रवा  मेदू वडा (medu vada recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#कूकस्नॅप माझी मैत्रीण रुपा हिची रेसीपी मी ट्राय करुन बघीतली

रवा  मेदू वडा (medu vada recipe in marathi)

#कूकस्नॅप माझी मैत्रीण रुपा हिची रेसीपी मी ट्राय करुन बघीतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मी.
२ ०यक्तीसाठी
  1. १०० ग्रॅम रवा
  2. ५० ग्रॅम दही
  3. ४/५ हिर०या मिरच्या
  4. 2 इंचआल्याचा तुकडा
  5. 1/2 टेबल स्पुनजिर
  6. तळण्यासाठी तेल
  7. चवीनुसारमिठ
  8. चटणीसाठी -
  9. १०/१५ पान पुदीन्याची
  10. 2 टेबल स्पुनकोथिंबीर
  11. 1/2 टेबल स्पुनजिर
  12. 1/2 टि स्पुनलिंबाचा रस
  13. 4 टेबल स्पुनशेंगदाण्याचा कुट
  14. 1/2 टि स्पुनसाखर

कुकिंग सूचना

१५ मी.
  1. 1

    प्रथम रव्यामध्ये दही व मिठ घालुन घट्टसर भिजवून घ्या,त्यात आल, मिरची, जिर मिक्सरमधे वाटुन घाला व थोड्या वेळ साधारण. १५/२० मि. पिठ भिजु द्या

  2. 2

    आता हातावर छोटा गोळा घेउन गरम तेलात तळुन घ्या

  3. 3

    शेगंदाणा, पुदीना, कोथिंबीर, जिर,व मिठ, साखर, लिंबु घालुन मिक्सरला चटणी वाटुन घ्या,

  4. 4

    गरम गरम वडे चटणी सोबत खाण्याचा आस्वाद ध्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes