा डाळ माखणे असं भाज्या राहातात आमच्या इकडे दाड कांद्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे, उन्हाळ्यात तसाही भाज्याच्या काही सुचत नाही म्हणून दाळकांदे पाठवडी हे भाज्या खूप चालतात, आज मला भाजीचा काही सुचत नव्हता म्हणून मी दाडकांंदे द्या ची भाजी केले त्याची रेसिपी मी तुमच्यासमोर आणत आहे आनंद घ्या सावजी डाळकांदा ची रेसिपी... Mamta Bhandakkar -
-
-
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
सावजी स्टाईल मुंगणाच्या शेंगाची भाजी (saoji moongnachya shenga bhaji recipe in marathi)
#सावजी आमच्या विदर्भाची खासियत म्हणजे सावजी जेवण. विदर्भात शेवग्याच्या शेंगांना मुंगणाच्या शेंगा म्हणतात आणि सावजी पध्दतीने बनविलेली ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते. सरिता बुरडे -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
-
मुंग वडी ची भाजी (Moong vadi chi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच स्पेशल रेसिपीज Mamta Bhandakkar -
सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
नाॅनवेजमी मुळची नागपूर ची आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी मटण आणि मी तर मुळात सावजीच मग काय आज सावजी मटण बनवुन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव वाटल . मैत्रीणींन्हो आवडल असेल तर नक्की सांगा Sneha Barapatre -
पनीर माखनवाला (paneer makhanwala recipe in marathi)
माझ्या घरी पनीर म्हणजे खूपच मी ग्रेट आहे मी शक्यतो पनीरचे सर्वच प्रकार घरीच बनवते आणि घरच्यांना हॉटेल पेक्षाही घरचीच भाजी खूप छान लागते म्हणतात की मोठे मोठे हॉटेल ची भाजी तुझ्यासमोर फिकी आहे त्यामुळे मला कधीच हॉटेलला जायलाच मिळत नाही Maya Bawane Damai -
-
डाळ -कांदा(सावजी स्पेशल) (daal kanda recipe in marathi)
#KS3 आमचा वैदर्भिय सर्वांना आवडीचा मेणू म्हणजे विशेषतः सावजी स्पेशल डाळ -कांदा.खा आणि खुष व्हा. Dilip Bele -
सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3# सावजी डाळकांदाविदर्भामध्ये सावजी पदार्थ चवीने खाल्ले जातात. सर्व पदार्थ चांगली झणझणीत असतात. तसे विदर्भात इतर प्रांतात पेक्षा जास्त तिखट खाल्ल्या जाते. भाजीसाठी अति उत्तम पर्याय म्हणून हा डाळकांदा बघितला जातो. Rohini Deshkar -
नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील mutton ह्या की-वर्ड निवडून आज मी नागपुरी स्पेशल सावजी मटण ची रेसिपी बनवली आहे. सरिता बुरडे -
सावजी चिकन नागपूर स्पेशल (saoji chicken recipe in marathi)
#सावजीचिकन(नागपूरस्पेशल) Mamta Bhandakkar -
सावजी चिकन रस्सा (saoji chicken rassa recipe in marathi)
#KS3झणझणीत सावजी रस्सा म्हणजे विदर्भाची सिग्नेचर रेसिपी. मग शाकाहारी असो की मांसाहारी सावजी रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटते.आणि चाखल्यावर तर त्याची चव .....अप्रतिम ,पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी.... Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16895708
टिप्पण्या