खमंग अळू वडी

Sushama Deshmukh
Sushama Deshmukh @sushama23

सुग्रास अळू वडी

खमंग अळू वडी

सुग्रास अळू वडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
  1. अळूची ३पाने,चण्याच्या डाळीचे पीठ,,, ५ चमचे आवडीनुसार मीठ साखर चिंच किंवा आमचूर पावडर धणे जिरे पावडर १_१चमचा लसूण आले पेस्ट. तेल
  2. लसूण आल मिरची मिक्सर मधुन काढा व पाण्यात आमचूर टाकून एकत्र करा.चण्याचे पीठ जिरे धने पूड मिश्रण लावा.वर दुसरे पान लावा यावर पण मिश्रण लावा व तिसऱ्या पानावर पण लावा.नंतर पाने. गुंडळून घ्या

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    ह्या गुंडळीला १० मिनिट वाफवा

  2. 2

    वाफवून थंड झाल्यावर पातळ काप करावे.

  3. 3

    तेलात तळून घ्या व वरून तीळ सजावटीला टाका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Deshmukh
Sushama Deshmukh @sushama23
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes