खानदेशी दाल वाटी (खमंग व खुसखुशीत) (dal bati recipe in marathi)

#dr
आज मी खानदेशात करतात तशी दाल बाटी ची रेसिपी शेअर करत आहे .खमंग व खुसखुशीत वाटी आंबट-गोड दाल ( वरण) बरोबर सर्व करतात
खानदेशी दाल वाटी (खमंग व खुसखुशीत) (dal bati recipe in marathi)
#dr
आज मी खानदेशात करतात तशी दाल बाटी ची रेसिपी शेअर करत आहे .खमंग व खुसखुशीत वाटी आंबट-गोड दाल ( वरण) बरोबर सर्व करतात
कुकिंग सूचना
- 1
दाल साठी..कुकर मध्ये दोन्ही डाळी, हिंग व पाणी घालून तीन शिट्ट्या करुन शिजवून घ्यावे
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी कढीपत्ता ची फोडणी करावी व लसूण,कांदा व शेंगदाणे परतून घ्यावे व त्यात तिखट, हळद व मीठ घालून डाळ मिक्स करावे
- 3
वरण ला थोडी उकळी आल्यावर त्यात भिजवलेले आमसुल व कोथिंबीर घालून वरण ऊकळी आणावी व दाल तयार करून घ्यावी
- 4
बाटी करता गव्हाच्या पिठात ओवा,सोडा, मीठ व तेल घालून मऊसर कणिक मळून 10 मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर त्याचे लहान लहान गोळे करून इडली पात्रात त्यांना बारा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे
- 5
तयार बाटी ला थंड करून त्याचे चौकोनी किंवा पाहिजे अकराच्या कट करून तेलात किंवा तूपात खरपूस तळून घ्यावे. तयार बाटी आंबट-गोड डाळ बरोबर गरम गरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल बाटी (dal batti recipe in marathi)
#GA4 #Week25#Rajasthani हा कीवर्ड घेऊन मी राजस्थानची फेमस रेसिपी दाल बाटी बनविली आहे. दाल बाटी राजस्थानची पारंपारिक रेसिपी आहे. राजस्थानची खासियत दाल बाटी रेसिपी आहे. प्रत्येक प्रांताची पाहुणचार करण्याची पद्धत वेगळी, राजस्थानला आपण जेव्हा जातो तेव्हा अगत्याने आणि प्रेमाने खिलवतात हा पदार्थ दालबाटी. आपण ही दाल-बाटी घरच्या घरी सुद्धा करू शकतो. दाल बाटी करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की ओव्हनमध्ये,कुकर मध्ये, कढईमध्ये, किंवा आप्पेपात्रात अशा अनेक पद्धतीने करता येते. माझ्याकडे तंदूर ओव्हन असल्यामुळे मी त्यात बनवली आहे. माझ्या मुलींची खूप आवडती दाल बाटी रेसिपी आहे. आणि मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दाल बाटी नरम साॅफ्ट होते आणि वयस्कर माणसांना खाण्यास योग्य आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
दाल बाटी चुरमा (dal bati churma recipe in marathi)
#रेसीपीबुक#week4 #दाल बाटी चुरमापर्यटक स्थळ राजस्थान #तिथली आवडती रेसीपीराजस्थान म्हटल म्हणजे pink city म्हणुन ओळखली जाणारी सिटी , तिथे जंतरमंतर हवामहेल सिटी पॅलेस ,फोर्ट...... खुप काही बघण्यासारखं आहे, पण तिथली खासीयत म्हणजे दाल ,बाटी चुरमा , पण मी त्याच्या स्टाईल ने न बनवतां गुजराथी स्टाईल टिवस्ट केला आहे , बघा तुम्हाला आवडेल का? Anita Desai -
दाल बाटी (dal bati recipe in marathi)
#स्ट्रीम...आज मी तयार करते दाल बाटी राजस्थान ची प्रसिद्ध पदार्थ. माझ्या पद्धतीने तयार करते तसे तर मला नवीन नवीन पदार्थ तयार कराला आवड आहे. आणि मला कुकपड मराठी मध्ये संधी मिळाली धन्यवाद.मग आता तयार करते दाल बाटी..... Jaishri hate -
दाल बाटी चुरमा (dal baati churma recipe in marathi)
#dr ‘दाल बाटी खाजा, म्हारो भाइ दिल्ली रो राजाडंका चौथ भादूड़ो, ल्याये माइ लाडूड़ो,लाडूड़ा में घी घणों माँ बेटा में जीव घणो'दाल-बाटी-चुरमा हा एक अस्सल राजस्थानी पदार्थ आहे. तसेच तो महाराष्ट्रात खानदेश-विदर्भ, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये सुद्धा बनवला जातो.दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - दाल बाटी चुरमा 😊 सुप्रिया घुडे -
-
दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)
#ccsदाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ Shital Muranjan -
दाल-बाटी चुरमा (प्रसिद्ध राजस्थानी थाळी) (dal bati churma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन स्थळ - राजस्थानही थीम वाचल्यावर सर्वप्रथम कोणत्या डिश चे नाव मनात आले असेल तर ते हे.. "दाल-बाटी चुरमा".मला राजस्थानला जाऊन ११ वर्ष झाली पण अजूनही मी तेथील दाल-बाटी चुरमा या प्रसिद्ध थाळी ची चव विसरले नाहीये. आणि तेव्हापासून ही माझी आवडती डिश बनली आहे. अधूनमधून मी ही डिश बनवत असते आणि या थीम च्या निमित्ताने पुन्हा बनवली.अगदी सेम टेस्ट! तुम्हीही नक्की करून पहा. U'll love it!!!🙂 Archana Joshi -
दाल बाटी (dalbatti recipe in marathi)
#दालबाटीआज मी दाल आणि फ्राय बाटी रेसिपी घरी बनवली आहे .त्यामध्ये बाटी मी कुकरमध्ये बनविली आहे . Monali Modak -
दाल बाटी चोखा (dalbatti chokha recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थाननमस्कार मैत्रिणींनोमाझं माहेर सातारा त्यामुळे बाटी हा प्रकार लग्नाआधी मी कधीच खाल्ला नव्हता. पण आमच्या सासऱ्यांना आवडत असल्यामुळे सासूबाईंना बनवता यायच्या. त्यामुळे लग्नानंतर मी पहिल्यांदाच त्याची टेस्ट पाहिली. माझ्या सासूबाईंनी शिकवल्या प्रमाणे ही रेसिपी मी आता बनवते व माझ्या मुलांनाही ती खूप आवडते तीच रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करतेय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
-
दाळबट्टी विथ चुरमाअँड गट्टासाग (dal baati recipe in marathi)
#ccs#दाल बाटी चुरमाविथ गट्टा साग. नमस्कार फ्रेंड्स, दाल बाटी , गट्टा का साग, चुरमा ही राजस्थान मधील लोकप्रिय डिश आहे. जसे आपल्या महाराष्ट्रात बाजरीची भाकरी ला महत्त्व आहे तसे राजस्थानमध्ये दाल बाटी ला महत्व आहे. तिथे महत्वाच्या फेस्टिवलच्या दिवशी हे फुड बनवतात. फक्त मारवाडी लोकच नाही, तर आता आपल्या महाराष्ट्रात पण दालबाटी खाण्यासाठी रुची दर्शवली जाते. आज कल बहुतेक हॉटेलमध्ये देखील दालबाटी मिळते. दाल बाटी आणि चटपटीत गट्टा च्या साग बरोबर स्वीट डिश म्हणून चुरमा बनवले जाते. या चुरमा यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रुट टाकले जाते. चुरमा व दाल बाटी मध्ये वरून भरपूर अशी साजूक तुपाची धार टाकले जाते. चला तर आता पाहूया हेल्दी आणि छानशी दाल बाटी चुरमा गट्टा का साग.स्नेहा अमित शर्मा
-
दाल बाटी (Dal Bati Recipe in Marathi)
मी लहान असताना माझी आई दालबाटी खूप करायची तिच्यापासून इन्स्पायर होऊन मीही दालबाटी बनवत आहे Vrunda Shende -
मुग दाल वडा (moong dal vada recipe in marathi)
#पश्चिम #गुज़रातमुग दाल वडाआज़ मी पश्चिम गुज़रात मधील मुग दाल वडा ही रेसीपी करुन दाखवणार आहे Nanda Shelke Bodekar -
पंजाबी दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr: आपल्या जेवणास प्रोटीन भरपूर अशी ही डाळ मुख्य आहे . आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धतीने वेगवेगळ्या चवी ची डाळ बनवतात आणि नाव सुद्धा वेगवेगळे जसे की आमटी, वरण, सांबार,बघारेली डाळ, दाल फ्राय, दाल मखनी वगेरे. तर आज मी दाल फ्राय तडका करून बनवते. Varsha S M -
राजस्थानी दाल-बाटी (Rajasthani Daal-Baati Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week4 #माझेआवडतेपर्यटनशहर #पोस्ट१इतिहास, पर्यटन आणि पाककला हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय.... त्यामुळे पर्यटन-भटकंती सुरु झाली कि, आपसुकच त्या स्थळाचा इतिहास व खानपान परंपरा याबद्दल ओढ निर्माण होते... आणि *पधारो म्हारे देस*... असे म्हणत, शाही-राजपुती संस्कृतीचा खजिना असलेला *राजपुताना* (आजचे राजस्थान) खाद्य भ्रमंतीसाठी खुणावतो...."दाल-बाटी"... एक प्राचीन आणि पारंपरिक राजस्थानी पदार्थ... एक संपूर्ण आहार.... ज्याच्याशिवाय "राजस्थानी थाळी" नेहमीच अपूर्ण.... 'दाल-बाफला', 'लीट्टी-चोखा' अशा नावांनी ओळखली जाणारी *दाल-बाटी*.... बाप्पा रावल यांच्या कारकिर्दीत मेवाड़ प्रातांत जन्मास आली.राजस्थानी लोककथा संदर्भातून असे समजते कि, पुर्वी युध्दकाळात सैनिक, छावणीत, रणमधे वाळूच्या पातळ थराखाली कणकेचे गोळे म्हणजे "बाटी" भाजण्यासाठी ठेऊन जात आणि रात्री डाळीसोबत खात.... आता काळ बदलला... "बाटी" बनवण्याची उपकरणेही आली आणि आज... गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांतही *दाल-बाटी* प्रसिद्ध झाली.४ आठवडे, *रेसिपीबुक* या पाहुणीला नुसतं घरात कसे कोंडायचे... मग केली प्रवास वर्णन भटकंती.... फिरुन आले राजस्थान... आणि फस्त केली *दाल-बाटी*...!!! 🥰😋😋🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
दाल पकवान (dal pakwan recipe in marathi)
खूप दिवसांची इच्छा होती दाल पकवान बनवण्याची. परंतु टाळाटाळ होत होती .मग एक दिवस वाटी चाट लाईव्ह सेशन झाले मग काय वाटी चाट बरोबर दाल पकवान त्याच दिवशी बनवले सर्वांना खूप आवडले. Reshma Sachin Durgude -
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#Week1 " खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी" लता धानापुने -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळीचे वेगवेगळे प्रकार रोजच्या आहारात आवश्यक आहे प्रोटीन्स नी भरपूर असलेल्या डाळी व त्यांचे विवीध प्रकार खुप करता येतात. मी आज केलेले जाल फ्राय , पोळी बरोबर किंवा भाता बरोबर खाउ शकता. Shobha Deshmukh -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला गरम गरमखमंग तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर या सीजन मध्ये बाजारामध्ये खूप सार्या रंगी बेरंगी भाज्या आलेल्या असतात. तर मग अशा वेळेस ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दाल बाटी थाली (dal baati thali recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळाआज राजस्थानी स्पेशल बेत केलाय..... Rashmi Joshi -
-
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
दाल मखनी विथ जीरा राईस (dal makhani with jeera rice recipe in marathi)
#उत्तर#पंजाबनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर दाल मखनी जिरा राईस ही रेसिपी शेअर करते. पंजाब मध्ये ही दाल मखनी खूपच फेमस आहे. खरं तर दाल मखनी तंदुरी रोटी पराठा सर्व बरोबर छान लागते पण मी आज दाल मखनी ची रेसिपी जीरा राईस बरोबर शेअर करतेय. हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागते नक्की ट्राय करा 🙏🥰Dipali Kathare
-
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर"खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी" आज संक्रांत म्हणजे तिळगुळाच्या पदार्थांची रेलचेल असते.. पुर्वी आमच्या गावाकडे प्रत्येक सणाला चना डाळीची पुरणपोळीच बनवली जायची....पण मुंबई मध्ये माझ्या शेजारी एक काकु होत्या त्या संक्रांतीला नेहमी तिळगुळ पोळी बनवायच्या...मी त्यांच्याकडून च शिकले ही तिळगुळ पोळी...अतिशय खमंग खुसखुशीत.. लता धानापुने -
दाळ - बाफला बाटी (dal bafala bati recipe in marathi)
दाळ -बाफला बाटी मध्यप्रदेश मध्ये बनवली जाते. बाटी शी मिळतीजुळती , आगोदर उकडून घेऊन नंतर भाजून घेतली जाते. बाफला बनवण्यासाठी मक्याचे पीठ वापरले आहे .ते नसेल तर रवा किंवा बेसन वापरू शकतो. Ranjana Balaji mali -
दाल बाटी (dalbatti recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान#दाल बाटीहा पदार्थ राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या भागात प्रसिद्ध आहे. दाल बाफले ही म्हणतात काही ठिकाणी. बनवण्याचा पद्धती ही काहीशा वेगवेगळ्या आहेत पण हा पदार्थ चवीला अफलातून लागतो. सोबत चुरमा असेल तर आणखीनच मजा येते. तंदूर, अवन,कुकर किंवा पॅन वापरून बनवता येतात. Supriya Devkar -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी एक one pot meal...पोटभरीची आणि एक पुर्णान्न....वेगवेगळ्या डाळी घालुन अजुन हेल्दी आणि टेस्टी होते....तर पाहुया मिक्स दाल खिचडीची रेसिपी... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या