उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याची भाजी आज मी

उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)

सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याची भाजी आज मी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 7-8उकडलेले बटाटे
  2. ३-४ टेबलस्पून तेल
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 7-8कडीपत्ता पाने
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 टेबलस्पूनलिंबू रस
  10. 2-3 टेबलस्पूनहिरवी मिरची व आलं कुटून
  11. 3-4 टेबलस्पूनखवलेला नारळ
  12. 1/2 टीस्पूनसाखर
  13. कोथिंबीर गार्निशिंगसाठी

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून फोडी करून घ्या.

  2. 2

    मग फोडींना, आलं- मिरची, मीठ, लिंबू रस, साखर, व नारळ असं सगळं हलक्या हाताने लावून घ्या. ५ मि. झाकून ठेवा.

  3. 3

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद, कडीपत्ता पाने अशी फोडणी करावी.

  4. 4

    आता उकडलेल्या बटाट्याच्या फोडींचे मिश्रण घालून छान एकजीव करून घ्या.व झाकण ठेवून एक ते दोन वाफ काढून घ्या, मध्ये झाकण काढून ढवळून घ्या म्हणजे तळाला लागणार नाही.
    भाजी तयार...

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes