इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#साऊथ इंडियन रेसिपी
#cooksnap
#Week4
प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai

इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

#साऊथ इंडियन रेसिपी
#cooksnap
#Week4
प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 ग्लासतांदूळ
  2. 1/2 ग्लास उडीद डाळ
  3. चटणी चे साहित्य-
  4. शेंगदाणे
  5. 2 हिरवी मिरची
  6. 2 लसूण पाकळ्या
  7. कोथिंबीर
  8. 3 टेबलस्पून तेल
  9. 1 टीस्पून राई
  10. कडीपत्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम तांदुळ आणि उडीद डाळ 5 तास पाण्यात भिजवून घ्यावी.आणि मिक्समध्ये जाडसर वाटून ते पिठ 6 किंवा 7 तास तसेच ठेवावे.

  2. 2

    इडली च्या भांड्यात खाली थोडं पाणी ठेवून साच्याला थोडं तेल लावून तयार पीठ त्यात टाकून वाफेवर शिजू दया.

  3. 3

    मिरची,शेंगदाणे, लसूण,कोथिंबीर, आलं,मीठ टाकुन मिक्स मध्ये बारीक करून घेणे. आणि वरून कडीपत्ता, आणि राई ची फोडणी दयावी.

  4. 4

    अश्या प्रकारे आपली इडली तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes