कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बेसन, शेंगदाण्याचा कुट, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. साधारण २ वाट्या पाणी घालून मिक्स करावे.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात चीमुठभर हिंग आणि आलं लसूण पेस्ट घालून फोडणी करावी. गॅस बंद करून कोथिंबीर घालून मिक्स करावे. बेसनचे मिश्रण घालून मिक्स करावे. गॅस चालू करून मंद आचेवर ढवळत राहावे.
- 3
मिश्रण चांगले एकजीव होऊन भाजले गेले आणि त्याचा गोळा झाला की गॅस बंद करून हे मिश्रण गरमच तेल लावलेल्या कंटेनर मध्ये काढून घ्यावे. तेलाच्या हाताने समान थापून घ्यावे.
- 4
थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. तेल गरम करून खरपुस तळून घ्यावेत.
- 5
टीश्यु पेपर वर काढून घ्यावे. सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 एरवी कोथिंबीर वडी झटपट बनवायची असेल तर अश्या पद्धतीने बनवते. झटपट होते व तेल ही कमी वापरले जाते Swayampak by Tanaya -
सांभर वडी / कोथिंबीर वडी (sambhar vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#सांभरवडी Mamta Bhandakkar -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी/कोथिंबीर वडी आणि बर्फी 2 नुतन -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 कोथिंबीर वडी हि सर्वाना आवडते. एखाद्या मराठमोळ्या हॉटेलमध्ये गेलो कि कोथिंबीर वडी हि मागवली जातेच Deepali Amin -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
कोथिंबीर वडी - हळदीच्या पानातली (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजकोथिंबीर म्हंटल की ही अशी आहे की पदार्थ झाल्यावर शेवटी येते ती कोथिंबीर. तिच्या शिवाय तो पदार्थ अपूर्ण राहतो.ह्याच वड्या हळदीच्या पानावर वाफल्यावर अधिक चविष्ट लागतात. माझा कडे घरच्या कुंडीत ओली अंबे हळद लावली आहे.त्यात बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि त्यात त्या वड्या वाफवताना येणारा तो हळदी च्या पानाचा सुगंध जणू मन प्रसन्न करून जातो..... आहाहा..... चला तर म ही रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबिरीच्या हिरव्यागार ताज्या गडड्या दिसायला लागल्यावर कोथिंबीर वडी करायचा मोह आवरत नाही आमच्या घरी सगळ्यांना कोथिंबीर वडी खूप आवडते तर ही कोथिंबीर वडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे आपण नेहमी डाळीचे पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कोथिंबीर वड्या बनवतो पण येथे मी चना डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याचं बारीक वाटलेले मिश्रण घेऊन या कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत याही कोथिंबीर वड्या खूप खमंग, खुसखुशीत आणि चवदार लागतात. Vandana Shelar -
-
पौष्टिक कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी नाही आवडत असा माणूस कदाचितच सापडेल.मुलं तर अगदी आवडीने खातात.मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर आणि पौष्टिक वडी व्हावी ह्यासाठी ज्वारीचे पीठ,कुरकुरीत पणा यावा म्हणून रवा आणि थोडे चवीपुरते बेसन...मस्त खमंग वड्या चहासोबत खा ,पोळीभाजी सोबत खा नाहीतर वरण भातासोबत त्यांचा वेगळाच ठसा उमटवतात.चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत राहते. Preeti V. Salvi -
कोथिंबीर वडी.. (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडीकोथिंबीर वडी महाराष्ट्रातील ट्रॅडिशनल अशी डिश आहे...ही वडी स्नॅक्स म्हणून, जेवणाच्या वेळेस साईड डिश म्हणून सर्व्ह करतात... कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोथिंबीरला स्वतः ची अशी वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी 💃 💕 Vasudha Gudhe -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते. Pallavi Maudekar Parate -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -1पावसाळा सुरु झाला कि मस्त पालेभाज्या भरभरून येतात, आणि पाऊस पडायला लागला कि गरम गरम पदार्थांचा घमघमाट सुटायला सुरुवात होते, मस्त हिरवी गार कोथिंबीर मिळाली मगउंडे वाफवून ठेवले, मग काय मस्त पावसाचा आनंद घेत गरम गरम कोथिंबीर वड्या बनवायला घेता येतात. Surekha vedpathak -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14 कोथिंबीरवडी कोथिंबीर खरंच किती तजेलदार, टवटवीत असते ना...पाहणार्याचे मन सुखावून टाकते..आणि तिचा तो उरात साठून राहणारा गंध तर लाजवाबच..भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये तर पदार्थांची सजावट कोथिंबीरी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही..आपल्या हिरव्याकंच रंगाने त्या पदार्थाची अशी काही नजाकत वाढवते की बस ...मी तर हिला महाराणीच म्हणते.. पदार्थ तयार झाल्यावर जणू काही महाराणीच्या आवेशात त्या पदार्थरुपी सिंहासनावर विराजमान होऊन सगळ्यांचे चित्त वेधून घेते ही....जेवढी ही रुपाने देखणी ,टवटवीत तितकीच गुणाने पण बरं का...शरीराला शीतलता प्रदान करते ही. हिरवाकंच शालू नेसलेलीअवखळववधूअशी माझी लहानपणापासून हिचयाबद्दल प्रतिमा डोक्यात तयार झालीये...त्याचं असं झालं..एकदा मला माझ्या आजीने एक कोडं विचारलं..."आई आई माझं लग्न करायचंय तर आजच कर..उद्या मी रुसनं(रुसेन)..मग मला कोण पुसनं "(पुसेल/ विचारेल) मला काही कोड्याचे उत्तर आले नाही..आजी म्हणाली," अगं सोप्पं आहे.. कोथिंबीर आपली"..कोथिंबीरतशीअल्पायुषी..लवकर माना टाकणारी..मलूल होणारी..म्हणून आजच लग्न कर असं ती म्हणते आपल्या आईला..तेव्हां कुठे बालबुद्धीला समजलं..म्हणून कोथिंबीर मला कायम नवरीच वाटते..आजपासूनअधिक महिना नसता तर नवरात्र सुरु झालं असतं आजपासून...नवरात्र म्हटलं की भोंडला, भुलाबाई,हादगा..सगळ्यांची आठवण..ती सगळी फेर धरुन म्हणायची गाणी..त्यातलंच कोथिंबिरीच गाणं.." कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं..आता येईन चैत्र मासी..चैत्रा चैत्रा लवकर ये..हस्त घालीन हस्ताला..देव बसवीन देव्हारा.."..मन कसं अलगद आठवणींच्या राज्यात पोहचतं बघा..आठवणी म्हणजे नव्याने फिरुन ते क्षण जगणे..चला तर मग कोथिंबिरीच्या लग्नाला तिळाच्या अक्षता घेऊन. Bhagyashree Lele -
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
-
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपूर ला कोथिंबीर वडीला सांबार वडी म्हणतात. कोथिंबीर वडी सगळ्यांना खूप आवडते नागपूरला घरी पाहुण्यांसाठी कोथिंबीर वडी स्पेशल असते. माझा घरी सगळ्यांना खूप आवडते. मी तर वडी झाल्यावर नैवद्य ला एक बाजूला काढून ठेवते आणि गरमागरम कोथिंबीर वडी खायला सुरू करते. Sandhya Chimurkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन म्हणजे भाव बहिणी मधील नाते घट्ट करणारा सण. या दिवशी भावासाठी काय करायचे त्याच्या आवडीचे यासाठी तिची तयारी आठवडा भर आधीच सुरू होते. भाऊ लांब रहात असेल तर त्याचा साठी राखी पोस्टाने पाठवते. राखी सोबत काही भेटवस्तू किंवा मिठाई, चॉकोलेट असे काही पाठवते. मी माझ्या भावा साठी आज कोथिंबीर वडी केलेय. गोडाच्या जेवण मध्ये डाव्या बाजूला ही वडी अगदी शोभून दिसते बरं का☺️ kavita arekar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#GA4 #week14 #yamकोथिंबीर वडी बनवललेली बघून मुलांच्या तोंडून आपसूकच निघणारा शब्द yam 😋आमच्या कडे कोथिंबीर वडी हा खूपच आवडता पदार्थ आहे. हल्ली थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर दिसल्यावर घेण्याचा मोह आवरत नाही. आणि भरपूर कोथिंबीर आणली की घरच्यांची डिमांड असते ती कोथिंबीर वडी करण्याची. मी अगदी झटपट होणारी मस्त चविष्ट yam अशी कोथिंबीर वडी बनवलली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13645559
टिप्पण्या