कुरकुरे (kurkure recipe in marathi)

#dfr
मठरी किंवा खारे शंकरपाळे ह्या प्रकारात मोडणारी माझी ही रेसिपी गेली १५-१८ वर्षे दिवाळीत करत आहे. महीनाभर कुरकुरीत रहाणारे कुरकुरे...
कुरकुरे (kurkure recipe in marathi)
#dfr
मठरी किंवा खारे शंकरपाळे ह्या प्रकारात मोडणारी माझी ही रेसिपी गेली १५-१८ वर्षे दिवाळीत करत आहे. महीनाभर कुरकुरीत रहाणारे कुरकुरे...
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. पीठ मिळायच्या भांड्यात मैदा,मीठ,तीळ,जीर-ओवा पूड व चीज किसून घ्यावे.
- 2
सर्व साहित्य एकत्र करुन पाणी घालून पीठ पुरी सारखे घट्ट मळावे. पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. त्यावर १ से.मी वर उभ्या चिरा द्याव्यात.
- 4
३-३ पट्ट्या घेऊन त्यांच्या वेण्या घालून घ्या. गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या. छान कुरकुरीत वेण्या तयार. तेलही खूप कमी शोषले जाते.
- 5
दिवाळीचा हा कुरकुरे फराळ सगळ्यांना आवडेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खारे शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 5#खारे शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे खारे शंकरपाळे करत आहे.चहा सोबत नमकिंन म्हणून खारे शंकरपाळे खूप छान वाटतात. rucha dachewar -
मठरी (mathri recipe in marathi)
#HR होळी विशेष मध्ये गोड पदार्थ खूप झाले की खारे ,तिखट पदार्थ खावे असे वाटते म्हणून मी खारी मठरी बनवली,ही मठरी चहा सोबत (टी टाईम स्नॅक्स)खूप छान लागते बघूयात तर माझी पाककृती Pooja Katake Vyas -
मठरी /खारे बिस्किट रेसिपी (mathri / khare biscuit recipe in marathi)
#अन्नपूर्णा मठरी / खारे बिस्किट रेसपी हे मी घरी पहिल्यांदा करत आहे तर बालुशाही झाल्यावर थोडा गोळा उरला होता तर त्याच गोळ्या मध्ये हे बिसकिट/ मठरी तयार केली आहे Prabha Shambharkar -
खस्ता लेअर मठरी (Khasta layer mathri recipe in marathi)
#hr#मठरीमी आज होळी स्पेशल मठरी बनवली महाराष्ट्रात बहुतेक होळीला पुरणपोळीच करतातपण हा ही प्रकार खूप छान आहे.मठरी चवीला खूप छान लागते आणि खरंच खूप खस्ता कुरकुरीत झाली .संध्याकाळच्या चहासोबत खायला हा एक उत्तम प्रकार आहे. Sapna Sawaji -
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ रेसिपीज चटपटीत प्रकार फराळा मध्ये सगळ्यांनाच आवडतात. खारे शंकरपाळे तर कधी नुसतेच किंवा चहा सोबत पण खायला आवडतात. मी खारे शंकरपाळे केले. Suchita Ingole Lavhale -
खस्ता फ्लाॅवर मठरी (khasta flower mathri recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज. यासाठी मी अनिता देसाई यांची खस्ता फ्लाॅवर मठरी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
खुसखुशीत खारी शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशीत दिवाळीच्या फराळासाठी खारे शंकरपाळी अगदी खरे बिस्किट सारखी टेस्ट लागते जिरा ओवा घातल्यामुळेसाहित्य आणि कृती खालील प्रमाणे Sushma pedgaonkar -
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR#गोड शंकरपाळे मुलांना आवडत नसतील तर असे करा तिखट नाही फक्त खारे. Hema Wane -
खारे शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#DIWALI 2021दिवाळी मध्ये गोड गोड पदार्थ जास्त असतात आणि गोड खाऊन झाल्यानंतर तिखट चमचमीत हव असतं खारे शंकरपाळे हा बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
खारे श॔करपाळे (khare shankarpale recipe in marathi)
#Diwali 2021 खारे श॔करपाळेदिवाळीच्या फराळा तील आवडता प्रकार खारे शंकरपाळे.रुचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी.... Supriya Thengadi -
खस्ता मठरी (khasta Mathri recipe in marathi)
#hr#Holi special#खस्ता मठरी रेसिपी Rupali Atre - deshpande -
कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते Supriya Devkar -
मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi)
#dfr#मसाला मठरी ट्रँगल. दिवाळी हा सण दिव्याचा लख प्रकाशाचा, आनंदाचा. दिवाळीसाठी आपण वेगवेगळ्या फराळ तयार करतो. त्यामध्ये खुसखुशीत अशी खूप सार्या पदर असलेली मसाला मठरी मी बनवत आहे. मठरी हा प्रकार खास करून उत्तर भारतात जास्त प्रसिद्ध आहे. राजस्थान , मध्य प्रदेश, पंजाब या भागात मठरी जास्त खाल्ली जाते. मठरी शिवाय आपला नमकीन स्नॅक्स अधूरा तसेच हा टी टाइम्स स्नॅक् आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतो. चहाचा निवांत वेळी चहा बरोबर हे स्नॅक्स खूप छान लागते. फक्त दिवाळी च नाही इतर वेळेस पण हा स्नॅक्स पण बोलू शकतो.स्नेहा अमित शर्मा
-
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#सिमा मेटे हयांची रेसिपी खारे शंकरपाळे मी बनवली खुपच टेस्टी झाली Chhaya Paradhi -
चटपटीत देसी कुरकुरे
#goldenapron3 #8thweek wheat ह्या की वर्ड साठी चटपटीत देसी कुरकुरे बनवले , तेही शिळ्या पोळ्या वापरून ! चहासोबत किंवा सॉस, मेयोनिज सोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
मठरी/निमकी (mathri / nimaki recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#मठरी# दिवाळी सुरु होण्याच्या आधीपासूनच, यावेळी मधुरा रेसिपीज मध्ये सांगितल्याप्रमाणे मठरी बनविण्याचे ठरविले होते. त्यानुसार यावेळी ही मठरी किंवा नीमकी बनवलेली आहे. चवीला खूपच छान आणि खुसखुशीत झालेली आहे. Varsha Ingole Bele -
गव्हाचे खारे कुरकुरे(Wheat Flour Kurkure Recipe In Marathi)
#HR1होळी स्पेशल रेसिपीसहा एक टी टाईम स्नॅक्स् प्रकार आहे.नुसते ही खूप छान लागतात. प्रवासात नेण्यासाठी चांगले आहे. Sujata Gengaje -
सॅन्डविच शंकरपाळी (sandwich shankarpali recipe in marathi)
#gurट्रेडिंग रेसिपी शंकरपाळी हा किवर्ड घेऊन मी सॅन्डविच शंकरपाळी बनवली आहे. माझी मुलगी कुठेही फिरायला गेली की काही तरी चटपटा खाऊ घेऊन येते.इंदोर हून येतेना सॅन्डविच शंकरपाळी आणली. आम्हाला ती खुप आवडली. मी पॅकेटवर कोणते इन्ग्रिडट आहेत ते पाहिलं आणि केले सॅन्डविच शंकरपाळे अगदी मस्त कुरकुरीत आंबट तिखट गोड तसेच झाले. तुम्ही नक्की करून पहा आवडतील तुम्हाला. पाहुया कसे करायचे. Shama Mangale -
-
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
"मेथी मठरी" (Methi Mathri Recipe In Marathi)
#PR "मेथी मठरी"मेथी मठरी खुप छान कुरकुरीत होते.. बनवायला सोपी आहे.. पौष्टिक आहे...या दिवसात मेथी भरभरून बाजारात येते..त्यामुळे मेथीचे असे वेगवेगळे पदार्थ करावेसे वाटतात..पण तळण्यासाठी मात्र वेळ लागतो.... लता धानापुने -
खारी मिनी स्टिक (khare mini stick recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळीत नेहमीच्या फराळा व्यतिरीक्त वेगळा प्रकार खारी मिनी स्टिक सगळ्यांच्या आवडीचा चला तर रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
चंपाकली (champakali recipe in marathi)
#dfrअगदी झटपट होणारी आणि झटपट संपणारी चंपाकली... Shital Ingale Pardhe -
फ़ुट- कुरकुरे (fruit kurkure recipe in marathi)
#बाहेर पाऊस पडत असेल तर काही तरी कुरकुरीत खावे वाटणे स्वाभाविक आहे . त्यासाठी एक वेगळा प़कार.......चहा बरोबर किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता.साखर घातलेली नाही, त्यामुळे कोणाला ही खाता येतील ! !!धा. Shital Patil -
कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी ही रेसिपी शेअर करत आहे. मोमोज हा तिबेटियन पदार्थ असला तरी आता तो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. माझ्या मुलांनाही मोमोज खूप आवडतात पण आज मी थोडेसे वेगळे प्रकारचे मोमोज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. स्टीम मोमोज आपण नेहमीच खातो पण हे कुरकुरे मोमोज खूपच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. त्याच बरोबर मोमोज चटणी ची रेसिपी पण मी शेअर करत आहे.मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये मी आता कॉर्न फ्लेक्सची पावडर करून त्याचे कोटिंग करून हे मोमोज बनवलेले आहेत तर तुम्हाला ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘Dipali Kathare
-
मठरी - लोकप्रिय राजस्थानी पदार्थ (mathri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरमठरी हा एक लोकप्रिय राजस्थानी नाश्त्याचा पदार्थ आहे. हा खमंग खुसखुशीत प्रकार चहासोबत खायला खूप छान लागतो. मठरी कडक होता कामा नये. त्यासाठी पीठ भिजवताना व्यवस्थित प्रमाणात मोहन घालावं लागतं. मोहन जास्त झालं की मठरी तळताना तेल पिते आणि मोहन कमी झालं की मठरी कडक होते. ह्या रेसिपीनुसार मठरी केलीत तर अगदी छान खुसखुशीत होईल मठरी. मठरी कोणत्याही आकारात करू शकता. मी कधी छोट्या पुरी च्या आकाराची मठरी करते तर कधी चंद्रकोरीच्या आकाराची. Sudha Kunkalienkar -
तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)
#dfrचीवड्यांचे अनेक प्रकार,दिवाळीत मला तळलेल्या जाड पोह्यांचा कुरकुरीत चिवडा आवडतो, Pallavi Musale -
त्रिकोणी खस्ता मठरी (khasta mathri recipe in marathi)
#GA4 #week9#maida#friedया आठवड्याच्या पझल मधून मी मैदा आणि फ्राईड हा क्लू वर्ड घेऊन केली आहे त्रिकोणी खस्ता मठरी....हा पदार्थ दिवाळीचा फराळ म्हणून ही करता येईल...चला तर मग करून बघा त्रिकोणी मठरी.... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (2)