क्रिस्पी डांगराची पुरी
भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डांगर स्वच्छ धुऊन किसणीने किस करून घेणे त्यात गव्हाचे पीठ,तांदळाचे पीठ, बेसन, साखर, मीठ, तेल घालून सर्व मिक्स करावे व थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
- 2
मळलेले पीठ दहा मिनिटे झाकून ठेवून त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून पुरी लाटून घेणे व गरम तेलात गोल्डन होईपर्यंत तळणे.
- 3
खाण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी कुरमुरे रेसिपी (Crispy Kurmure Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
क्रिस्पी मटार बटाटा पुरी (Crispy matar batata puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
क्रिस्पी मुगाच्या डाळीचे वडे (Moong Daliche Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सुक्या बोंबलाचा पानगा (Sukhya Bombalacha Panga Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
अळूच्या पानाची भजी (Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
क्रिस्पी सोयाबीन (Crispy Soyabean Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
सफेद वाटाण्याची भाजी (विदाऊट फोडणी) (vatanyachi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24150933
टिप्पण्या