तांदळाची खीर(tandalchi kheer recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#फोटग्राफी

तांदळाची खीर(tandalchi kheer recipe in marathi)

#फोटग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 मिली दूध
  2. 2 टेबलस्पूनतांदूळ
  3. 1/8 कपसाखर
  4. 2 चमचेड्रायफ्रूट मसाला
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. सजावटीसाठी गुलाब पाकळ्या

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    तांदूळ धुवून भिजत घातले 1 तास मग पाणी काढून तुपात भाजून मिक्सर मध्ये जाडसर पुड केली

  2. 2

    दूध गरम करून एक उकळी येऊ द्या. मग त्याच्या मध्ये तांदळाची भरड घाला.

  3. 3

    मिश्रण चांगले शिजले कि त्यात ड्रायफ्रूट मसाला घाला. आणि साखर घालून चांगले शिजवून घ्या.

  4. 4

    गरमा गरम किंवा थंड खीर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes