तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)

सकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊
तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
सकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊
कुकिंग सूचना
- 1
डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून ५ तास भिजत ठेवा.
- 2
डाळ व तांदूळ मधील पाणी काढून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या.
- 3
नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.व त्यात मीठ घालून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.
- 4
सकाळी आंबवलेले मिश्रण छान एकसारखे मिक्स करून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता,मोहरीची खमंग फोडणी करून यामधे घाला. मिश्रण छान मिक्स करून घ्या.
- 5
आप्पे पात्र गरम करून त्यात तेल सोडून आप्पे तयार करा.
- 6
तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व पौष्टिक असे हे आप्पे होतात Charusheela Prabhu -
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
तांदूळ व मिक्स डाळींचे डोसे (tandul mix daliche dosa recipe in marathi)
पोटभरीचा, प्रोटीन्स युक्त असा नाष्टा. कमी वेळात होणारा ही आहे. Sujata Gengaje -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
-
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसपीबुक #week11नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी. Pragati Phatak -
मिश्र डाळी चे आप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
#आप्पेपाच प्रकारच्या डाळी वापरून तयार केलेले मल्टीग्रेन आप्पे पौष्टीक आणि खायला पण स्वादिष्ट Sushma pedgaonkar -
तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे (tandul ani mishradal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 Seema Mate -
सेवई उपमा (seviya upma recipe in marathi)
पोटभरीचा, पोष्टिक आणि झटपट बनणारा नाश्ता ,माझ्या मुलांना फार आवडतो..😊 Deepti Padiyar -
-
मिश्र डाळींचे अप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
# MWK#माझा Weekend receipe challangeआठव ड्या च्या शेवटी सर्वांना आवडणारी receipe माझ्या कडे मिश्र डाळींचे अप्पे.घरात सर्वांना खूप आवडतात.:-) Anjita Mahajan -
सुपर साॅफ्ट इडली चटणी (stuffed idli chutney recipe in marathi)
#bfrसकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते.याव्यतिरिक्त ,सकाळचा नाश्ता हा भरपेट आणि तितकाच पौष्टिक ही असावा.आपल्या ब्रेकफास्ट मेनू मधे आपण इडली चटणी ,डोसा ,साधा डोसा ,मसाला डोसा , उत्तप्पाचे असंख्य प्रकार आपण हमखास बनवतो आणि करायला ही सोपे असतात.आणि तितकेच ते सर्वांना खायला देखील आवडतात....😊माझ्या घरी तर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आवर्जून सर्वजण आवडीने खातात.आज मी मऊ लुसलुशीत इडली बनवली आहे.चला तर मग ,पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
झटपट जाळीदार रवा अप्पम (rava Appam recipe in marathi)
#bfrझटपट रवा अप्पम हा एक सोपा,खूप साॅफ्ट आणि तेलाचा वापर न करता अतिशय झटपट बनणारा नाश्ता आणि तितकाच पोटभरीचा ...😊सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
कधीही ,कुठेही मिळणारा आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणारा चविष्ट वडा...😋😋लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा बटाटा वडा.😊 Deepti Padiyar -
मिक्स डाळ तांदूळ आप्पे (mix daal tandool appe recipe in marathi)
#Trending recipe Manisha Shete - Vispute -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi recipe in marathi)
#kr खिचडीतील अनेक पौष्टिक घटकामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे खास करुन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा एक उत्तम आहार आहे.पाहूयात चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
प्रेशर कुकर दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#pcrझटपट होणारा आणि तितकाच टेस्टी खमंग 'दालतडका '.कधी कधी ,तडकेवाली दाल ,राईस आणि पापड,लोणचं असा साधा बेत सुद्धा आत्मा तृप्त करतो...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पौष्टिक मिश्रडाळ बीट आप्पे (mishradal beet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे खरेतर हा दक्षिणी पदार्थ पण आज मराठी घराघरातुन नियमितपणे वेगवेगळ्या रूपात केल्या जातो ..कमी तेलामुळे सर्वांच्या पसंतीस ऊतरतो . मला नेहमीच आवडणारा हा खाद्यप्रकार आज बीट वापरून केला आहे .. Bhaik Anjali -
मिश्र डाळींचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पूर्ण श्रावण महिना गोड खाऊन खूप कंटाळा आला होता व ह्या आठवड्यातील थीम पण अशीच होती आप्पे करण्याची त्यामुळे खूप छान वाटलं व करायला पण मज्जा आली.. Mansi Patwari -
मिश्र डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकाला आवडतो. मग तो इडली असो डोसा असो. प्रत्येकांना साउथ इंडियन पदार्थ आवडतातच.अप्याना गुदुपांगुल असे सुद्धा म्हणतात.अप्यांसाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे.. MaithilI Mahajan Jain -
डोसा बॅटर वेज आप्पे (veg appe recipe in marathi)
# GA4#week7# दोन दिवसापूर्वी डोसा बॅटर बनवले होते... एक दिवस डोसा झाला, एक दिवस इडली... आता काय करायचे, म्हणून या बॅटरचे आप्पे बनवले! आणि सकाळचा नाश्ता तयार झाला! आणि माझी एक रेसिपी तयार झाली, या वीक मध्ये टाकायला.... Varsha Ingole Bele -
इडली पिठाचे अप्पे (Idli Pithache Appe Recipe In Marathi)
#BRKतांदळाचे अप्पे हा नाश्ता उत्तम पर्याय आहे आणि उरलेल्या इडलीच्या पिठातही अप्पे बनवले जातात. सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. चला तर मग बघुया इडली पिठाचे अप्पे.... Vandana Shelar -
झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
कधी कधी नाश्त्याकरिता झटपट आणि खमंग काही बनवायचं असेल तर ,झटपट रवा आप्पे नक्की बनवून पाहा...खूपच झटपट आणि टेस्टी लागतात हे रवा आप्पे..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मिक्स डाळ आणि तांदळाचे अप्पे (mix dal aani tandalache appe recipe in marathi)
पूजा पवार यांची ची रेसिपी मी कुक स्नॅप करीत आहे त्यांनी मुंग डाळी वापरली. मी मिश्र डाळी सोबत तांदुळ पण वापरत आहे. त्यामुळे आप्पे थोडे क्रंची होतात.लोक डॉन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात मी हे आप्पे बनवतआहे.#cooksnap #Pooja Pawar. Vrunda Shende -
मिक्स व्हेज उत्तप्पा (mix veg uttapam recipe in marathi)
मिक्स भाज्या घालून केलेला हा उत्तप्पा खूप चविष्ट लागतो,आणि सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (8)