कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य Marinate करून अर्धा तास ठेवा
- 2
तांदूळ फक्त 70-80 टक्के शिजवा
- 3
आता एका पेन मध्ये तेल टाकून तेल गरम झाले की त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकावे खडे मसाले परतले की त्यामध्ये कांदा टाकावा कांदा लाल झाल्यावर टोमॅटो टाका आता सर्व मसाले टाका मसाला छान परत ला की त्यामध्ये अर्धा कप पाणी टाका
- 4
ग्रेव्ही छान शिजली की त्यावर एक लेयर भाताची टाका आणि लगेच पनीरची एक लिटर टाका पुन्हा भारताची एक लेयर पनीरची थोडे फ्राइड कांदा अशा रीतीने तुम्ही देऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
शाही पनीर टिक्का बिर्याणी (shahi paneer tikka biryani recipe in marathi)
#बिर्याणी.... खूप कौतुक झालं या रेसीपी चे.. 🤗🤗 घरात फक्त अहो नॉन व्हेज खाणारे. मी अन् दोन मुले पक्के व्हेज वाले... मग काय आज घातला घाट पनीर टीक्का बिर्याणी चा.. मुले तर जाम खुश झाले.... माझे तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद पाहुन पोट भरले... अन् अहो त्यांचे तर विचारू नका स्वारी एकदम खुश.... 😊 😊 द्यावे तितके धन्यवाद कमी आहे 🙏🙏🙏.. हे सर्व cookpad मुळे शक्य झाले... अभिमान वाटतो या कम्युनिटीचा भाग बनून...🤗🤗🤗 Rupa tupe -
-
कढई पनीर (Kadai Paneer Recipe In Marathi)
#cookpadturns6 th birthday celebrationsटेस्टी एडं हैल्दी । Sushma Sachin Sharma -
पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीया आठवड्याची थीम आली & विचार केला व्हेज बिर्याणी त नवीन काय ??? पनीर घरात होते...विचार केला चिकन मॅरीनेट करून करतात तसे पनीर मॅरिनेट करून बिर्याणी करून पाहू...मग काय लगेच काम सुरू...फक्त पनीरच वापरणार पण मला फ्लाॅवर आवडतो...म्हणून तो पण वापरला...बिर्याणी खुप छान झाली...एखादा पदार्थ करावा & घरच्यांनी मनसोक्त खावा...यासारखे समाधान नाही. Shubhangee Kumbhar -
-
पनीर स्टफ पराठे (paneer stuffed parathe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 रेसिपी बुक मधली ही माझी दुसरी रेसिपी आहे. Shweta Amle -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#fdrमी आज माझ्या सगळ्या cookpad च्या मैत्रिणी, माझ्या जवळच्या सर्व मैत्रिणी, तसेच माझी मैत्रीण विद्या आणि माझी बहीण वर्षा यांना फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मटार पनीर डेडीकेट करते, पनीरच्या भाजी मध्ये जसे गोडसर चवीचा मटार मिसळून त्याची अप्रतिम चव येते त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मैत्रिणी माझ्या जीवनामध्ये आनंद देत आहात... बर्थडे पार्टी, किटी पार्टीला आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्रितपणे जेवण बनवून त्याचा आनंद घ्यायचो पण या कोरोनामुळे ते सर्व बंद झाले आणि तो सुदिन परत लवकरच येवो हीच सदिच्छा.....पार्टीसाठी किंवा जास्त जणांसाठी मटार पनीर बनवायचे असेल तर अशाप्रकारे मटार पनीर बनवा.... खूपच छान झाले आहे...आत्ता ह्या सगळ्या जणी भेटून कधी याचा आस्वाद घेतो याची प्रतीक्षा....🙏🙏🥰🥰 Vandana Shelar -
स्मोकी फ्लेवर्ड चिकन बिर्याणी (smooky flavour chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16#smokyflavouredchikenbiryaniबिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ही एक फ्लेवर्ड डिश आहे जी 'तांदूळ, सुवासिक मसाले आणि चिकन तर कधीकधी भाज्यांबरोबर बनविली जाते. सर्वांची फेव्हरेट असलेली बिर्याणी कशी बनवायची ते बघूया😘 Vandana Shelar -
-
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काबुली चना बिर्याणी (kabulichana biryani recipe in marathi)
#बिर्याणी#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
पनीर_पसंदा 🧀👩🏻🍳
#goldenapron3 पनीर हा असा घटक आहे जो दुधापासून तयार करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे तयार होतो....पनीर बहुतांश लोकांना प्रिय आहे...कारण व्हेज लोकांसाठी पनीर शिवाय पर्याय नसतोच....त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पनीर याला पसंदी आहे....पनीर बनविण्याच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत...त्यातलीच माझी पनीर पसंदा ही रेसिपी👩🏻🍳 Pallavii Bhosale -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफीन बाॅक्स रेसिपीपनीर पराठा पौष्टीक, पोटभरीचा असा हा नाष्टा टिफीन साठी खूप छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)
#LCM1#पनीरची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो अशी करून बघा हाॅटेलमधे जाऊन खाल्या सारखे वाटते. Hema Wane -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली Nilan Raje -
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
#GA4 #week6माझ्या मुलीला पनीर खूप आवडते. त्यामुळे आठवड्यातून एकदा पनीरची एक तरी रेसिपी बनवलीच जाते. पालक पनीर, पनीर चिली, बटर पनीर मसाला आणि त्याच बरोबर पनीर अंगारा..... यामध्ये स्मोक दिला जातो त्यामुळे जी चव येते ना....एकदम जबरदस्त... Sanskruti Gaonkar -
-
आवळा भात / Amla Rice Recipe In Marathi )
#GA4 #week11Amla या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
शाही ढिंगरी बिर्याणी(shahi dhingri biryani recipe in marathi)
#बिर्याणी... ढिंगरी म्हणजेच मशरुम चला तर आज खास कॉन्टेस्ट साठी ही डिश बनवली.. Devyani Pande -
हेल्दी व्हेज कोरमा बिर्याणी..(healthy veg korma biryani recipe in marathi)
#बिर्याणी.... या बिर्याणी साठी मी ब्राऊन राईस बासमती तांदूळ वापरला आहे...अन सर्व कलर फुल पौष्टिक भज्यांचा वापर केला आहे... 😊 Rupa tupe -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#br#veg biryaniFind recipe video on ShyamlisAbiruchi on youtubehttps://www.youtube.com/watch?v=lm3-t9uewgo सौ. शामली निंबाळकर -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
पहिल्यांदा मी ही रेसिपी बनवली आहे .त्यामुळे बनवताना काय चुका झाल्या त्या पण मी शेअर करणार आहे .म्हणजे तुम्हाला बनवताना अडचण येणार नाही . Adv Kirti Sonavane -
-
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
वऱ्हाडी सँडविच (varadhi sandwich recipe in marathi)
#MS विदर्भात तिखट आवडतं म्हणुन खास वऱ्हाडी सँडविच Prajakta Joshi -
डाळ कांदा(dal kanda recipe in marathi)
#कुकस्नॅप ,,,,,,मी समिधा पटाडे ताई यांची रेड डाळ कांदा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन केले आहे समिधा ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा हा डाळ कांदा करताना मला खूप मज्जा आली नागपुरी स्पेशल डाळ कांदा म्हणता म्हणता नीच माझ्या तोंडाला पाणी सुटत होते एवढा छान लागतो Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11308812
टिप्पण्या