बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक
!!शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुख को
दोन्दिल लाल बिराजे सूत गौरिहर को
हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को
महिमा कहे ना जाय लागत हूँ पद को
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव!!
बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक
!!शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुख को
दोन्दिल लाल बिराजे सूत गौरिहर को
हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को
महिमा कहे ना जाय लागत हूँ पद को
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव!!
कुकिंग सूचना
- 1
गव्हाच्या पीठात मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
- 2
सारणासाठी एका भांड्यात तूप गरम करून त्यात खसखस घालावी. ओल्या नारळाचा कीस आणि गूळ घालावा. गूळ वितळला की त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि चिमूटभर मीठ घालावे.
- 3
मोदक बनवून घ्यावेत. एअर फ्रायरमध्ये ब्रशने थोडे तेल लावून त्यावर मोदक १०-१२ मिनिटे बेक होण्यासाठी ठेवावे.
- 4
सर्व्ह करावे!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकनाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏 Priyanka Sudesh -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!! Ankita Khangar -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
गव्हाचे पिठाचे उकडी मोदक (gawhache pithache ukadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 1आम्ही नेहमी गव्हाचे पीठ उकडीची मोदक करतो. तांदळा चे पिठाचे फारच कमी होतात आमच्या कडे. Sonali Shah -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Varsha Pandit -
गणपतीला प्रिय मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#post 1#नैवेद्य रेसिपीज आमच्याकडे गणपतीला नैवेद्य म्हणजे उकडीच्या मोदकांचा असतो ओला नारळ गूळ आणि तांदळाची पिठी फक्त या तीन वस्तू मी तयार होणारे मोदक अगदी देवाच्या प्रसादाला एक वेगळीच अनुभूत होते गणपती मध्ये प्रसादाला घरोघरी मोदक होतातच पण आज खूप पेठ साठी मोदक करायला दखूप आनंद झाला R.s. Ashwini -
मोदक उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post2#मोदक रेसिपीसर्वांना आवडणारी अशीहि मोदक ची रेसिपी आहे अनेक प्रकारचे मोदक करण्यात येतात ड्रायफूट बसून घेऊन चॉकलेट मोदक पर्यंत सुद्धा पण सर्वात सुंदर आणि मनाला शांत करणारी म्हणजे पारंपरिक रित्या तयार केलेला उकडीचा मोदक आणि त्याच्यामध्ये असणार गुळाच ओल्या खोबऱ्याचे सारण तर चला करुया उकडीचे मोदक R.s. Ashwini -
बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)
आज संकष्टी चतुर्थी निमित्त गणपति साठी बेक्ड मोदक केले आहेत.बघा तुम्हाला आवडते का माझी रेसिपी.. Rashmi Joshi -
उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. Amrapali Yerekar -
-
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#week7असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!🙏देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं...😊असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" .😊पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकआज बाप्पाचा आगमन झालं त्यामुळे उकडीचे मोदक बनवले दरवर्षी तर बनवलेत पण यावर्षीचे थोडी उत्सुकता जास्त होती आणि पुन्हा बॅच पण मिळाला त्यामुळे अजून आनंद झाला असाच बाप्पाची कृपा सतत राहू दे. Deepali dake Kulkarni -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
More Recipes
टिप्पण्या (2)