होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
मोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊
दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.
पाहूयात रेसिपी.
होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
मोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊
दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात थंड दूध,बर्फाचे खडे घाला.
- 2
नंतर त्यात रोझ सिरप, पिठीसाखर घालून छान मिक्स करा.
- 3
शेवटी कलिंगडाच्या फोडी, गुलाब पाकळ्या घालून छान मिक्स करा व थंडगार सर्व्ह करा.
- 4
मोहाब्बत का शरबत तयार आहे...😋😋
Similar Recipes
-
प्यार मोहोब्बत का शरबत (Pyaar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात रोज सरबत आणि कलिंगड भरपूर प्रमाणात खाल्ले जाते .बाय बाय समर रेसिपीज साठी खास उन्हाळ्याची आठवण म्हणून ही सरबताची रेसिपी जीचं नाव आहे प्यार मोहोब्बत का शरबत.करायला इतके सोपे आणि चवीला एकदम उत्तम. Preeti V. Salvi -
प्यार मोहब्बत का शरबत (pyaar mohabat ka sharbat recipe in marathi)
#cooksnap # चेतना भोजक # प्यार मोहब्बत का शरबत.. या नावानेच , हे शरबत करायचे ठरविले... छान वाटते पिण्यास... Thanks Chetana.. Varsha Ingole Bele -
शरबत - ए - आझम / मोहब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
जुन्या दिल्ली च्या जामा मस्जिद च्या गल्लीत नवाब कुरेशी नामक व्यक्ती (प्यार मोहब्बत शरबत वाला) बरीच वर्षं एक उन्हाळी पेय विकत असल्याचं वाचलं. ती रेसिपी नेमकी आपल्या कूकपॅड वर Chetana Bhojak यांनी केलेली पहिली. म्हटलं चला #Cooksnap करू :) सुप्रिया घुडे -
वाॅटरमेलन पंच कूलर (watermelon punch cooler recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात लालबुंद कलिंगड दिसू लागते.हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो.पाहूयात कलिंगड पंच कुलरची झटपट रेसिपी...😋😋😊 Deepti Padiyar -
मोहब्बत का शरबत
ही रेसिपी मी गुगलवर पाहिली होती तेव्हापासून करायचे मनात होते काल घरी कलिंगड आणले आणि ती पुर्णत्वास गेली. Pragati Hakim -
प्यार मोहब्बत का शरबत (Pyar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
#SSRप्यार मोहब्बत का शरबत बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत. मोहब्बत का शरबत रेसिपी मराठीमध्ये.... तुम्हाला घरच्या घरी कलिंगडापासून बनवलेले प्यार मोहब्बत का शरबत आवडेल का? तर मग चला आज उन्हाळी पेय प्यार मोहब्बत का शरबत कसे बनवायचे बघूया..... Vandana Shelar -
प्यार मोहब्बत का शरबत (pyaar mohabat ka sharbat recipe in marathi)
#drink#pyaermohabbatsharbat#watermellon'रमजान स्पेशल ड्रिंक'प्यार मोहब्बत मजा हे सरबत मूळ नवाब कुरेशी याव्यक्तीने जुन्या दिल्लीत तयार करून सर्वात आधीविकायला सुरुवात केली दिल्लीत जामा मज्जित स्ट्रीटवर अमीर मालिक या नावाने दुकान चालून ्यार मोहब्बत सरबत तयार करून विकायला सुरुवात केली नंतर बर्याच लोकांनी त्यांची रेसिपी फॉलो करून वेगवेगळ्या नावाने हे सरबत विकायला सुरुवात केली खूपच कमी किमतीत सरबत मिळते. दिल्लीतून हे सरबत फेमस हुन पूर्ण भारतात मिळायला लागले.सरबतताला लागणारे पदार्थ काही जास्त असे नाही आपल्याला अवेलेबल होतील असेच आहे टरबूज, दूध, बर्फाचे तुकडे, रुअब्जा सिरप याचा वापर करून हे सरबत तयार केले जाते आपल्याला मुंबई स्ट्रीट वरही ही सरबत बघायला मिळेल मज्जित बंदर च्या बाहेर स्ट्रीटवर अशा प्रकारचे सरबत आपल्याला विकतांना बघायला मिळेल आता आपण घरात कसे तयार करू शकतो ते रेसिपीतुन बघूया खरंच टेस्ट छान लागतो थोडा वेळ आपल्याला असे वाटते की दुधाबरोबर टरबूज कसे लागत असेल पण जोपर्यंत तुम्ही तयार करून घेऊन बघणार नाही तुम्हाला कळणार नाही अप्रतिम असा टेस्ट आहे. त्यात मी सब्जा भिजून टाकला आहे त्यामुळे अजून अप्रतिम असा टेस्ट आला आहे. रमजान महिना ही चालू आहे रमजानमध्ये रात्रीच्या वेळेस सगळे मुस्लिम बांधव स्ट्रीट वरून खाण्यापिण्याच्या वस्तू एन्जॉय करत असतात त्यातला हा सरबतही ते रात्रीच्या वेळेस घेतातरमजान महिन्याचे स्पेशल ड्रिंकप्यार मोहब्बत का शरबत, प्यार मोहब्बत मजा,सरबते -ये -मोहब्बत या वेगवेगळ्या नावाने हे सरबत फेमस आहे रेसिपी तुन बघूया कसा तयार केला Chetana Bhojak -
ग्रीन ग्रेप मिंट कूलर (Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)
#SSRथंडगार व मनाला तृप्ती देणारं हे रिफ्रेशिंग ग्रीन ग्रेप मिंट कूलर ...😋😋उन्हाळ्याच्या दिवसांत नक्की करून पाहा.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ठंडी ठंडी शाही केसरिया ठंडाई (kesariya thandai recipe in marathi)
#hrहोळी म्हणजे उत्साहाचा, रंगाचा आणि स्वाद घेण्याचा सण.💚💙💜💛🧡❤️ होळीच्या दिवशी होळी खेळल्यावर थंडाई पिण्याची मजा काही वेगळीच असते...😋😋पाहूयात केसर थंडाईची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मॅन्गो मिल्कशेक (Mango milkshake recipe in marathi)
#HSR होळी स्पेशल काय तर नुकतेच उपलब्ध झालेले आंबे आणि त्याच्या पासून बनवलेले हे मँगो मिल्क शेक म्हणजे स्वर्ग सुखाच Supriya Devkar -
बासुंदी शरबत (basundi sharbat recipe in marathi)
#रेड अंड पिंक रेसिपी#GA4#goldenapron3 उन्हाळ्यात हे थंडगार सरबत आपल्या शरीराला एनर्जी देणारे आहे आपण यामध्ये केशर ,पिस्ता असे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर मध्ये हे शरबत बनवू शकतो. Najnin Khan -
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
चिकू चोको व्हॅनिला मिल्कशेक (Chikoo choco vanilla milkshake recipe in marathi)
#EB16#W16#चिकूमिल्कशेकउन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार चिकू चोको मिल्कशेक कुणाला नाही आवडणार...😊चिकू सोबतच दूध ,चाॅकलेट आणि सर्वांची आवडती व्हॅनिला आईस्क्रिम याचं जबरदस्त काॅम्बीनेशन..आहाहा..😋😋😋चला तर मग पाहूयात ही झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
वॉटर मेलन विथ रुअब्जा ज्यूस (water melon with RoohAfza juice recipe in marathi)
#jdr#वॉटरमेलनज्यूससर्व फळांमध्ये टरबूज म्हणजे कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते फळापेक्षा पाणी त्यात असते उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात सर्वत्र आपल्याला नाक्यावर, प्रत्येक चौकात कलिंगड विकणाऱ्यांच्या गाड्या दिसायला लागतात. असे कलिंगड बाराही महिने बाजारात उपलब्ध असते पण सर्वात जास्त उन्हाळ्यात कलिंगड सेवन केले तर अधिक आरोग्यावर फायदे होतात शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि कलिंगड असेच खाल्ले तरी त्याचे पाणी होते किंवा त्यात काय मिक्स फ्लेवर करून ज्यूस करून घेतले तरी ते चविष्ट आणि छान लागतेज्युस घेतल्याने आपल्याला लगेच शरीरात गारवा जाणवतो काही लोकांना कलिंगड सूट होत नाही जसे ज्यांना अस्थमा आणि ऍलर्जिक असतात त्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. पण ज्यांना कलिंगड शरीरासाठी योग्य असते त्यांनी जरूर उन्हाळ्यात तर नक्कीच घ्यायला पाहिजे कलिंगड मध्ये विटामिन्स सी आणि ए हे दोघे असल्यामुळे डोळ्यांसाठी चांगले आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.मी तयार केलेल्या कलिंगड ज्यूस मध्ये मी रुअब्जा सिरप वापरला आहे त्यामुळे ज्यूस ला खूपच वेगळा आणि टेस्टी असा फ्लेवर आलेला आहे अशा प्रकारचा ज्युस नक्कीच ट्राय करून बघा टेस्ट केल्यावर लक्षात येईल की खूप छान लागतो. Chetana Bhojak -
मोहब्बत का शरबत (कलिंगड ड्रिंक) (kalingad recipe in marathi)
साऊथ मुंबईमध्ये मोहब्बत का सरबत म्हणून हे पेय प्रसिद्ध आहे. बाबाचं आणि माझ्या धाकट्या बहिणीचे लाडके. बनवायला सोपे आणि मुळात थंडपणा देणारे. Bhakti Chavan -
प्यार महोबत वाला शरबत (Pyar Mohabbat wala Sharbat Recipe In Marathi)
#SSR दिल्लीचे प्रसिद्ध प्यार महोबत वाला शरबत मी आज बनवले आहे,त्यात आणखिन पौष्टिकपणा वाढावा म्हणून सब्जा घातला आहे,तर मग बघुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
रोझ संदेश🌹
#व्हॅलेंटाईन रोझ संदेश ही रेसिपी मी माझ्या प्रिय व्यक्तीसाठी खास बनवली आहे.संदेश ही बंगाली मिठाई आहे त्यात गुलाबाच्या पाकळ्या, रोझ सिरप, आणि लाल रंग घालून मी "आय लव यू " हा प्रेमाचा संदेश त्याच नावाच्या रेसिपी मधून दिला आहे. Preeti V. Salvi -
चॉकलेट मिल्कशेक(Chocolate milk shake Recipe in Marathi)
#50threcipeही माझी पन्नासावी रेसिपी आहे आणि मिल्कशेक हे माझ्या आवडीचा ड्रिंक म्हणून सर्वात सोपी आणि केवळ पाच मिनिटांमध्ये होणारी चॉकलेट सिरप पासूनचे चॉकलेट मिल्कशेक.... Prajakta Vidhate -
चोको कोल्ड कॉफी (choco cold coffee recipe in marathi)
#GA4#week8Keyword-coffeeरणरणत्या उन्हात मस्त कुल कुल काॅफी पिण्याची मजाच वेगळी...😊😋😋 Deepti Padiyar -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
कोकम शरबत (kokam sharbat recipe in marathi)
#jdr पित्तनाशक आणि पाचक असे कोकम चे शरबत उन्हाळ्यात खूपच लाभ दायक असते. Priya Lekurwale -
चंद्रकोर खोबरे वडी (khobre wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरआज मी माझ्या मुलीला या रोझ सिरप घातलेल्या खोबऱ्याच्या वड्या खूप आवडतात म्हणून करायच्या होत्या मग काय सुचलं की यालाच आपण चंद्रकोरीचा आकार देऊ. Deepa Gad -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#कुकस्नॅपटिना वर्तक, यांची ही पाककृति सर्वांनाच आवडणारी Bhaik Anjali -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrफळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया... Dhanashree Phatak -
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगोसुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते.... madhura bhaip -
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
बीटरूट रोझ आईस पाॅप्स (Beetroot Rose Icepops Recipe in Marathi)
#SSRबाहेर ऊन्हाचा पारा चढत असताना घरातले बाहेरून आले की काहीतरी गार हव असत. त्यात लेकीला तर रोज काहीतरी वेगळ हव असत मग सरबताचे प्रकार करून झाले मग हे ice pops केले ते ही बीट आणि रोझ सिरप वापरून. मस्त चुस्की घेऊन खाताना लहानपणीची आठवण झाली.😊 Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16077441
टिप्पण्या