विस्मरणात गेलेल्या रेसिपी - फणसाचे सांदण (fanasache sandan recipe in marathi)

Pallavii Paygude Deshmukh @cook_19803521
कोकणातील पारंपरिक पदार्थ फणसाचे सांदण
विस्मरणात गेलेल्या रेसिपी - फणसाचे सांदण (fanasache sandan recipe in marathi)
कोकणातील पारंपरिक पदार्थ फणसाचे सांदण
कुकिंग सूचना
- 1
पिकलेल्या फणसाचे गरे घेऊन,त्याचा मिक्सर मधून रस काढून घेणे. त्यात मधे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून मिक्स करणे
- 2
एका कढईत 1tbsp तूप आणि एक चिमूट हळद टाकून इडली रवा भाजून घेणे,
- 3
रवा भाजून झाल्यावर, थंड झाला की, फणसाच्या रसात इडली रवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे, आणि 10 मिनिटे मुरायला ठेवणे
- 4
इडली स्टँड मधे केळीच्या पानांचे छोटे तुकडे करून ठेवणे त्यावर तूप लावणे आणि मिक्स केलेलं मिश्रण त्यात टाकणे. आणि इडली स्टँड स्टीमर मधे ठेऊन 20 मिनिटे वाफवून घेणे, आणि तूप टाकून सर्व्ह करणे. नारळाच्या दूधा बरोबर पण सर्व्ह करतात.
Similar Recipes
-
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpmफासाचे सांदण पिकलेल्या फणसाचे बनवतात. फणस कापा आणि बरका दोन प्रकारचे असतात. कापा कमी रसाळ तर बरका रसाळ असतो. कोकणात हा पदार्थ घरो घरी बनवतात. Shama Mangale -
-
-
फणसाचे घारगे (Fansache Gharge Recipe In Marathi)
#BRK#ब्रेकफास्ट रेसिपीजफणसाचे घारगे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpmकोकण व गोव्यात हा पदार्थ लोकप्रिय आहे. हे सांदण बरका किंवा कापा फणस कोणताही वापरून करतात. कोकणात सांदण वाफवतात तर गोव्यात धोंडस भाजतात म्हणजे बेक करतात. पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या फणसाचे सांदणची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
आंब्याचे सांदण(aambyache sandan recipe in marathi)
#मँगो#मँगोमेनीयाआंब्याचे सांदण किंवा स्टीम हेल्दी मँगो केक हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे.हा पारंपारिक पदार्थ स्टीम करतात, ह्यात सोडा किंवा बेकिंग पावडर काही घालत नाही!!!!....मी ह्यामध्ये केकचे टेक्शर येण्यासाठी म्हणून इनो फ्रुट साॅल्ट वापरले आहे.मँगो, रवा, गूळ, ओलं खोबरं आणि खोबऱ्याचे दूध वापरून बनविलेला हा हेल्दी केक नक्कीच ट्राय करा....!!!!! Priyanka Sudesh -
-
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
फणसाचे सर्व पदार्थ आवङतात ऊ दा. फणसाचे पापङ,वेफर्स,ईङली,कच्या गरयाची भाजी,ईङली,स्मुदी ई. ई.#cpm1 Anushri Pai -
काकडीचे सांदण (kakdiche sandhan recipe in marathi)
कोकणातील पारंपरिक पदार्थ "काकडीचे सांदण"....पावसाळ्यात हिरव्या काकड्या मिळतात यापासून हे बनवतात. आज प्रादेशिक थीममुळे ते बनवण्याचा योग आला....#KS1 Shilpa Pankaj Desai -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpmकोकणातला पारंपारिक पदार्थ.अतिशय चविष्ट.फणस आवडणाऱ्यासाठी पर्वणीच... Preeti V. Salvi -
-
काकडीचा धोंडस केक (Cucumber Cake Recipe in Marathi)
माझ्या आवडीचा पदार्थ या सदरात मी घेऊन येत आहे काकडीचा धोंडस. कोकणातील प्रसिद्ध पाककृती. माझं माहेर कोकणातलं असल्यामुळे लहानपणापासून हा पदार्थ मला खूप प्रिय आहे.#recipebook #रेसिपी बूक Madhura Damle -
-
फणसाचे सांदण (Fanasache Saandan recipe in marathi)
#KS1सगळ्यांना आवडणारे फणसाचे सांदण Dhanashree Phatak -
-
साटा / स्वीट मठरी रेसिपी (saata recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात खस्ता साटा किंवा स्वीट मठरी हि रेसिपी गुजरातची पारंपरिक गोड पदार्थ आहे. मी हि रेसिपी प्रथमच बनवली आहे. खूपच खस्ता आणि खुसखुशीत असा तयार होतो. Rupali Atre - deshpande -
पिकलेल्या पपईचा केक / सांदण (sandan recipe in marathi)
#gurहा पपईचा केक पौष्टीक आहे. जेव्हां लहान मुले केक साठी हट्ट करतील तेव्हां याप्रकारचा केक करू शकता . पपई आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. हा पदार्थ लहानां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडण्या सारखा आहे. सध्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा पदार्थ नैवैद्यासाठी सुद्धा करू शकता. Modak Pallavi -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
फणसाचे सांदण (Fanasache Sandan recipe in marathi)
#cpmकूकपॅड मॅगजिन रेसिपीज च्या निमित्ताने " फणसाचे सांदण" ही कोकणातील पारंपरिक रेसिपी बनविली आहे आणि ती मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
खांडपोळे (khandpole recipe in marathi)
#KS1 # खांडपोळे # कोकणातील पदार्थ म्हटल्यावर आधी तर युट्युब वर सर्च करावे लागले. कारण कोकणातील पदार्थ कधी केले नव्हते. त्यात मला हे खांडपोळे ची रेसिपी दिसली. हा पदार्थ कोकणात सणांना करतात. करायला सोपा आणि चवदार असा हा पदार्थ , आमच्या घरी सगळ्यांना आवडला. Varsha Ingole Bele -
पिकलेल्या केळ्याचे सांदण (Ripe Banana Sandan Recipe In Marathi)
सोपी आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे ... तसेच जास्त पिकलेली किंवा थोडी काळी पडलेली केळी फेकतो , ती न फेकता त्याचा असा वापर करून छान गोड पदार्थ तयार होतो ... Aryashila Mhapankar -
भिरडी (bhirde recipe in marathi)
#KS1 भिरडी हा तांदूळाच्या पीठापासून केला जाणारा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. गणपतीमधे नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो. Prachi Phadke Puranik -
-
शिरवळ्या (Shirwalya Recipe In Marathi)
#ATW2#THECHEFSTORYस्वीट रेसिपी चॅलेंजनारळाचे दूध आणि तांदुळाच्या पिठाच्या शेवया या पासून तयार केलेला अतिशय सात्विक असा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ. Sushama Potdar -
घारगे (Gharge Recipe In Marathi)
घारगे याला आपण रवा पूरी देखील म्हणू शकतो.खूप मस्त आहे.गोड मऊ याची चव.हा एक पारंपरिक पदार्थ. करायला सोपा आणि चवीला मस्त.:-) Anjita Mahajan -
कलिंगडाचे सांदण (Kalingadhache Sandan Recipe In Marathi)
आपण कलिंगडाची साले फेकून देतो ती फेकून न देता त्याचा असा उपयोग करता येतो Aryashila Mhapankar -
आंब्याची रस सांदणं (ambyachi ras sadanam recipe in marathi)
#KS1 #कोकण_रेसिपीज#आंब्याची रस सांदणं...कोकणातील एक पारंपरिक पदार्थ..आंबा...फळांचा राजा आणि कोकणचा राजा..त्यातच आत्ता या राजाचा सिझन..त्यावर कळस म्हणजे कोकण रेसिपीज ही theme..आणखी गंमत म्हणजे आज जागतिक हास्य दिन 😀😄 त्यात अजून आनंद म्हणजे माझी ही 300 वी रेसिपी..😊एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्रितपणे आल्या म्हटल्यावर Celebration तो चाहिए..आणि कुछ मीठा हो जाए..😋सिझनची आंब्याची पारंपरिक रेसिपी मस्ट..शास्त्रचं आहे तसं..😀..म्हणून मग आंब्याची सांदणं ..आनंदी फ्रेश mango mania ..चविष्ट ,नुसती वाफवलेली म्हणून अधिकच पौष्टिक ..म्हणून ही आनंद पसरवणारी रेसिपी I made with love😍❤️...चला तर मग हा mango mania मी कसा साजरा केला ते सांगते तुम्हांला..😊 Bhagyashree Lele -
हळदीच्या पानातली पातोळी (PATOLI RECIPE IN MARATHI)
#स्टीम श्रावणात मिळणाऱ्या हळदीच्या पानाचा वापर करून बनवलाय गोडाचा पदार्थ. Sushma Shendarkar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 5अनारसे हे आपल्या महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे. अनारसे हे सहजासहजी बनवायचा पदार्थ नाही. हे बनवण्यासाठी काही दिवस आधी तयारी करावी लागते. आज मी हे अनारसे केलेत ते माझी आई करायची तसे केलेत. Shama Mangale -
साटोरी(सजूरी)
हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे.पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी नवी नवरी जेंव्हा सासरी परत जाते तेव्हा तिच्या बरोबर सजूरी आणि मासवडी देण्याची प्रथा होती.#themasalabazaar Madhuri Rajendra Jagtap
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11783511
टिप्पण्या (2)