मेथी फ्राय भाजी (methi fry bhaaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4 #week2
#Fenugreek
अतिशय टेस्टी व चविष्ट भाजी जी कमी वेळात व कमी साहित्यात पटकन होते

मेथी फ्राय भाजी (methi fry bhaaji recipe in marathi)

#GA4 #week2
#Fenugreek
अतिशय टेस्टी व चविष्ट भाजी जी कमी वेळात व कमी साहित्यात पटकन होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मध्यम जुडी मेथीची साफ केलेली
  2. 1/4 वाटीशेंगदाणे
  3. 5हिरव्या मिरच्या
  4. 7लसूण
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 मोठा चमचातेल

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    दाणे भाजलेले व मिरच्या भाजन घ्याव्या,मेथी चिरून घ्यावी

  2. 2

    मग दाणे मिरची व लासुन सरबरीत वाटावे

  3. 3

    लोखंडी कढईत तेल घेऊन त्यात कापलेली मेथी घालावी 5 मिनिट शिजू द्यावी मग वाटण मीठ घालून अजून 5 मिनिय शिजवावी भाकरी किंवा चपाती बरोबर खावी खूप टेस्टी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes