उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#kr
उपवासाची साबुदाणा खिचडी

उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)

#kr
उपवासाची साबुदाणा खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ - २० मिनिटे
३ जणांसाठी
  1. 1 कपसाबुदाणा
  2. 2 टेबलस्पूनदाण्यांचे कूट
  3. 2शिजवलेले बटाटे बारीक चिरून
  4. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 1 टेबलस्पूनसाखर
  6. 2 टेबलस्पूनतूप
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ - २० मिनिटे
  1. 1

    आदल्या दिवशी रात्री साबुदाणा स्वच्छ धुऊन चार चमचे पाणी ठेवून रात्रभर भिजवावा. म्हणजे चांगला फुलतो.

  2. 2

    कढईत तूप, जीरे, मिरची व कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करावी.

  3. 3

    नंतर बटाटे टाकून परतून घ्यावे व साबुदाणा व शेंगदाणे कूट,साखर व चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करावे.

  4. 4

    मध्यम गॅस वर दहा मिनिटे ठेवावी.मधून हलवावी. म्हणजे खाली लागणार नाही.

  5. 5

    नंतर गॅस मंद ठेवून झाकण ठेवावे आणि एक वाफ आली की गॅस बंद करावा.

  6. 6

    गरमागरम साबुदाणा खिचडी तयार.आवडत असल्यास लिंबू पिळावे कोथिंबीर घालावी,पण उपवासाला चाणाक्ष नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes