तुरीडाळ वरण (लसुण मिरची) (tooridaal varan recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#pcr
# तुरडाळ कुकरमधे शिजवायची असते ना .आज वेगळे म्हणजे मला आवडणारे साधे सोपे लसुण टाकलेले वरण केले म्हणून पोस्ट करतेय.बघा तर कसे करायचे

तुरीडाळ वरण (लसुण मिरची) (tooridaal varan recipe in marathi)

#pcr
# तुरडाळ कुकरमधे शिजवायची असते ना .आज वेगळे म्हणजे मला आवडणारे साधे सोपे लसुण टाकलेले वरण केले म्हणून पोस्ट करतेय.बघा तर कसे करायचे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
2/4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपतुरडाळ
  2. 1/4 कपटोमॅटो
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 8-10पाकळ्या लसुण
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 2-3कढीपत्ता
  10. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    तुरडाळ स्वच्छ धुवून 15मिनिट भिजवून ठेवणे व नंतर कुकरमधे 3/4शिट्या घेऊन शिजवणे.

  2. 2

    खालील प्रमाणे तयारी करावी.

  3. 3

    कढईत तेल तापत ठेवावे तापले कि त्यात लसुण चेचून घाला नंतर मोहरी घाला लसुण थोडा लालसर झाला कि मिरच्या,जीरे,
    कढीपत्ता घाला व शेवटी हिंग घाला हळद घालून लगेचच शिजलेली डाळ घाला चिरलेले टोमॅटो घाला.डाळ चांगली 5/7 मिनीटे उकळत ठेवा.गॅस बंद करा.

  4. 4

    शेवटी वरती कोथिंबीर घाला नि वरण भाता बरोबर खायला द्या छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes