तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल
तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)
खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये 3 ग्लास पाणी ठेवावं
- 2
त्यामध्ये गूळ व सर्व खडे मसाले आलं चहा पावडर सगळं टाकून उकळत ठेवावं
- 3
पाच मिनिटे उकळलं की त्यामध्ये तुळशीची पानं व गवती चहा हाताने तोडून घालावा व चांगलं मध्यम गॅसवर दहा मिनिटे उकळू द्यावं गा गळून ग्लास मध्ये घेऊन गरम गरम प्यावं हा चहा शरीरासाठी अतिशय चांगला आहे चवही सुंदर आहे
Similar Recipes
-
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #theme herbalसध्य परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास हा हर्बल टी आपली मदत नक्कीच करेल. Pragati Hakim -
चहा मसाला (cha masala recipe in marathi)
सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.#bfr Pallavi Gogte -
जास्वंद फुलांचा चहा(Hibiscus Flower Tea Recipe In Marathi)
#चहा#जास्वंदफुलांचाचहा#Teaजास्वंद फुलाच्या चहाचा रंग गडद लाल असतो. या चहामध्ये कॅफिन नसते. परिणामी, शरीराला विविध फायदे मिळवून देते.हृदय निरोगी ठेवण्यासाठी या फुलांचा चहा हा अल्झायमर, सांधेदुखीचा त्रासही या चहाने कमी होतो. हा चहा जळजळ कमी करण्यास मदत करतो. या चहामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणे कमी होते वजनही कमी करायला उपयोगी होते केसांना निरोगी ठेवण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरते.हा चहा तयार करायला अगदी सोपा आहे बऱ्याचदा घरातली देवपूजा केल्यानंतर जे फुले आपण वाहतो ते फुले वाळवून ठेवले तरी हा चहा करता येतो इथे मी काही ताजे फुले काही देवाला वाहिलेले फुलांचा हा चहा केला आहे त्याच्याबरोबर मी तुळशी पन वापरली आहेत त्यामुळे अजून आपल्याला चहा फायदेशीर ठरेल.तर बघूया जास्वंद चहाची रेसिपी. Chetana Bhojak -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 :आज मी मस्त मसाला चहा आमच्या मुंबैक्करान साठी बनविले आहे. Varsha S M -
चहा मसाला (chai masala recipe in marathi)
थंडी सुरू झाल्यापासून चहा पिण्याची इच्छा प्रचंड प्रमाणात वाढली आणि म्हणूनच चहा मसाला बनवलं या चहा मसाला मुळे चहा पिण्याची रंगतच वाटते अप्रतिम चहा प्यायचा असेल तर चहा मसाला हवाच चला तर मग झटपट बनवूया चहा मसाला Supriya Devkar -
गोल्डन हर्बल टी (golden herbal tea recipe in marathi)
#GA4#week15# गोल्डन हर्बल टीगोल्डन एप्रन चार वी 15 पझल क्रमांक पंधरा मधील की वर्ड हर्बल ओळखून मी आमच्या कडे रोज बनत असलेला हा चहा केले.थंडी व या विशिष्ट काळा साठी हा उत्कृष्ट पर्याय आहे.गवती चहा ओली हळद आले कलमी मिरे गुळ मुलेठीव ग्रीन टी ची चवच न्यारी . Rohini Deshkar -
रोज टी (गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा) (rose tea recipe in marathi)
#nrr नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास करतात त्यात चहा ची आठवण येते म्हणून आज मी तुम्हाला आवडेल असे मस्त चहा बनवला आहे 🌹☕😋😋👍🙏 Rajashree Yele -
इम्युनिटी बुस्टर काढा.. हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_Herbal"इम्युनिटी बुस्टर काढा" या वर्षी साऱ्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे..अजुनही त्यावर ठोस असा उपाय नाही.. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील माणसांची व स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.. बाहेरील हवामान पाहता कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा काढा योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे.. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते..सर्दी, खोकला,कप यावर उपयुक्त आहे.. लता धानापुने -
-
गुळाचा चहा (Jaggery Tea Recipe In Marathi)
#चहा#इंटरनॅशनल टी डेजागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्या बरेच जणांची दिवसांची सुरवातच चहाने होते.त्यात तो चहा मुळापासून बनवलेला टेस्टी चहा असेल तर फारच उत्तम. Sumedha Joshi -
इम्युनिटी बूस्टर ब्लॅक टी (immunity booster tea recipe in marathi)
#AsahiKaseiIndia #No_Oil_recipes सध्याच्या कोविडच्या काळात आपली इम्युनिटी maintain करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतोय..त्यातलाच एक आयुर्वेदिक म्हणा,हर्बल म्हणा उपाय म्हणजे लवंग,मिरी,दालचिनी,तुळस वगैरे घालून केलेला चहा..हा चहा चविष्ट तर लागतोच पण नियमित प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीmaintain राहते..चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
आरोग्यवर्धक गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#Immunity#गवतीचहाआजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. भारतात आपल्याला गवतीचहा सहज उपलब्ध असतो बाराही महिने बाजारात आपल्याला गवतीचहा मिळतो तोही खूप कमी दरात उपलब्ध असतो.आजचीतानतनावाच्या परिस्थितीत हा चहा घ्यावा जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या त तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चहा पत्ती, दूध, साखरेचा चहा जास्त घेतला तर घातक ठरू शकते तसे वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातक ठरते उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. या चहाला अजून हेल्दी करण्यासाठी त्यात लिंबूचे रस आणि मध वापरावे म्हणजे लिंबू वापरल्यामुळे आपल्याला विटामिन 'सी' मिळते मधामुळे थोडा चहाला गोडवा येतो आणि आरोग्यासाठी खूप चांगलं नक्कीच आपल्या घरच्या सगळ्याच मेंबरला आपण हा चहा तयार करून दिला पाहिजे स्वतः घेतल Chetana Bhojak -
-
वॉल नट टी (walnut tea recipe in marathi)
#walnuts#वॉल नट चहाहा भन्नाट चहा आम्ही माझ्या काश्मीर प्रांतातल्या पण इथे राहणाऱ्या फॅमिली फ्रेन्ड कडे पिला .कसला चहा आहे कळेच ना.मग काढली माहिती.इतके प्र कारचे चहा चाखले पण या चहाची मजा काही वेगळीच. Rohini Deshkar -
-
तंदुरी चाय (tanduri chai recipe in marathi)
#goldenapron3#week17#keyword:-tea, herbsतंदुरी चाय!!!......हो तूम्ही बरोबर एकत आहात.. हा आहे तंदुरी चहा..! हा एक मसाला चहाचाच प्रकार आहे , त्याला दिलेला स्मोकी फ्लेवर.. म्हणजे आहाहा...! मसाला चहा आवडत असेल तर नक्कीच ट्राय करा!!!!.....पावसाळ्यात हा चहा पिण्याची मजाच खूप वेगळी आहे..गरमागरम वाफळता चहा आणि सोबत गरमागरम भजी..... आणि पाऊस...!!!!!... Priyanka Sudesh -
तुळशी आल्याचा मसाला चहा
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशी आणि आल्याचा मसालेदार चहा केला आहे. Preeti V. Salvi -
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#मँगोभारतामध्ये सकाळ - संध्याकाळ चहा पिणाऱ्यांची संख्या नक्कीच अधिक आहे. चहाशिवाय अशा लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. एक दिवस जर अशा व्यक्तींना चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखायला लागतं आणि शिवाय कामामध्ये मनही लागत नाही. तुम्ही जर चहाचे अतिशय चाहते असाल आणि तोच नेहमीचा चहा, दूध, पाणी असा चहा पीत असाल तर आता मी तुम्हाला खास मॅंगो फ्रुट आईस टी बद्दल सांगणार आहे.जर तुम्ही तुमचे स्वास्थ सुधारायचे ठरविले असेल तर याचे सेवन नक्कीच करा.आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी हर्बल टी चे किती फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते.अजून बरेच फायदे आहेत जसे की वजन कमी करणे स्वस्थ राहणे आणि बरेच काही.मग याच प्रकारची हर्बल किंवा ग्रीन टी किंवा फ्रुट टी असे म्हटल्यावर हेल्दी तर असणारच.हे सगळ म्हटल्यावर थोडी टेस्ट पण आवश्यक आहे.चला तर मग बनवूया हेल्दी अॅंड टेस्टी मँगो फ्रुट आइस टी ड्रिंक. Ankita Khangar -
तंदूर चहा (Tandoor chai recipe in marathi)
अतिशय टेस्टी व यम्मी होणारा हा चहा नक्कीच करून बघा Charusheela Prabhu -
गोकर्ण फुलांचा चहा (Butterfly Pea Flower Tea Recipe In Marathi)
अतिशय औषधी व शरीराला उपयुक्त असा हा चहा सगळ्यांनीच नक्की प्यावा Charusheela Prabhu -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
@shitals_delicacies#LCM1हिची recp cooksnap keliy खूप छान झाला चहा Charusheela Prabhu -
गुळाचा चहा (guda cha chai recipe in marathi)
#GA4 #Week15 #Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गुळाचा चहा बनविला आहे. Dipali Pangre -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 हर्बल कीवर्ड ओळखून मी हर्बल टी केला आहे. Prachi Phadke Puranik -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#teaचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो..उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोक्षण आनंदाचा असोवा आलेल असो टेंशनआळस झटकायला लागतो तसाचथकवा घालवायला ही लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोकाहीच काम नसताना पण चालतोआणि खूप काम असलं तरी पण लागतोगप्पा मारताना जसा लागतोतसाच एकटेपणा मिटवायला ही लागतोचहा ला वेळ नसते पण,वेळेला चहाच लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो Shital Muranjan -
-
युनानी काढा (unani kadha recipe in marathi)
#goldanapron3 # week 23# Kadhaआज या महामारी कोरोनाने लोकांना खुप काळजीत टाकलंय. आता लॉकडाउन शिथील झाल्यामुळे बरीचशी कामे चालू झाली.त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येणे आलेच. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हा युनानी काढा घेतल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. इतर वेळी सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे.परंतु सद्यस्थितीत रोज २ वेळा प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. Kalpana Pawar -
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#दूधदूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
इम्यूनिटी हर्बल चहा (immunity herbal chai recipe in marathi)
#GA4 #week15#-herbal- हिवाळी मोसमात आऔषधी चहा घेतल्याने इम्यूनिटी वाढते,कोरोनावर मात करता येते. Shital Patil -
पुदिना- कोथिंबीर शाही पुलाव (Pudina Kothimbir Pulao Recipe In Marathi)
#BWRपुदिना कोथिंबीर ड्रायफ्रूट्स टाकून केलेला शाही पुलाव हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16440883
टिप्पण्या (3)