साधं वरण -भात (Varan Bhat Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#DR2
रात्रीच्या जेवणासाठी हलकंफुलकं साधं वरण भात चटणी लोणचं पापड हा अतिशय चविष्ट व सगळ्यांचाच प्रिय मेनू आहे
साधं वरण -भात (Varan Bhat Recipe In Marathi)
#DR2
रात्रीच्या जेवणासाठी हलकंफुलकं साधं वरण भात चटणी लोणचं पापड हा अतिशय चविष्ट व सगळ्यांचाच प्रिय मेनू आहे
Similar Recipes
-
वरण-भात (varan bhaat recipe in marathi)
वरण आणि भाताशिवाय महाराष्ट्रीयन जेवण पूर्णच होऊ शकत नाही. पांढराशुभ्र भात आणि पिवळेधमक वरण पाहूनच भूक चाळवते. आणि त्यावर घरचे लोनकढे साजूक तूप आणि लिंबाची फोड असेल तर त्याची बातच न्यारी. सोबत लिंबाचे आंबट गोड लोणचे , उडदाचा पापड , सोलापुरी शेंगदाणा चटणी पाहूनच मन तृप्त होते.#pcr Ashwini Anant Randive -
वरण भात (Varan Bhat Recipe In Marathi)
#DR2 डिनर साठी मी जास्त करून मुग डाळी च वरण आणि भात आस हल्क फुलक डिनर रात्री बंवलेकी पोटाला झड जात नाही. Varsha S M -
गोडं वरण भात (god varan bhat recipe in marathi)
#pcrमहाराष्ट्रातील लोकप्रिय आणि अबाल वृध्दांचा आवडता वरण भात आणि वरूण तुपाची धार आहाहा,स्वर्ग सुख. 😊😋 Arya Paradkar -
कटाचा सार आणि भात (Katacha Sar Bhat Recipe In Marathi)
#TGRपुरणपोळी आली की कटाचा सार हा पाहिजे व त्याबरोबर भात तळलेली कुरडई असा सगळा मेनू म्हणजे खूप टेस्टी व पौष्टिक असा आहे Charusheela Prabhu -
फोडणीचा दही भात (Fodnicha dahi bhat recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याच्या दिवसात रात्री साठी दही घालून भात व त्यावर खमंग फोडणी जोडीला सांडगी मिरची व पापड म्हणजे सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
गोडं वरण
गोडं वरण किंवा साधं वरण ,भात, तूप , लोणचं हा बेत आवडत नाही असं कोणी आहे का ?.... कदाचित असेलही .....पण मला तर हा बेत प्रचंड आवडतो. Preeti V. Salvi -
मराठमोळ _ साध वरण-भात (Sadh Varan Bhat Recipe In Marathi)
#RDRराईस/डाळ रेसिपी#साध वरण आणि भात Sampada Shrungarpure -
साधं वरण भात (varan bhaat recipe in marathi)
#pcrसाध वरण भात रेसिपी.....नावातच किती साधे पणा आहे ,मात्र आहे तितकीच हेल्दी डिश......लहान बाळांची तर जेवणाची सुरुवात च या वरण भाताने होते.मस्त पांढरा शुभ्र मउसुत भाताची मूद त्यावर घट्ट पिवळं साध वरण आणि वरुन साजुक तुपाची धार .....हे च खाउन तर आपण मोठे झालोत न....आपल्या आईने दिलेले पहीले पूर्णान्न......अतिशय पौष्टीक.....म्हणुन खास ही रेसिपी..... Supriya Thengadi -
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
-
डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)
#drमूग व तूर अश्या दोन्ही दाली मिक्स करून एकदम टेस्टी डाळ फ्राय नि गरम आंबे मोर भात पापड लोणचं कोशिंबीर अहाहा मस्त स्वर्गसुख मेनू तुम्हालाही आवडते ना☺️👌👍 Charusheela Prabhu -
मूग डाळ मऊ खिचडी आणि ताक
#RJRअतिशय सुंदर चविष्ट व रात्रीसाठी परफेक्ट असावे म्हणजे मुगडाळीची मग खिचडी आणि ताक. Charusheela Prabhu -
-
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार . Shilpa Ravindra Kulkarni -
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
वरण भात आणी कांदा झूनका (varan bhaat ani kanda zhunka recipe in marathi)
#cooksnapमुळ रेसिपी वर्षा देशपांडे ताई यांची वरण भात ही. मी थोड ॲडीशन करून कांदा झुनका बनवला सणाला आवर्जून फक्त वरण भात त्यावर तूप यावरच लक्ष असत पण इतर वेळी वरण भात बरोबर काही तरी तोंडी लावण हव असत. आजची ही रेसिपी कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
पावटा भात (Pavta Bhat Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारा ताजा पावटा व त्याचा केलेला चविष्ट भात हा खूपच छान होतो. Charusheela Prabhu -
चित्रांन्ना (Chitranna Recipe In Marathi)
#RRRअतिशय चविष्ट साधा व पटकन होणारा हाच प्रकार माझी आई नेहमी करते खूप छान व चविष्ट होतो Charusheela Prabhu -
साधं वरण (Simple Varan Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ रेसिपीज चारुशीला प्रभू ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. वरण फारच छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
मसाला तडका खिचडी (Masala Tadka Khichdi Recipe In Marathi)
#RDRसगळ्या डाळी व तांदूळ यांची खिचडी व त्याला मसाल्याचा तडका त्याबरोबर तळलेले पापड मिरची ताक अतिशय चविष्ट व पौष्टिक मेनू Charusheela Prabhu -
-
गोडं वरण भात (God Varan Bhat Recipe In Marathi)
#RDRसगळ्यात सोप्पा, लहान मुलं ते आजी आजोबां पर्यंत सगळ्यांच्या आवडीचा. गोडं वरण भात वरून साजुक तूप आणि लिंबाचे लोणचे. सुटल ना तोंडाला पाणी . चला पटकन रेसिपी बनवू. Preeti V. Salvi -
साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
सिंपली स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपण याचा समावेश करू शकतो.हे साधं वरण म्हणजे फोडणी न घालता केलेलं असतं आणि नैवेद्याच्या ताटावर जेव्हा आपण भाताची मूद वाढतो तेव्हा हे वाढले जातं. त्याच्याही खूप पद्धती आहेत. ही पद्धत जी आहे ती कोकणाकडची आहे नक्कीच ट्राय करून बघा. Anushri Pai -
मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मूगडाळीची आमटी (Moong Dal Aamti Recipe In Marathi)
#PRRअतिशय पौष्टिक व चविष्ट होणारी आमटी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
फ्रेंच बीन्स न्यूट्री बाउल (French Beans Nutri Bowl Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणासाठी अतिशय पौष्टिक व हल्कफुलकं टेस्टी असं हे न्यूट्रीबौल आहे Charusheela Prabhu -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16743976
टिप्पण्या (4)