अंडा करी🥚🤤 (Anda curry recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

अंडा करी🥚🤤 (Anda curry recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
  1. 8अंडे
  2. 3-4 टीस्पूनतिखट
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनधने पावडर
  5. 1/2 टीस्पूनजिरे पावडर
  6. 5-6लसुण पाकळ्या
  7. 1अंदरक तुकडा
  8. 3-4 टीस्पूनगरम मसाला
  9. 2टमाटर
  10. 1कांदा
  11. 1खोबरा तुकडा
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. सांबार
  14. फोडणी साठी तेल

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम अंडे मिठ टाकून उकडून घेतले.

  2. 2

    थंड झाल्यावर अंड्याचे टोकरं काढून घेतले त्यानंतर अंड्याला चाकुच्या साहाय्याने मध्यत काप करून घेतले नंतर तळून घेतले.

  3. 3

    टमाटर, कांदा,लसुण, जिरे, अंदरक,खोबरं यांची पेस्ट करून घेतली.

  4. 4

    एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी ची फोडणी करून कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतला नंतर पेस्ट तिखट मीठ हळद गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतावे.

  5. 5

    नंतर अंडे टाकून मिक्स करून पाणी सोडुन रस्सा उकळुन घेतले मग सांबार टाकुन डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes