आंब्याच्या बाठींचे गोड आंबट वरण (ambyache bathinche god ambat varan recipe in marathi)

Pragati Hakim @cook_21873900
#dr डाळ
काल मी कैरीचे लोणचे केले.बाठी गरासहित होत्या.डाळ ही नवीन थिम मिळाली.लगेच बाठींचे गोड आंबट वरण बनविले.भातासोबत अप्रतिम लागले.
आंब्याच्या बाठींचे गोड आंबट वरण (ambyache bathinche god ambat varan recipe in marathi)
#dr डाळ
काल मी कैरीचे लोणचे केले.बाठी गरासहित होत्या.डाळ ही नवीन थिम मिळाली.लगेच बाठींचे गोड आंबट वरण बनविले.भातासोबत अप्रतिम लागले.
कुकिंग सूचना
- 1
शिजवलेली तुरीची डाळ घोटून घ्यावी.हवे तसे पाणी घालावे.
- 2
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, तिखट, धणे पावडर घाला.
- 3
घोटलेली डाळ आणि आंब्याच्या बाठी, खोबरे, कोथिंबीर, मीठ घालून डाळ उकळून घ्यावी.उकळतांना गुळ पावडर घालावी.
- 4
आंबट गोड वरण खायला तयार आहे.भातासोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोड आंबट वरण (god ambat varan recipe in marathi)
#cooksnap# आज मी प्रगती हकीम ताईंची वरणाची रेसिपी cooksnap केली आहे. तसे तर आंबट गोड वरण नेहमीच करतो. पण आज ताईंच्या पद्धतीने करून पाहिले. छान झाले. मुख्य म्हणजे घरी आवडले...मी त्यात तिखट ऐवजी हिरवी मिरची, आणि आल्याचा कीस, लसुन ठेचून घातल्या. आणि चिंचे ऐवजी आमचूर पावडर टाकले आहे. Varsha Ingole Bele -
फोडणीचे आंबट गोड वरण (phodniche ambat god varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे आंबट गोड वरणमला आठवते आमच्या लहानपणी आई रोज घट्ट वरणाचा गोळा... एका पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची सकाळी साधा वरणआणि संध्याकाळी त्यालाच... मस्त फोडणीचे आंबट गोड वरण करायची बाकी काहीही नसलं जेवायला तरी चालायचे... त्या वरणाला चव इतकी छान राहायची की, भाजी ची सुद्धा गरज भासत नव्हती... तेच फोडणीचे आंबट गोड वरण पाहुयात रेसिपी ..... Shweta Khode Thengadi -
कैरीचे आंबट गोड वरण (kairich ambat god varan recipe in marathi)
#कुकस्नॅपहेमा वाणे मॅडम ची कैरीचे वरण रेसिपी कुक स्नॅप केली.खूपच टेस्टी वरण झाले. Preeti V. Salvi -
-
टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)
#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण... Varsha Ingole Bele -
आंबट गोड वरण (ambat god varan recipe in marathi)
#रेसिपीबुक#खाटी #week2 रेसिपी बुक या माझ्या सखीने सांगितलेल्या *गावाकडच्या आठवणी* या पुष्पातील दुसरी गोड आठवण ...माझ्या आजोळची..मामाच्या गावाची..मामाचा गाव हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय...माझं आजोळ *कडूस* पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक छोटंस, सुंदर गांव..मनाचा हळवा कोपराच..सुट्टया लागल्या की आम्ही चाललो मामाच्या गावाला..टुमदार वाडे, गल्लीबोळातले रस्ते, निसर्गरम्य परिसर, चहुबाजूंनी शेती, जिल्हा परिषदेची शाळा..सगळं काही उत्साहाला प्रेरित करणारं..आमच्या कडूसचे पंचक्रोशीतील प्रसिद्ध श्री पांडुरंग देवस्थान🙏...गेली ३७४ वर्ष येथे माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा हे सहा दिवस श्री पांडुरंगाचा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे.तुकाराम महाराजांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.ते २८ वर्ष या उत्सवाला येत होते. दहा दिवसात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होत नाही..कारण तुकाराम महाराजांच्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पांडुरंग येथे विश्रांती घेतात..महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून पण भाविक दर्शनासाठी येतात ..त्यांच्यासाठी अन्नछत्र चालू आहे..हजारो भाविक पंगतीचा लाभ घेतात..अशा या उत्सव काळातील पंगतीतील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे *खाटी*...अर्थात आंबट गोड वरण..ज्याची चव केवळ अलौकिकच...भात पोळी बरोबर खाल्ली जाते..*खट्टी* या शब्दाचा अपभ्रंश होऊन *खाटी* म्हणत असावेत..खाटी..खाटी..खाटी...असं म्हणत वाढायचं शास्त्र आहे ते...😄आणि पानात पडताच खाटी ओरपताना तिचे ओघोळ हातातल्या कोपरापर्यंत जावेच लागतात...चला तर मग सुरू करुया आजची रेसिपी...😊4..#खाटीअर्थात Bhagyashree Lele -
कैरीचे आंबट फोडणीके वरण (kairiche ambat varan recipe in marathi)
#dr#कैरीचेवरण#dal#दाल#डाळ लोणचे तयार करताना कैर्याना आपण जी हळद मीठ लावतो हळद मीठ लावल्यानंतर कैरीपासून जे पाणी सुटते ते पाणी डाळ बनवण्यासाठी ठेवले होते त्या पाण्याचा वापर करून आंबट अशी डाळ तयार केलीत्या पाण्याचा वापर करून डाळ खूप छान तयार झाली आहे पाण्यात हळद,मीठ असल्यामुळे डाळ तयार करताना हळदीचा ,मिठाचा वापर केला नाहीआपण रोज डाळ करतो मग अशा वेळेस अशा प्रकारची डाळ तयार करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि कैरीच्या पाण्याचा ही उपयोग होतो शेवटी आंबट पाण्याचा चाही स्वादाचा वापर डाळ करताना केला तर डाळीची चव वाढतेबघूया उरलेल्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करून तुरीची फोडणीचे वरण कशे तयार केले Chetana Bhojak -
शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)
#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
-
-
तुरीच्या डाळीचे आंबट गोड वरण (toorichya daadichya ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvarगरम गरम वरण भात आणि वर तुपाची धार अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असे वाटते. मग ते वरण साधे असो किंवा फोडणीचे असो छानच लागते. पण चिंच गुळाच्या आंबट गोड चवीचे वरण म्हणजे अप्रतिम च. Sangita Bhong -
चुक्याचे आंबट गोड वरण (chukyache ambat god varan recipe in marathi)
#dr डाळीचे प्रकार खुप करता येतात. कधी चिंच तर कधी कोकम, कैरी तसे मी चुका घालुन वरण केले आहे. आमच्या घरी सर्वांनाच आवडते. खुप छान लागते व भाज्या डाळ म्हणजे हेल्दी आहे. Shobha Deshmukh -
पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा आंबट गोड तिखट वरण# पश्चिम महाराष्ट्र#KS2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कैरी डाळ(आंबट गोड वरण) (Kairichii Dal Recipe In Marathi)
#KRR #कैरी रेसिपीस उन्हाळा म्हणजे सुरवातीला कैर्या व नंतर आंब्याचां सिजन कैर्या मार्केट ला आल्या की घरोघरी कैरीचे लोणचे , चटणी, आंबेडाळ, कैरीचे वरण, पन्ह असे अनेक प्रकार केले जातात चला तर आज आपण कैरीचे आंबट गोड वरणाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आंबटगोड वरण (ambat god varan recipe in marathi)
#drरोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असलेली डाळ म्हणजे वरण किंवा आमटी...नेहमी बनवले जाणारे, आमच्याकडे प्रिय असे हे आंबटगोड वरण अगदी सोपे ,झटपट होणारे... Manisha Shete - Vispute -
आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
#drरोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ Ujjwala -
लसूणी वरण (lasuni varan recipe in marathi)
वरण - भात साधारणपणे सगळ्यांना आवडतो. त्यातच जरा वेगळेपणा चवबादलीसाठी.#tri Pallavi Gogte -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale -
वालाची गोड -आंबट- आमटी (valachi god ambat amti recipe in marathi)
#dr डाळ रेसिपी म्हणजे भरपूर प्रोटीन्स, आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी,डाळ फ़ाय करतो, त्यातून एनर्जी मिळते.अशीच वेगळ्या प्रकारची लाल डाळ आमटी आज मी केली आहे. Shital Patil -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
वरण फळं (varan fal recipe in marathi)
#HLRविदर्भात एक खास पदार्थ करायला सोपी पौष्टिक वन फुल मिल रेसिपी म्हणजे वरण फळ. दिवाळीचा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला असेल. माझ्या मैत्रिणी दिवाळीच्या फराळ करून थकल्या असतील. म्हणून त्यांच्यासाठी खास झटपट होणारी ही रेसिपी. Deepali dake Kulkarni -
आंबट गोड कढी (ambat god kadhi recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ#week4#आंबट गोड कढीश्रावणात भरपूर उपवास असतात अशावेळी कांदा-लसूण विरहित जेवणाची लज्जत वाढवली आंबट गोड कढी असली की, क्या बात है.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
गोडं वरण भात (God Varan Bhat Recipe In Marathi)
#RDRसगळ्यात सोप्पा, लहान मुलं ते आजी आजोबां पर्यंत सगळ्यांच्या आवडीचा. गोडं वरण भात वरून साजुक तूप आणि लिंबाचे लोणचे. सुटल ना तोंडाला पाणी . चला पटकन रेसिपी बनवू. Preeti V. Salvi -
फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)
#drतुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण... Preeti V. Salvi -
नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)
#dr#पारंपरिक रेसीपी हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा.. Shital Muranjan -
गोड आंबट वरण (मुगडाळ) (god ambat varan recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीला उजाळा देता आला मला आईच्या हाथची चव माझ्या हाताच्या वरणात नाही गवसली पण स्म्रूती जागृत झाल्या . आईच्या हातचे सगळे पदार्थ वेगळीच चव देतात. चला तर मग बघूया अशीच एक रेसिपी. Jyoti Chandratre -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15133180
टिप्पण्या