कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#Cooksnap
मी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपपोहे
  2. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  3. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. 5-6कडीपत्याची पाने
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/4 कपशेंगदाणे
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. मीठ चवीनुसार
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. कोथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी कढईत तेल तापवून त्यात शेंगदाणे तळून घ्यावे.

  2. 2

    कढाई मध्ये मोहरी तडतडू द्यावी, मग त्यामध्ये कढीपत्ता मिरची कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. मग हळद घालून परतून घ्यावे.

  3. 3

    आता पोहे साखर मीठ शेंगदाणे घालून एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    शेवटी कोथिंबीर घालून एकजीव करून गॅस बंद करावा.

  5. 5

    गरमागरम पोहे लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes