शेजवान फ्राइड राइस रेसिपी (schezwan fried rice recipe in marathi)

शेजवान फ्राइड राइस रेसिपी (schezwan fried rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदुळाचा भात शिजवून घ्या भात शिजवताना आपण भातासाठी पाणी बाॅइल करायला ठेवणार आहे त्यात थोडे मीठ व तेल 1टीस्पून घाला म्हणजे भात छान मोकळा होतो आपण बिर्याणीला राइस करतो तसाच करून घ्या राइस त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्या.(भात 1 तास आधी शिजवून घ्यावा म्हणजे थंड होईल)
- 2
त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे त्यामधे लसूण घालावे, मिरची घालून 1-2 मिनिटे परतून घ्यावे मग गाजर आणि बिन्स घालून 2-3 मिनिटे परतून घ्या मग त्यामधे इतर सर्व भाज्या घाला आणि मीठ घालावे म्हणजे ते भाज्याना लागले जाइल कांदा पात घालू नका ती आपल्याला नंतर घालणार आहोत.
- 3
आता त्यामधे सर्व साॅस विनेगेर घातल्यावर 1-2मिनिटे परतून घ्यावे त्यानंतर शिजवलेल्या भात घालून परतून घ्या मीठ हव असेल तर घालावे वरुन बारीक चिरलेली कांदयाची पात घाला आणि गरमा गरम सर्व्ह करावे.
- 4
शेजवान राइस रेडी.
Similar Recipes
-
-
-
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस... Varsha Ingole Bele -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
फ्राइड राइस (fried rice recipe in marathi)
कधी कधी खूप कंटाळा आला किंवा अती उत्साह असेल की हा पदार्थ बनवला जातो माझ्या किचन मध्ये. चवीला वेगळे लागतो आणि मुलांना आवडतो. या राइस मध्ये तेल जास्त असेल तर हा चिकटत नाही. मग तुम्ही तांदूळ आवडी प्रमाणे वापरा. Supriya Devkar -
-
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#मंगळवार Hema Wane -
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#VNR या थीम साठी मी माझी व्हेज शेजवान फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#मंगळवार Sumedha Joshi -
शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या भाताचे काय करावे हा प्रश्न पडला की समोर दिसतो तो शेजवान फ्राईड राईस चा मसाला आणि मग झटपट तयार होतो शेजवान फ्राईड राईस अगदी सोपा आणि कमी साहित्यात बनणारा हा फ्राईड राईस खायलाही खूप छान लागतो चला तर मग बनवूया आता आपण शेजवान फ्राईड राईस Supriya Devkar -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
-
"स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#डिनर प्लॅनर मधील माझी चौथी रेसिपी "स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" स्ट्रीट स्टाईल बनवण्याच्या नादात एक थेंब फुडकलर टाकायचा होता पण झाकण निघाले आणि जरा जास्तच कलर तीन चार थेंब तरी पडले असतील... पण चवीमध्ये काही फरक नाही पडला.. झक्कास झाला होता. लता धानापुने -
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी शेजवान व्हेज फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कॉम्बिनेशन व्हेज राइस (veg rice recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप _डे_सेलिब्रेशन#माझी खास मैत्रीण शितल राऊत@shital_lifestyle हिला dedicate करून खास तिच्यासाठी बनवलेली डिश नंदिनी अभ्यंकर -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
आपल्या महाराष्ट्रात लोकांना भात हा खूप आवडतो.आता नवं नवीन प्रकार .त्यात आज मीशेजवान मसाला वापरून भात केला. खूप मस्त झाला. Anjita Mahajan -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
-
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
-
शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस Sangeeta Kadam -
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal
More Recipes
टिप्पण्या