कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊल मधे ज्वारीचे पीठ घ्या
- 2
नंतर त्यामध्ये लालमिरची पावडर,धने,जीरे पावडर,बेकिंग सोडा,व चवीनुसार मीठ,कोथिंबीर घालावे
- 3
नंतर त्यामध्ये पाणी घालून डोशाचा पीठा प्रमाणे पीठ भिजवून घेणे
- 4
नंतर गॅसवर डोसा पॅन ठेवावे पॅन गरम झाले की पॅनला तेल लावून त्यांवर डोसा घालावे
- 5
डोसा दोन्ही बाजूंनी फ्राय करून प्लेट मधे काढून घ्यावा व तुम्हाला चीज आवडत असेल तर वरून चीज किसून घालावे व टोमॅटो सॉस किंवा खोबर्याचे चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बेसन पोळी (besan poli recipe in marathi)
#shr श्रावण शेफ चॅलेंजWeek-4#ngnrभाजीला काही नसेल तेव्हा ही पोळी झटपट होती.कांदा, टोमॅटो आवडत असल्यास घालावे. पण नुसती Sujata Gengaje -
-
ज्वारीच्या पीठाची आंबिल(उकड)
#GA4 #WEEK16 #Keyword Jowarज्वारीच्या पीठाची आंबिल हा एक पारंपारिक पदार्थ. पचायला हलका,चवीला उत्कृष्ट,सहज पचणारे उत्तम अन्न.आजारी माणसासाठी अगदी comfort food.करायला सोपे.चटकन होणारे,तसंच पोटभरीचे.लहानथोरांची भूक भागवणारे. आज माझ्या नातीसाठी ही आंबिल केली.ती वर्षाचीच आहे,पण असे पदार्थ आवडीने खाते हे विशेष!!.....त्यामुळे मिरची कढीपत्ता,फोडणी याला वगळून तयार केली. खरंतर ही आंबिल करण्याची पद्धत म्हणजे ज्वारी 7-8तास भिजत घालायची.नंतर स्वच्छ धुवून रोळीत उपसून पाणी निथळू द्यायचे.मग ही ज्वारी फडक्यावर चांगली वाळवून कोरडी करायची.आणि दळून पीठ करायचे.हे पीठ केव्हाही आंबिल बनवण्यासाठी वापरता येते.....पण माझ्या आजच्या रेसिपीसाठी हे करायला जमलं नाही आणि ज्वारीचं पीठ तयारच होतं,त्याचा वापर करुन ही चवदार,पौष्टिक अशी आंबिल तुम्हालाही सकाळच्या ब्रेकफास्टला चेंज म्हणून करता येईल.जवळपास एक भाकरी खाल्ल्यासारखे पोटही भरते.ज्वारी ही थंड आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.भरपूर फायबर व कर्बोदके असल्याने पोट भरण्यासही मदत करते.ग्लुटेन मात्रा अत्यंत कमी असल्याने पचनास हलकी असते.याला जोंधळे,मिलो,मिलेट असंही म्हणतात.पाखरांनाही ज्वारी फार आवडते.ज्वारी कणसं कोवळी असताना हुरडा म्हणून तर फारच प्रसिद्ध आणि आवडीचा प्रकार आहे. आमच्या गावच्या शेतात ज्वारीने किंवा बाजरीने भरलेल्या ताटांचे शेत,खळं हे सगळंअनुभवलंय.त्याची सर विकत घेतलेल्या ज्वारी,बाजरीला येणं अशक्यच!!😋🙏🙏 Sushama Y. Kulkarni -
खोबरा वडी(सूख्या) (khobryachi vadi recipe in marathi)
#रेसिपीबूक#week1वडी ही माझी खूप आवडती आहे. आणि रेसेपिबूक साठिची पहिली रेसेपि. शुभ सुरुवात नेहमी गोडानेच करायची असते. Jyoti Chandratre -
व्हाइट पास्ता (White pasta recipe in marathi)
#पास्तापास्ताचे अनेक प्रकार आहेत पण मला आणि माझ्या लेकीला व्हाइट पास्ता च आवडतो वरचेवर मी करते स्पेशली जेवणाच्या वेळी पोटभर होऊन जातं आणि ती ही आवडीने खाते Prachi Manerikar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #recipi2#cooksnapSupriya Vartak Mohite ह्याची दिंडे ही रेसिपी रिक्रिएट केली. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली Supriya Vartak Mohite ह्यांच्यामुळे दिंडे ही रेसिपी माहित झाली. धन्यवाद Supriya मॅडम. Jyoti Kinkar -
ज्वारीच्या पिठाच्या खुश खुशीत चकल्या (jwari chakali recipe in marathi)
भांजनी तयार करणे करिता वेळ लगतो आनि ती प्रोसेस मला तरी खूप किचकट वाट ते त्यामुळे मी बरेच दा ज्वारीच्या पिठाच्या च चकल्या तयार करते झटपट आणि खुश् खुशीत होतात Prabha Shambharkar -
मिक्स भजी
चहा आणि भजी हे all time favorite combination....पण lockdown मुळे भजी आता main course आली 😢 Minal Kudu -
चिकू मिल्क शेक (chikoo milk shake recipe in marathi)
लहान मुलांनासाठी मस्त चिकू मिल्क शेक Rajashree Yele -
पीठ वांगे किंवा मोदक आमटी (VANGE MODAK AAMTI RECIPE IN MARATHI)
#आईतुझ्यातच दडले माझे सर्वस्व, तुझ्यामुळेच माझे चैतन्यमयी तेज पसरे चहुकडे...तुझ्यातच समर्पित माझे सर्वस्व....तुझ्याविना मी अस्तित्वहीन 🙏🙏🙏 Tejaswini Khairnar -
गोड बटाटा पुरी (sweet potato poori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक आमच्याकडे श्र!वण महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून गोड बटाट्याची पुरी बनवितात. Arati Wani -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#GA4#week 7या आठवड्यात buttermilk ताक हा key word वापरून मठ्ठा ही रेसिपी केली आहे.ताक पिण्याचे अनेक फायदे आपण जाणतोच.गोड जेवण असलं की मठ्ठा हवाच.त्याच आयुर्वेदिक अंगानेही योग्य आहे जड अन्नाचे पचन यामुळे होते त्यामुळे साधी वाटली तरी गरजेची आणि कालपरत्वे मागे पडलेली ही रेसिपी. Pallavi Apte-Gore -
-
ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत धिरडे (jowarichya pithache dhirde recipe in marathi)
रोजच्या जेवणामध्ये वेगळा पदार्थ. पौष्टिक आणि एकत्र सर्व भाज्या घालून केलेला भरपूर गुणधर्म युक्त हा धिरड्याचा प्रकार परिपूर्ण जेवण म्हणूनच नक्की करुन पहा. आशा मानोजी -
स्वीटबीट राईस (sweet beet rice recipe in marathi)
बीटरूट चा पदार्थाला रंग छान येतो व बीटरूट चा वापर करून, कसा हीं पदार्थ केला तरी त्यातील पोषण मूल्य कमी होत नाहीत. खुप आरोग्यदायी असते बीटरूट shruti Patankar -
व्हीट बेस पनीर पिझ्झा (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizzaनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा झटपट पिझ्झा शिकता आलाDhanashree Suki Padte
-
प्लेन पंजाबी पराठा (Plain Punjabi Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या घरात जास्त प्रमाणात बनवतात हे पराठे. Geetanjali Kolte -
मेथीतले ज्वारीच्या पिठाचे फळ (methiche jowarichya pithache faad recipe in marathi)
#GA4#week19#methiमेथी ही आयुर्वेदातील फार उपयोगी जडीबुटी आहे . मेथीच्या स्वादामुळे ती स्वयंपाक घरात नेहमीच वापरली जाते. मेथीची भाजी, मेथीचे मुटके असे बरेच पदार्थ आपण नेहमीच करीत असतो तसेच ज्वारीची भाकरी ही नेहमीच करत असतो. आजची आपली रेसिपी थोडी वेगळी चविष्ट व पौष्टिक आहे. मेथी मुळे हृदयविकाराचा धोका टळतो तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, बद्धकोष्टता मेथी सेवनाने होत नाही. थंडीमध्ये आपण मेथीचे उपयोग भरपूर करीत असतो तसेच मेथीमुळे संधिवात होत नाही डायबिटीस नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यास मदत होते व मेथी मध्ये असलेल्या पाचक enzymes मुळे पचनशक्ती सुधारते. ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खात असतो ती थोडी गोडसर चवीची तसेच ज्वारी मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, पिष्टमय घटक असतात ,खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यात आर्डता, प्रथिने, तंतुमय घटक, खनिज द्रव्ये भरपूर असतात तसेच प्रो विटामिन किंवा कॅरोटीन, थायमिन असतात ,ज्वारी मुळे हार्मोनल बॅलन्स राखल्या जातो शरीरास पटकन ऊर्जा मिळते व किडनी स्टोनचा त्रास टाळता येतो तर आजची रेसिपी आपण ज्वारी पीठ व मेथी भाजी पासून बनविणार आहोत Mangala Bhamburkar -
सोयाबीन मसाला
#लॉकडाऊन_रेसिपीकोरोना लॉक डाऊन मध्ये भाज्यांची चणचण, मग घरात असलेल्या सोयाबीन पासून भाजी बनवली. मुलाला खूप आवडते. Minal Kudu -
रवा डोसा (Rava Dosa Recipe In Marathi)
ट्रेडिंग रेसिपीजटिफिन बॉक्स रेसिपीजरवा डोसालहान मुलांना आवडते टिफिन रेसिपी रवा डोसा Mamta Bhandakkar -
-
ब्रेड डोसा (bread dosa recipe in marathi)
#दक्षिणनाश्त्यासाठी सर्वांचीच प्रथम पसंती असते ती साऊथ इंडियन डिशेशला. खरं तर मलाही इडली सांबार, मसाला डोसा, ओनियन उत्तपा या सर्व डिश फार आवडतात. याच्याच पीठापासून ब्रेड डोसा हा एक वेगळा प्रकार मी करून पाहिला. थोडा बदल म्हणून हा प्रकार मला खूप आवडला व तो तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11360843
टिप्पण्या