अंडा आमटी

Bhagyashri Jadhav @bhagyashrijadhav
अंड्या ची आमटी गरम भाकरी सोबत खूप छान लागते चला पाहूया रेसिपी :
अंडा आमटी
अंड्या ची आमटी गरम भाकरी सोबत खूप छान लागते चला पाहूया रेसिपी :
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी अंडी उकडून ठेवावी.गॅसवर कढई ठेवा, त्यामध्ये तेल घाला, तेज पत्ताअदरक लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घालून छान तेल सुटेपर्यंत मिक्स करा
- 2
नंतर त्यामध्ये आवडीनुसार व गरजेनुसार गरम पानी घालावे, छान उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी. व गरमागरम आमटी भाकरी आणि सोबत लिंबू व कांदा सोबत सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
#kdrहिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टीक मानले जातात. इथे मी हिरव्या मुगाची आमटी बनवली आहे. ही आमटी भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत खूप खूप सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत Charusheela Prabhu -
चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi)
#mfr#चना डाळीची आमटी. चना डाळीची आमटी ही आपल्या महाराष्ट्रातील फेमस डिश पैकी एक आहे. चणा डाळ आमटी ही पुरणपोळी बरोबर, व बाजरीच्या व ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी छान लागते. मला पुरण पोळी पेक्षा बाजरीच्या भाकरी बरोबर आमटी खाण्यासाठी खूप आवडते. काही भागात चनादाळ आमटीला सार असे देखील म्हणतात. चणा डाळ आमटी चे मूळ स्थान महाराष्ट्र आहे. तसेच महाराष्ट्र बरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात देखील आमटी बनवली जाते. परंतु याला वेगळ्या नावाने संबोधले जाते.स्नेहा अमित शर्मा
-
मुगा चय्या डाळी ची आमटी भात (Moongachya dalichi amti recipe in marathi)
#MLR: #मार्च लंच रेसिपी: आमटी भात.: सध्या उन्हाळा सुरू असल्यास पोटाला पचेल अस लंच , मुगाच्या डाळीची आमटी भात सोबत झटपट कैरी लोणचे,पापड आणि तांदुळजा चया पाना ची भाजी. Varsha S M -
गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi)
#WWR#गरमागरम_डुबुक_वड्यांची_आयटीहिवाळा सुरू झाल्यावर मस्त गुलाबी थंडी पडायला लागते आणि काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. अशा वेळी छान चमचमीत डुबुक वड्यांची आमटी ही भात, चपाती, भाकरी कशा बरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. यासाठी रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
आमसुलाची आंबट गोड आमटी (amsul aamti recipe in marathi)
ही आमटी वरणाला उत्तम पर्याय आहे ह्याची आंबट-गोड चव खूप छान लागते.Rutuja Tushar Ghodke
-
शेंगदाण्याची आमटी
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते. Padma Dixit -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
हा एक पारंपरिक पदार्थ आहे.बरेच जण ही आमटी भात सोबत किबा पुरणपोळी सोबत खातात. करा याल एकदम सोपी.आणि चवीला एकदम भारी.. Anjita Mahajan -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji -
अख्ख्या मसुरची आमटी,जगात भारी,कोल्हापुरी!
#डिनरजगात भारी कोल्हापुरी!आख्ख्या मसूर ची आमटी लोकप्रिय आहे रात्रीच्या जेवणात बऱ्याच वेळा बनवली जाते! Spruha Bari -
अंडा पाटोडी (anda patoli recipe in marathi)
तेच तेच अंडा करी ,ऑम्लेट, भुर्जी खाऊन कंटाळा आला. म्हणून आज अंडा पाटोडी रेसिपी करून बघीतली. मस्त झणझणीत, मसाले दार होते. पोळी, भाकरी किंवा भात सोबत झकास लागते. चला तर मग बघूया याची कृती. Rashmi Joshi -
मसाला स्टफ भाजी भाकरी (Masala Stuff Bhaji Bhakri Recipe In Marathi)
#मसाला स्टफ भाजी भाकरी.... आपण भाकरी नेहमीच बनवतो .....वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी बनवतो......मी आज मेथी भाजी मध्ये तिखट, मीठ, मसाला टाकून कच्चा खुडा बनवला आणि तो भाकरीच्या पिठात मध्यें स्टफ केला ....म्हणजे स्टफ भाजी भाकरी खूप छान लागते गरम-गरम अगदी वरून तेल मीठ कांदा ठेचा सोबत घेऊन नुसतेच खाल्ली तरी छान लागते.... Varsha Deshpande -
मोदक आमटी (modak amti recipe in marathi)
#मोदक आमटी गोड मोदक आपण नेहमीच खातो.आज तिखट मोदक रेसिपी केली.आज मी वैष्णवी डोके यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली होती, मोदकाची आमटी. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
झणझणीत गावरान पौष्टिक आमटी (aamti recipes in marathi)
बाजरी मुंग किंवा हरभरा डाळ सूप , हे सूप आमटी म्हणून भात आणि पोळी सोबत पण खाऊ शकतो . हया आमटी शिंगोरी आमटी पण म्हणतात. शिंगोरी हे नाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी गावामुळे पडले Swati Pote -
चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)
आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते. Shilpa Gamre Joshi -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
पापलेट ची आमटी (Paplet chi amti recipe in marathi)
#AVमाझी आई आता नाही आहे. ती कोकणा मध्ये जन्मली, वाढली. ही आमटी तिचीच बघून करायला शिकले. गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते. Swati Samant Naik -
खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi)
#रेसीपीबुक#week8.... ही खोबरे आमटी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात हमखास खावी अशी पौष्टिक आणि सर्दी पडसे झाल्यावर त्यावर गुणकारी आहे... भाता सोबत छान् लागते... नक्कीच ट्राय करून बघा.👍👌👌🤗 Rupa tupe -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prwans recipe in marathi)
#GA4 #week5स्पायसी फ्राईड प्रॉन्स ही रिसीपी मी अंकीता जींची कूकस्नप केली आहे खूप छान आहे रेसिपी स्टार्टर डिश म्हणून खूप छान आहे आणि होते ही झटपट. धन्यवाद अंकिता जी रेसिपी बद्दल. Shilpa Wani -
चिंच गुळाची आमटी
#edwan#TMB चिंच गुळाची आमटी मसाला बाजारचा गोडा मसाला वापरून केली आहे. गरम गरम आमटी भात गाजराच लोणचं मस्त बेत होतो. Preeti V. Salvi -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मोदकाची गरम गरम झणझणीत आमटी
#विंटर मोदकाची आमटी हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे.ही सामान्यत: थंडी च्या दिवसा मध्ये बनवली जाते, जेव्हा गरम-गरम, मसालेदार, आणि मनाला तृप्त करणारी डिश खाण्याची इच्छा होते.थंडीचा विचार करता यामध्ये सुंठ, तीळ, लवंग, आल, यांचा विशेष समावेश केला आहे. Varsha Pandit -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar -
आमटी (amti recipe in marathi)
#शेंगदाण्याची आमटी# आमटी ,आमटी शक्यतो आपण उपवास असेल तरच भगर , साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी करतो , अन्यथा नाहीच , पण माझ्याकडे भाकरी असेल तर आवर्जुन लसुन टाकुन आमटी होतेच , अतिशय झटपट होणारी पाक कृती आहे , चला तर मग 🚶🏻 रेसिपी बघु या Anita Desai -
खानदेशी डाळ,मेथ्याची भाजी/आमटी (methichi bhaji recipe in marathi)
#KS4 खानदेशी डाळ ,मेथ्याची भाजी/आमटी ही मेथी दाणे वापरून केली जाते ,मेथी दाने चवीला कडू असून देखील ही भाजी कडसर लागत नाही , तसेच ही डाळ तुम्ही भाजी म्हणून देखील व आमटी म्हणून देखील पोळी,भाकरी व भात दोन्ही सोबत खाऊ शकता .मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ,तर मग बघूयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
सुकट करंदी अंडा रसा (sukat karandi anda rassa recipe in marathi)
#CPM3#सुकट रेसिपीही माझ्या आजीची रेसिपी आहे पावसाळ्यात नेहमीच ती असा सुकट रसा बनवते आणि त्याबरोबर गरमागरम तांदुळाची भाकरी खूप छान लागते तुम्ही पण बनवून बघा. चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17240453
टिप्पण्या