इन्स्टंट ओल्या हळदीचा लोणचं (oil free) (instant olya hardhicha lonche recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
इन्स्टंट ओल्या हळदीचा लोणचं (oil free) (instant olya hardhicha lonche recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
हळद व आलं चे साल काढून घ्यावी व त्यांना किसून घ्यावं.लसूण पाकळ्या पण सोलून घ्यावा व मिरच्या ना मधून चीर ध्यावा
- 2
एका बाऊलमध्ये किसलेलं आलं,मिरच्या, लसूण मीठ घालून एकत्र करून घ्यावे
- 3
त्यात किसलेली हळद मिसळून मिश्रण एकत्र
करून घ्यावे - 4
तयार मिश्रणात लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे व एखाद्या बरणीत भरून ठेवू शकतात हे म्हणूनच बरेच दिवस टिकत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
Raw tarmaric ओल्या हळदीच लोणचं (olya hardiche lonche recipe in marathi
#GA4#week21# Raw tarmaric ( ओली हळद)ओली हळद अतिशय गुणकारी , ह्या दिवसात तर सहजच मिळते, जॅांईटपेन साठी तर फार उपयोगी आणि पाचक , चला तर मग बघु या... Anita Desai -
ओल्या हळदीचे लोणचं (olya hardiche lonche recipe in marathi)
#GA4 #week21Row Turmeric हा किवर्ड घेऊन हळदीचे लोणचे बनवले आहे. हळदी मुळे रोग प्रतिकारक शक्त्ती वाढण्यास आणि जखम भरण्यास मदत होते. स्नायूना मजबुती येते. सौंदर्यवर्धक आहे. कोणताही पदार्थ हळदी शिवाय होत नाही. अशी ही बहू गुणी हळद आहे. Shama Mangale -
-
ओल्या हळदीचा काढा... (olya haldicha kadha recipe in marathi)
#GA4#week21#Rawturmeric ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
ओल्या हळदीचे लोणचे (Raw turmeric) (olya haldiche lonche recipe in marathi)
हे लोणचे मी पहिल्यांदा केले. धन्यवाद कुकपॅड.#GA4#week21 Anjali Tendulkar -
Oil free Beans/राजमा मसाला (ऑईल फ्री) (rajma masala recipe in marathi)
#GA4 #Week21Kidney beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.यात मी तेल अजिबात वापरले नाही. Rajashri Deodhar -
ओल्या हळदिचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#Cooksnap#GA4 #week21#Rawturmericहळद तशीही फार गुणकारी आणि ओली हळद त्यात जास्तच फायदेशीर . वात पित्त यावर फायदेशीर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आपण हळदिला म्हणालो तर वावगे ठरणार नाही अशा या हॢळदिचे लोणचे ही रेसिपी सोनल शिंपी ताईंची बघीतली त्यानी तर दोन प्रकारे. लोणचे बनवले मी त्यातला एक प्रकार ट्राय करून बघीतला खूप छान चवीष्ट झाली रेसिपी. धन्यवाद सोनल ताई. Jyoti Chandratre -
-
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#GA4 #week21 किवर्ड 'ओली हळद'ओली हळद ही आरोग्यासाठी फार गुणकारी आहे.ती आपण आपल्या आहारात अशा प्रकारे समाविष्ट करू शकतो.हे लोणचे पराठ्यांसोबत खूप छान लागतं.फ्रिज मधे स्टोर केले तर हे लोणचे वर्ष भर छान टिकत. Amruta Parai -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#GA4 #week21#Raw turmeric ओली हळद हि औषधी व आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे त्यामुळे हि हळद आपल्या जेवणात आवश्यक आहे म्हणुनच मी ओल्या हळदीचे झटपट होणारे लोणचे बनविले चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ओल्या हळदीचं लोणचं(लिंबाच्या रसातलं) (olya haldiche loncha recipe in marathi)
#EB10#W10ओल्या हळदीचं पौष्टीक आणि लवकर मुरणारं लोणचं...हळद किसुन घातलेल लोणच लवकर मुरतं.आणि खायला पण छान लागतं.तर पाहुया गुणकारी ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी....... Supriya Thengadi -
ओल्या हळदीचं लोणचं (Olya Haldich Lonche Recipe In Marathi)
#JLRजेवणाची लज्जत वाढवणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे लोणचं चटण्या त्यातीलच हे हळदीचे लोणचं म्हणजे अतिशय चविष्ट व पौष्टिक असा आहे Charusheela Prabhu -
इन्स्टंट कैरीचं लोणचं (Instant Kairiche Lonche Recipe In Marathi)
#BBS"इन्स्टंट कैरीचं लोणचं" मला इन्स्टंट रेसिपी खूप आवडतात, आणि लोणचं इन्स्टंट बनवायचं म्हणजे खरी मज्जा असते, कारण ताज्या मसाल्यांची चव या इन्स्टंट पदार्थांमध्ये भन्नाट मुरते. आणि ताज्या चवींमुळे ते संपत पण इन्स्टंट...😊 पावसाळा सुरू झाला की हे लोणचं चवीला जास्तच भारी लागतं...!!तेव्हा नक्की करून बघा...👍 Shital Siddhesh Raut -
ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात मिळते. आमच्याकडे हळदीचे लोणचे आम्ही दरवर्षी घालतो. त्यात आम्ही हिरव्या मिरच्या व आले यांचाही समावेश करतो. आले व हळद ही इम्मुनिटी बूस्टर त आहेतच पण मिरची ने त्याचा स्वाद अजून वाढतो. Rohini Deshkar -
ओल्या हळदीच लोणचं (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10नो ओईल नो फायर अगदी पटकन होणारा टेस्टी व हेल्दी लोणचं Charusheela Prabhu -
-
गुणकारी ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Raw Turmericहरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्याला हळद म्हणून परिचयाची आहे. या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. Deepti Padiyar -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10 थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी.. या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..चला मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
ऑईल फ्री फिश करी (Oil Free Fish Curry recipe in marathi)
#GA4 #Week18Puzzle मध्ये *Fish* हा Clue ओळखला आणि बनवली ऑईल फ्री *फिश करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#PR हिवळ्याला सुरवात झाली की बाजारात ओला चणा यायला सुरवात होते. आणि त्यापासून चमचमीत पदार्थ बनवले जातात. आमच्या कडे ही उसळ हिवाळ्यात बनवतातच.चणे सोलायला जरा वेळ लागतो पण चमचमीत खायचे असेल तर वेळ काढावाच लागतो. Shama Mangale -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10 हल्दीका उबटन लगाऊँ तुम्हे.... तेरी काया को कंचनसा निखाँरु...विकोटर्मरिकच्या या जाहिरातीत हळद लावतानाचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय का?सौंदर्यप्रसाधनामध्ये,औषधांमध्ये पूर्वापार वापर होत असणारी हळद हे एक उत्तम antioxidant, anti imphlametory आहे.आपल्या हिंदू संस्कृती मध्ये हळदीचा पूजे मध्ये अग्रस्थानी मान आहे.देवा पुढे ठेवल्या जाणाऱ्या विड्यामध्ये सुपारी,हळकुंड हे असतेच.ओटी भरतानाही लेकुरवाळं हळकुंड जरुर घातले जाते.हळदीचे कोंब किंवा फुटवे असतात त्याला लेकुरवाळं हळकुंड म्हणतात,म्हणजे तशीच वंशवृद्धी त्या सुवासिनीची व्हावी हा त्यातला अर्थ!ही ओली हळद वाळली की हळकुंड तयार होतं.इकडे सातारा-वाई,सांगलीला हळदीची शेती भरपूर आहे.अतिशय उत्तम प्रतीची हळद इथे पिकते.लग्नाचा मुहुर्तही सुपारी बरोबर हळकुंड फोडूनच होतो.हळदीला सोन्यासारखे तेज असते.लग्नामध्ये हळद लावणे हा मोठा सोहळाच असतो.सध्याच्या करोनाच्या काळात हळद घालून पाणी पिण्यानेही इम्युनिटी भरपूर वाढते.रोजच्या भाजी,आमटीला तर हळदीशिवाय लज्जतच नाही.कुठे कापलं,रक्त वाहु लागलं तर हळद ही हाताशी हवीच! हिवाळ्यात ओली हळद भाजीमंडईत सर्वत्र दिसू लागते.ओल्या हळदीचं लोणचं अगदी पारंपारिक आहे.ओली हळदही आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी युक्त थोडी कडवट,तुरट चवीची,उष्ण असते.आजची ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी अशीच रसरशीत,लज्जतदार....चटकदार! Sushama Y. Kulkarni -
इन्स्टंट स्विस रोल (instant swiss roll recipe in marathi)
#GA4#week21#Rollझटपट होणारा रुचकर क्रीमी रोल नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
ओल्या हळदीच्या मिक्स लोणचे (olya haldiche mix lonche recipe in marathi)
#हळद- #आर्यताई यांच्या ओल्या हळदीच्या मिक्स लोणचे आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने खूप छान झाली आहे Thank you so much 😊👌 Rajashree Yele -
-
ओल्या शेंगदाण्याचा ठेचा (olya shengdanyacha thecha recipe in marathi)
#GA4 #week12#keyword_peanutतोंडाला चव आणणारा आणि टिकणारा ठेचा.... Monali Garud-Bhoite -
आंबे हळदीचे लोणचं (ambe hardiche lonche recipe in marathi)
#GA4 #week21#Raw Turmericओळ्खलेला कीवर्ड आहे Raw Turmeric म्हणजे ओली हळद.ही हळद माझा कुंडी मधली आहे, ती काढून त्याचे लोणचे केले आहे.चला तर म हे झटपट होणारे लोणचं बघूया. Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14539866
टिप्पण्या