हिरव्या माठाची फ्राय भाजी (Hirvya Mathachi Fry Bhaaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
उन्हाळ्यासाठी ही भाजी अतिशय टेस्टी व पोटासाठी थंड असते नुसती कांद्यावर फ्राय केली की भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते
हिरव्या माठाची फ्राय भाजी (Hirvya Mathachi Fry Bhaaji Recipe In Marathi)
उन्हाळ्यासाठी ही भाजी अतिशय टेस्टी व पोटासाठी थंड असते नुसती कांद्यावर फ्राय केली की भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम माठाची भाजी स्वच्छ धुऊन बारीक कापून निथळत ठेवावी. कांदा, मिरची, लसूण बारीक चिरून घ्यावा
- 2
कढई गॅसवर ठेउन ती गरम झाली की त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झाले की जिरं,हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी त्यामध्ये कांदा,मिरची, लसूण लावा व छान परतावा मग त्यामध्ये चिरलेली भाजी घालावी व ती परतावी
- 3
तेला वर भाजी परतून शिजवावी शिजली की त्यामध्ये मीठ घालावे व गॅस बंद करावा ही भाजी गरम गरम भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते पोटासाठी अतिशय थंड असते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#gur#श्रावण_शेफ _चॅलेंजमाझ्या माहेरी गणपतीच्या दिवशी नैवेद्याच्या ताटामध्ये हिरव्या माठाची भाजी ही हमखास असतेच. गावाकडे श्रावणामध्ये घरासमोर आवारामध्ये हिरव्या माठाची भाजी हि मोठ्या प्रमाणावर येते. हिरव्या माठाची भाजी ही बनायला जितकी झटपट बनते तितकीच चवीला सुंदर आणि खाण्यासाठी पौष्टिक असते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
हिरव्या माठाची भाजी (Hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#MLRताजी हिरव्या माठाची फ्राय भाजी व त्याबरोबर चपाती ताक एखादं फळ असं उन्हाळ्यात खाल्ले की फार बरं वाटतं Charusheela Prabhu -
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
हिरव्या माठाची भाजी (Hirvya Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यातील हिरवी माठाची भाजी खुपच टेस्टी लागते. जास्त मसाले घालण्याची गरज नाही व झटपट होणारी भाजी फक्त कांदा भरपुर घालायचा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साधी हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
हिरव्या पालेभाज्या आणि त्याचे महत्व आपल्याला माहीतच आहेत, रोजच्या दैनंदिन आहारात, पालेभाज्यांचे सेवन करायलाच हवे... माझ्या मुलाला पालेभाज्या फारचं आवडतात... आणि त्या निमित्ताने माझ्या घरी नेहमीच पालेभाज्या खाल्ल्या जातात... Shital Siddhesh Raut -
गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#msr जंगलातली खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीतून एक भाजी हिरवा माठ..… दोन प्रकारचे माठ असतात एक लाल माठ व एक हिरवा माठ . ही पालेभाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानात उगवते व तांदुळजा प्रमाणेच तिचाही वापर करतात याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते भरपूर प्रमाणात आयर्न मिळते विटामिन्स मिळतात. चवीला अत्यंत छान लागते पोळी किंवा भाकरीबरोबर सुरेख लागते अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात... Mangal Shah -
हिरव्या माठाची भाजी
हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या भाज्या उन्हाळ्याकडे थोड्या कमी व्हायला लागतात आणि म्हणून जसा जसा उन्हाळा जवळ येऊ लागतो तशी पालेभाज्यांची ओढ वाढू लागते. आज आपण पाहूया हिरव्या माठाची पालेभाजी. Anushri Pai -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaaji recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreekअतिशय टेस्टी व चविष्ट भाजी जी कमी वेळात व कमी साहित्यात पटकन होते Charusheela Prabhu -
फ्लावरची फ्राय भाजी (Flower fry bhaji recipe in marathi)
#MLRपरतलेली तेलावरची फ्राय भाजी व चपाती अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
दुधीची फ्राय भाजी (Dudhichi Fry Bhaji Recipe In Marathi)
पटकन होणारी दुधीची फ्राय भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मसाला शिमला मिरची भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRपटकन होणारी व मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
लाल माठाची भाजी (Laal Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#GR2पालेभाज्या खूप प्रकारच्या असतात काही हिरव्यागार तर काही लाल चटक लाल मठाची भाजी शेतामध्येही सुंदर दिसते त्याचप्रमाणे शिजवून पाण्यात आल्यानंतरही ती सुंदर दिसते चव तर अप्रतिम असतेच शिवाय शरीराला पोषक ही असते.चला तर आज बघूया ही देखणी, भाजी कशी करावी. Anushri Pai -
भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात Charusheela Prabhu -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)
#GA4 #week15Amarnath हे कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या माठाची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी अशी ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक फ्राय भाजी (Palak Fry Bhaaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व व आपल्या तब्येतीला चांगली असणारी अशी भाजी आहे Charusheela Prabhu -
एग पेपर फ्राय (Egg Pepper Fry Recipe In Marathi)
#NVRअंडी मॅक्झिमम मिरी घालून मसाला केलेल्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर अतिशय टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
ढोबळी मिरची मसाला फ्राय भाजी (Dhobli Mirchi Masala Fry Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझ्या घरात अतिशय आवडणारी व डब्यालाही चालेल अशी ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
आवळ्याची चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)
#SORया दिवसात मिळणारे ताजे आवळे व त्यापासून केलेली पौष्टिक टेस्टी चटणी अतिशय सुंदर होते Charusheela Prabhu -
फणसाची फ्राय भाजी (Fansachi fry bhaji recipe in marathi)
उन्हाळ्याच्या काळात कोवळ्या फणसाची भाजी खायला खूप मजा येते खूप चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
वांगी-बटाटा फ्राय भाजी (Vangi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BR2पटकन होणारी टेस्टी व खमंग अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
टोमॅटो कांदा झटपट भाजी
#goldenapron3 #6week साठी टोमॅटो हा की वर्ड आहे तो वापरून झटपट होणारी टोमॅटो कांद्याची भाजी केली. ही भाजी पोळीबरोबर आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते. Preeti V. Salvi -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
वालपापडी ची पातळ भाजी
#RJRवालपापडी ची अतिशय सोपी व टेस्टी अशी ही पातळ भाजी व भाकरी रात्रीचे जेवणासाठी अतिशय उत्तम पदार्थ. Charusheela Prabhu -
लसुणी हिरवा माठ (Lasooni Hirva Math Recipe In Marathi)
#KGRअतिशय पटकन होणारी कमी साहित्यात चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16208035
टिप्पण्या