कुकिंग सूचना
- 1
पुदीना व कोथिंबीर धुवून घ्यावे व शेंगदाणे भाजून घ्यावी
- 2
एका मिक्सर मधून फिरवून घ्यावे व थोडे पाणी घालून वाटून घ्यावे व लींबू रास घालावा
- 3
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जीरे वकढीपत्ता घालून फोडणी करावी व चटणी वर घालून मिश्रण एकजीव करावे...पुदीना चटणी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॅबेज फ्लीटर्स विथ पुदिना चटनी
#goldenapron3week7:Keywords:cabbage,pudinaकॅबेज फ्लीटर्स या थोडक्यात कोबीच्या चटपटीत वड्या बनवल्या आहेत आणि त्या टेम्पटिंग अश्या पुदिना चटणी सोबत सर्व्ह केल्या. Varsha Pandit -
-
-
टोमॅटो,पुदीना,लींबू सरबत
#पेयहे सरबत खुप लवकर तयार होते..हे सरबताने शरिरातिल उष्णता तर कमी होतेच ,शिवाय पोटाला व स्किन साठी पण उत्तम पेय आहे Bharti R Sonawane -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#एकदम चटपटीत चटणी कुठल्या ही चाट बरोबर लागणारी .तुम्ही ही चटणी नक्की करून ठेवा .मग चाट बनवणे एकदम सोपे होईल. Hema Wane -
-
-
बहुपयोगी पुदीना दही चटणी (pudina dahi chutney recipe in marathi)
#CNपानातल्या डाव्या बाजूचे स्थान म्हणजे पापड, लोणचे,चटणी. महत्वाची रुची वाढवण्यासाठी. कटलेट, कबाब, पराठे, सँडविची सोबतीण-पुदीना चटणी!!! Manisha Shete - Vispute -
-
-
व्रत बर्गर (vrat burgar recipe in marathi)
#goldenapron3 #उपवास #प्रसाद#उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
-
-
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सतावणारी चटणी कधी तिखट,कधी आंबटगोड,गोड तुरट, काही तरी जेवणात हवं असतंच😋 Madhuri Watekar -
-
कांदा पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #Week7#Breakfastसगळ्यांच्या आवडीचे आणि एव्हर ग्रीन असे कांदे पोहेAsha Ronghe
-
-
इमर्जन्सी चटनी (Emergency Chutney Recipe in Marathi)
पटकन तोंडी लावायला चटपटीत तिखट उपासाला पण चालणारी अशी ही आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी चटनी.. आणी आपल्याला ही समाधान काहितरी वेगळे करायचे.. Devyani Pande -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
-
कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17Mango ..raw mango Bharti R Sonawane -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #Week7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#ओल्या नारळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
-
-
-
कच्च्या टोमॅटो ची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
#ngnr कच्च्या टोमॅटोची चटणी प्रत्येक सणाला नैवेध मधे आमच्या कडे ही चटणी करतातच. त्यामुळे कांदा, लसुन नसतोच.तरीखुप छान व खमंग होते. व चटणी हे नांव का पडले ते कळते , चाटण्या सारखी असते ती चटणी. Shobha Deshmukh -
चित्रान्न (Chitranna Recipe In Marathi)
#SIR#हा एक दाक्षिणात्य भाताचा प्रकार आहे.सहज नी सोप्पा.व्यंकटेशाला नैवेद्य म्हणून आवर्जून केला जातो. Hema Wane -
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11724259
टिप्पण्या