चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चुरमा लाडु (Churma Ladoo Recipe In Marathi)
#GSR#चुरमा लाडु#गणरायाचआगमन होताच त्याच्या स्वागतासाठी आमच्याकडे चुरम्याचे लाडू करण्याची प्रथा आहे , तर पाहू या याची रेसिपी Anita Desai -
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
गणपती नैवेद्य चुरमा लाडू (Churma ladoo Recipe In Marathi)
#GSR#गणपतीचानैवेद्य#चुरमालाडूआमच्याकडे चुरमा लाडू हा गणपती बसवतो त्या दिवशी पहिला प्रसाद तयार केला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुरमा लाडू हा प्रसाद दाखवण्याची शास्त्र आहे गणपती बाप्पाला गूळ आणि गव्हापासून तयार केलेला पदार्थ जास्त आवडतो त्यातल्या त्यात चुरमा लाडू प्रसाद गणपतीला खूप आवडतो. हा पौष्टिक असा लाडू आहे गणपती बाप्पाचे जवळपास सगळेच प्रसादे पौष्टिक आहे जे आपणही प्रसाद म्हणून घेतले तर आरोग्यासाठी चांगलेच आहे.तसेच राजस्थान या राज्यात चुरमा लाडू सर्वात जास्त तयार केले जातात म्हणून पहिल्या दिवशी चोरमा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. मी नेहमी लाडू तयार करत असते ते बरोबर 11 किंवा 21 या अंकातच तयार होतात हे बघून खूप छान वाटते. लाडू हे अकरा 21 या अंकात बनवण्याची शास्त्र आहे.खायलाही हा लाडू खूप चविष्ट लागतो बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#gur#चुरमा मोदक#prayna purnpatre यांची रेसिपी कुक स्नॅप केली Anita Desai -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू माझ्या घरी (माहेरी व सासरी) श्रावणी सोमवारी नैवेद्याकरीता म्हणून खास चुरमा लाडू बनविले जातात. चुरमा लाडू हा राजस्थानी प्रकार आहे असा समज आहे. पण उत्तर कोकणात म्हणजे डहाणू-पालघर भागातील देशस्थांचा हा खास पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. रवा आणि साखर खास पद्धतीने एकजीव करून बनविले जाणारे हे लाडू तोंडात टाकताच चटकन विरघळतात आणि विरघळताना तोंडभर मस्त वेलची-जायफळाचा स्वाद रेंगाळू लागतो. Bhawana Joshi -
ड्रायफ्रुट्स गुडपापडी (dryfruit gul papadi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#ड्रायफ्रुट्स गुडपापडी #post5 Anita Desai -
चुरमा लाडू (Churma Ladoo recipe in marathi)
#आईकिती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.स्वर्गातील तो काळ माझ्या भोवताली होता.एकटीच मी आणि माझं जग तू होतीस.या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती.तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.तुझा आवाज येताच ओठ माझे हसायचे.कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे.तू स्वत: ला कित्ती कित्ती जपायचीस.एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.गर्भातले ते महिने पून्हा येणार नाहीत.पण मी अजुनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही....... - शिल्पा कुलकर्णी ज्योतीषाचा-याअजून काय सांगू मी माझ्या आईबद्दल......आई या दोन शब्दांची थोरवीच इतकी प्रचंड आहे की आपण देवाला सुद्धा आई, माऊली म्हणून हाक मारतो.अश्या या आईची आवडनिवड काही वेगळी नसतेच कधी...संपूर्ण घराची आवड तीच तिची आवड असते...ते ही न कुरकुरता न कुरबुरता,तिला तिच्यासाठी मी वेगळं काही करताना मी कधी पाहीलेच नाही....पण तरी सुद्धामला जाणवलेल्या तिच्या आवडीनिवडीमधील तिचा अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे "चुरमा लाडू".....माझी आई गुजराती.माझे वडील कोकणी.त्यामुळे आईला सगळेच पदार्थ मी आवडीने करताना आणि खाताना पाहिले आहे....पण तरी सुद्धा,सगळ्यात वर ज्या पदार्थाचा नंबर लागतो तो म्हणजे," चूरमा लाडू " च......चला तर पाहूगुजरातची आण, बाण, शान.....चूरमा लाडू चे साहित्य आणि कृती....🙏Anuja P Jaybhaye
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान याकरीता मी चुरमा लाडू ही रेसिपी बनवलीय. हे लाडू खुपच छान लागतात. हे लाडू बनवायला खुप साेेपे आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
चुरमा लाडू लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा आवडतात.म्हणुनच आज थोडी वेगळी रेसिपी आणि सोप्या पद्धतीने चुरमा लाडू केलाय . Deepali dake Kulkarni -
चुरमा लाडू (मिल्कमेड) (choorma ladoo recipe in mrathi)
#goldenapron3 #week25लाडू चे भरपूर प्रकार आहेत काही लाडू बनवायला भरपूर वेळ लागतो तर काही लाडू बनवायला झटपट तयार होतात त्यापैकीच हा एक चुरमा लाडू आहे. लाडू मध्ये साखरे ऐवजी मिल्कमेड चा वापर केला आहे. या लाडवांना अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे जसे गव्हाचे ज्वारीचे बाजरीचे नागलीचे तसेच ओटस चा पण उपयोग करू शकतो Shilpa Limbkar -
राजस्थानी चुरमा लाडू (rajasthani churma ladu recipe in marathi)
#दिवाळी#अन्नपुर्णा #2लाडू म्हटले की,रवा बेसन, मैदा,असेच काही आपल्या डोळ्यासमोर येते.ह्यावेळेस सगळ्या ला काट देवून काही तरी हटके करावे असे डोक्यात होते कुकपॅड अन्नपूर्णा मुळे ते लगेच अमलात आले.राजस्थानी चुरमा लाडू रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#gur#चुरमामोदकबऱ्याच वर्षापासून गणेश चतुर्थी मी उत्साहाने भावभक्तीने साजरी करतेआता बदलत्या परिस्थितीनुसार विचारात आणि आपल्या भावभक्ती तही बदलाव करायला पाहिजे मागच्या दोन वर्षापासून आपण महामारी ने झटत आहोत ही महामारीत आपन बऱ्याच आपल्या लोकांना गमावले आहे आणि ही महामारी आपल्याला बरंच काही शिकून गेली आहे त्यामुळे मी गणेश मूर्ति मातीची बसवण्याचे बंद केले आणि घरातल्या चांदीच्या गणपतीचे दहा दिवस सेवाभावाने भक्तिभावाने पूजा करण्याचे ठरवले आहेखूप काही न करता आता फक्त भाव ठेवून गणेश उत्सव साजरे करायचे ठरवले आहेगणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या दिवशी चुरमा लाडू तयार केला जातो मी लाडू न करता सुरमा मोदक बनवले आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे चूरमा मोदक तयार केले Chetana Bhojak -
-
दाल बाटी चुरमा (dal bati churma recipe in marathi)
#रेसीपीबुक#week4 #दाल बाटी चुरमापर्यटक स्थळ राजस्थान #तिथली आवडती रेसीपीराजस्थान म्हटल म्हणजे pink city म्हणुन ओळखली जाणारी सिटी , तिथे जंतरमंतर हवामहेल सिटी पॅलेस ,फोर्ट...... खुप काही बघण्यासारखं आहे, पण तिथली खासीयत म्हणजे दाल ,बाटी चुरमा , पण मी त्याच्या स्टाईल ने न बनवतां गुजराथी स्टाईल टिवस्ट केला आहे , बघा तुम्हाला आवडेल का? Anita Desai -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे (gavhachya pithache sankarpale recipe in marathi)
#GA4 #Week15# कि वर्ड# गुळमैद्यापेक्षा ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे के०हांही चांगले , शिवाय ॲारगॅनिक गुळ वापरल्यामुळे आरोग्यदायी ...चला तर मग , बघु या याची कृती— Anita Desai -
झटपट चुरमा लाडू (churma Ladoo recipe in marathi)
बऱ्याचदा रात्री पोळ्या शिल्लक रहातात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचं नेमकं काय करावं ते कळत नाही. म्हणजे तसे बरेच पदार्थ आहेत शिळ्या पोळ्यांचे करण्या सारखे पण तरीही चुरमा लाडू पौष्टिक सुद्धा आहे आणि जेवणा नंतर काहीतरी गोड हवे म्हणून देखील लाडू हा पर्याय उत्तम. शिळ्या पोळ्या हव्या असा काही नियम नाही. ताज्या करून 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतात. Dipty Methe -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
आज प्रसादासाठी चुरमा मोदक केले . खूप छान झालेत.#gur Archana bangare -
-
-
-
चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थान मध्ये चूरमा तर गुजरात मध्ये लाडवा म्हणून प्रसिद्ध असणारा हा लाडू गणपतीच्या नैवेद्य साठी केला जातो. कणिक,गूळ आणि तूप हे तीन मुख्य घटक वापरून करतात. Kalpana D.Chavan -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#पारंपरिक कापण्या#आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी#Cooksnape recipeKalpana koturkar यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
खजूर लाडू (Khajoor Ladoo Recipe In Marathi)
#खजूरलाडूसाखर किंवा गुळ न वापरतात तयार केलेले पौष्टिक खजूर लाडू हे लाडू तयार करून बंद कंटेनर मध्ये १५ दिवस ते १ महिना स्टोअर करू शकतो . हे लाडू उपवासासाठी पण चालतात Sushma pedgaonkar -
राजस्थानी चुर्मा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#cooksnap#kalpana Chavan#चूर्मा लाडूमी कल्पनाताई चव्हाण यांची चुरमा लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे. कल्पना ताई खूप छान झाली आहे. घरी सर्वांना हे लाडू आवडले. थँक यु व्हेरी मच. Rohini Deshkar -
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
More Recipes
- भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
- इंद्रायणी तांदळाचा मटार जीरा राईस (Matar Jeera Rice Recipe In Marathi)
- शेंगदाणा लाडू(Shegdana Ladoo Recipe In Marathi)
- पोळीचे पीठ (Dough For Chapati Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पाल्याचा खुडा (Mulyachya Palyachya Khuda Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16766235
टिप्पण्या