ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.
ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो.

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.
ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 8ब्रेड स्लाईस
  2. 2मोठे बटाटे
  3. 2 टेबलस्पूनआले लसूण मिरची पेस्ट
  4. 4-5कढीपत्त्याची पाने
  5. 1 टेबलस्पूनराई
  6. 1/2 टेबलस्पूनहळद
  7. 2 टेबलस्पूनफोडणी साठी तेल
  8. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1 कपबेसन
  10. 1/2 टीस्पूनइनो
  11. आवश्यक्ते नुसार मीठ
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    बटाटे धुवून उकडून कुस्करून घ्यावेत.

  2. 2

    फोडणी पात्रात गॅसवर तेल गरम करून त्यात राई कढीपत्ता घालावा. त्यात आले लसूण मिरची पेस्ट हळद घालून फोडणी कुस्करलेल्या बटाट्यावर ओतावी. मीठ घालून सर्व मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    एका बाऊलमध्ये बेसन घ्येवून त्यात हळद मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे. त्यात अर्धा चमचा इनो टाकून पीठ चांगले फेटून घ्यावे.

  4. 4

    ब्रेड स्लाईस चे त्रिकोणी आकारात तुकडे करून एका तुकड्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवावे. त्यावर दुसरा ब्रेड चा तुकडा ठेवून बेसन च्या घोळात बुडवून तेलात सोडावा.

  5. 5
  6. 6

    पकोडे तेलात दोन्ही बाजूनी तळून घ्यावे. पकोडे तयार. सॉस व चटणी बरोबर सर्व्ह करावे.

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes