सेजवान फ्राईड राईस
# goldenapron 3
#week 7
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या बारीक व लांब चिरून पाण्याखाली स्वच्छ धुऊन घ्या फोटो दाखवल्याप्रमाणे लांब कांदा चिरून घ्या
- 2
गॅस वर मध्यम आचेवर पॅन गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल टाकून कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या भाज्या टाकून दोन मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्या
- 3
शेजवान फ्राईड राईस मसाला टाकून मोठ्या आचेवर भाज्या परतून घ्या दोन मिनिटं
- 4
शिजवलेला भात टाकून छान पैकी परतून घ्या सगळ्या भाताला भाज्या मसाला व्यवस्थित लागेल असा परतून घ्या आपला फ्राईड राईस तयार गरम गरम किंवा शेजवान चटणी सोबत खावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRशेजवान फ्राईड राईस बऱ्याचदा माझ्याकडे तयार होणार सर्वात आवडीचा चायनीज पदार्थ आहे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार होतोच. भरपूर भाज्या वापरून हा राईस तयार होतो त्यामुळे बरेच भाज्या आहारातून घेता येतात. खायलाही खूप चविष्ट लागतो. मसाला रेडीमेड मिळाल्यामुळे हे बनवण्याचे काम खूप सोपे झाले आहेतर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
-
पुदिना कोबी चटणी
#Goldenapron 3 week 7पुदिना कोबी चटणी करतांना मी वाळलेल्या पुदिन्याच्या च चुरा वापर केला आहे Shilpa Limbkar -
-
-
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )#GA4 Najnin Khan -
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात Supriya Devkar -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या भाताचे काय करावे हा प्रश्न पडला की समोर दिसतो तो शेजवान फ्राईड राईस चा मसाला आणि मग झटपट तयार होतो शेजवान फ्राईड राईस अगदी सोपा आणि कमी साहित्यात बनणारा हा फ्राईड राईस खायलाही खूप छान लागतो चला तर मग बनवूया आता आपण शेजवान फ्राईड राईस Supriya Devkar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
शेजवान व्हेज चायनीज फ्राइड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR #चायनीज रेसिपीज हल्ली सगळीकडे चायनीज फुड खाण्याची फॅशनच आली आहे त्यामुळे रस्त्यांवर ही चायनीज च्या गाड्या दिसतात पण तिथे चायनीज खाण्यापेक्षा घरीच हायजिन सांभाळुन पोटभर मनसोक्त चायनिज व्हेज नॉनव्हेज पदार्थ करून खाणे केव्हा ही चांगले चला तर शेजवान चायनीज फ्राइड राईसची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.हे काही मशरूम खाण्याचे फायदे....मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!! Shital Siddhesh Raut -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
-
-
-
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
कॅबेज शेझवान फ्राईड राईस
#goldenapron3 week 7 कॅबेजफ्राईड राईस हा पदार्थ आवडणार नाही अशी व्यक्ती मिळणे कठीणच आहे. हा सगळ्यांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे. चटपटीत असा कोबी घालून केलेला शेझवान फ्राईड राईसच्या वासानेच रसना जागृत होते. Ujwala Rangnekar -
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक 3आज देणार ना शेजवान राइस बनवला आहे म्हटल्याबरोबर लहान-मोठे सर्व खुश. इतक्या लवकर बनतो व इतका छान लागतो के बनणारही खुश होतो. Rohini Deshkar -
-
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे. Varsha S M
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11725821
टिप्पण्या