क्रिस्पी स्वीट कॉर्न

#goldenapron3
#CORN
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीला उतरलेला हा स्नॅक्स मधील एक पदार्थ अगदी झटपट होतो . सध्याच्या कोणत्याही पार्टीस मध्ये सुद्धा स्टार्टर म्हणून या डिशला चांगलीच वाहवाही मिळत आहे चला तर मग मी हा पदार्थ कसा बनवला ती माझी रेसिपी सर्वांसोबत आज शेअर करायला मला आवडेल .
क्रिस्पी स्वीट कॉर्न
#goldenapron3
#CORN
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीला उतरलेला हा स्नॅक्स मधील एक पदार्थ अगदी झटपट होतो . सध्याच्या कोणत्याही पार्टीस मध्ये सुद्धा स्टार्टर म्हणून या डिशला चांगलीच वाहवाही मिळत आहे चला तर मग मी हा पदार्थ कसा बनवला ती माझी रेसिपी सर्वांसोबत आज शेअर करायला मला आवडेल .
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मक्याची कणीस धुवून त्याचे कूकर मध्ये राहतील अशा प्रकारे दोन तुकडे करून घ्यावेत.
- 2
आता मक्याचे तुकडे कुकर मध्ये घालून त्यात साधं मीठ आणि साखर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण लावून ३ शिट्या होईपर्यंत उकडून घ्यावे.
- 3
कुकर मधील वाफ पूर्ण निघून गेल्यावर कणीस बाहेर काढून थोडी गर होण्यासाठी ठेवून द्यावी.
- 4
आता कणसातून दाणे काढून घ्यावेत आणि हवेवर ठेवावे म्हणजे त्यातील पाण्याचा अंश सुकून जातो त्यामुळे तेलात टाकल्यावर मक्याचा दाना फुटून तेल उडण्याची शक्यता खूप कमी होते.
- 5
कढईत तेल तापत ठेवावे आणि मग मक्याच्या दाण्यात कोथिंबीर आणि लिंबू सोडून सर्व सुके जिन्नस घालून मिश्रण छान एकत्रित करावे. कोरडे वाटल्यास १-२ टीस्पून पाणी वापरू शकतो
- 6
आता तेल गरम झाले असल्यास गॅस माध्यम आचेवर ठेवून त्यात चमच्याने थोडे थोडे दाणे सोडून एक दोन मिनिटं सुरुवातीला झाकण ठेवून मग झाऱ्याने ढवळून कुरकुरीत होईपर्यंत हे मक्याचे दाणे तळून घ्यावेत.झाकण ठेवल्यामुळे तेल उडत नाही
- 7
क्रिस्पी कॉर्न लिंबूची स्लाइस आणि कोथिंबीरीने गार्निश करून सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
क्रिस्पी स्वीट कॉर्न स्टार्टर (crispy sweet corn strater recipe in marathi)
#GA4 #week20Keyword: sweet corn Surekha vedpathak -
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
चिजी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#cooksnap चिजी मसाला कॉर्न मूळ रेसिपी शीतल मुरनजन दि हिची आहे,ती मी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद दि रेसिपी करिता🙏🌹 Pooja Katake Vyas -
स्वीट कॉर्न पकोडा(sweet corn pakoda recipe in marathi)
#GA4#week3पकोडा ह्या week मध्ये अजुन एक शब्द कोड आहे पकोडा. अजुन एक रेसिपी शेअर करते. म्हणजे week3 मधली ही 3 रेसिपी आहे.तसे बघायला गेले तर पटकन होणारी डिश आहे. फकत कणीस घरी असायला पाहिजे. Sonali Shah -
-
पनीर क्रंची (paneer crunchy recipe in marathi)
#फ्राईडया पावसाळी वातावरणात आज मी तुमच्यासाठी पनीर क्रंची ची चमचमीत डिश ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा इविनिंग स्नॅक्स म्हणून करू शकता.Dipali Kathare
-
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
बेबी कॉर्न चा उपमा
#GA4#week20#baby cornबऱ्याच वेळा काहीतरी वेगळं करत नवीन चव चाखायला मिळते व नवीन नाश्त्याच्या प्रकार लिस्ट मध्ये ऍड होतो असाच हा प्रयत्न. Charusheela Prabhu -
-
स्वीट कॉर्न दम मसाला भुर्जी (sweetcorn bhurji recipe in marathi)
#रेसिपीबुक # मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. आज मी मक्यापासून झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करते. चला तर मग शिकूया स्वीट कॉर्न दम मसाला भुर्जी. Madhuri Burade -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsशनिवार स्वीट कॉर्न सूप स्वीट कॉर्न सूप मध्ये omega 3 fatty acids असतात त्यामुळे heart-related issues कमी होतो. कॉर्न फ्लोअर हे dried yellow corn पासून बनवलेली पावडर आणि कॉर्न स्टार्च हे खूप बारीक पांढरी पावडर असते आणि ती बनवतात starchy part of a corn kernel. कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च मध्ये जास्त प्रमाणात calories, carbs (साखरेप्रमाणे )असतात त्यामुळे weight reduction अडथळा निर्माण होतो तसेच blood sugar levels वाढविते त्यामुळे heart health ला धोका निर्माण होतो. यामुळे मी शक्यतो तरी कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च वापरत नाही. Rajashri Deodhar -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
-
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
जेवणाच्या वेळेशिवाय मधल्या वेळेत मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यासाठी दुय्यम पदार्थ आपण ' कॉर्न चाट करू शकतो.' Manisha Satish Dubal -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
-
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्स (crispy corn cheese balls recipe in marathi)
#GA4 #week10#क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्सचीझ आणि frozen या keyword नुसार क्रिस्पी चीज बॉल्स ही रेसिपी बनवीत आहे. क्रिस्पी चीज बॉल्स हा हॉटेल मधील स्टार्टर चा प्रकार आहे. चीज बॉल्स बनवून डिप फ्रिजर मध्ये हे बॉल्स महिनाभर टिकतात. चीज बॉल्स तळण्याच्या आधी फ्रिजर मधून काढून ठेवावे. rucha dachewar -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
क्रिमी मश्रुम सूप (creamy mushroom soup recipe in marathi)
# GA4 # Week 20 किवर्ड सूप.. थंडी च्या दिवसात हे गरमा गरम सूप प्यायला नक्कीच आवडेल Sushama Potdar -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे_कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स प्लॅनररताळे म्हटलं की उपवास आठवतो, रताळ्याचे विविध पदार्थ आपण नेहमीच करतो,त्यातलाच कटलेट हा एक उत्तम आणि चमचमीत पदार्थ.... Shital Siddhesh Raut -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर पनीर टिक्का हे एक स्टार्टर आहे जे जेवणाच्या आधी खाल्ल जातं. बाहेर तंदूरमधे ग्रील करुन हा पदार्थ बनवतात. मी घरी तव्यावर केले आहेत. Prachi Phadke Puranik -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#fdrही रेसिपी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना dedicate करते. कारणही तसेच खास आहे. कधीही मैत्रिणी मैत्रिणी फिरायला गेलो की एक गरमागरम भुट्टा तो बनता है ना यार..असे म्हणत गप्पांच्या मैफिलीला रंगत चढत जाते. याच प्रसंगाची आठवण म्हणुन ही मैत्री दिन साठी खास रेसिपी Shital Muranjan -
कॉर्न पुरणपोळी (Corn puranpoli recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजआता कॉर्नचा एक नविन इनोव्हेटिव्ह प्रकार. पुरणपोळी तर सगळ्यांचं आवडते. आणि सणवार, कुळधर्म यामुळे ती वरचेवर केली पण जाते. म्हणून म्हणून नेहमी एकाच प्रकारची पुरणपोळी करण्यापेक्षा काहीतरी जरा हटके म्हणून ही कॉर्न पुरणपोळी विथ कॉर्न रबडी. दोन्हीही पदार्थ अतिशय टेस्टी,हेल्दी, व इनोव्हेटिव्ह. Sumedha Joshi -
स्वीट कॉर्न मसाला विथ पालक वाटी (sweet corn masala with palak vati recipe in marathi)
#cpm7 Surekha vedpathak
More Recipes
टिप्पण्या