बटाट्याचे उपवासाचे पॅटीस

Jyoti Katvi
Jyoti Katvi @cook_14274513

# गोल्डन अँप्रन ३
वीक ७
थीम बटाटा

बटाट्याचे उपवासाचे पॅटीस

# गोल्डन अँप्रन ३
वीक ७
थीम बटाटा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ लोकांसाठी
  1. १ किलो बटाटा
  2. 2वाटी खोवलेले नारळ
  3. ४/५ हिरवी मिरची
  4. लिंबू
  5. मीठ
  6. १ टेबल स्पून तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    बटाटा उकडून घेणे

  2. 2

    उकडलेल्या बटाटा सोलून स्मँशरने स्मँश करून घेणे, मीठ घालून छान मळून घेऊन बाजूला ठेवा.

  3. 3

    खोवलेला नारळ हिरवी मिरची मीठ व लिंबूरस घालून मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यावी.

  4. 4

    बटाट्याच्या लगद्यापासून गोळे तयार करून हाताला तेल लावून पारी करून त्यात वाटलेली चटणी घालून हलक्या हाताने व्यवस्थित बंद करून पँटीस हलकेच दाबून चप्पट करून घ्या.

  5. 5

    तयार पँटीस तव्यावर तेल घालून शँलो फ्राय करावे मस्त लालसर रंग येऊ द्यावा.

  6. 6

    फ्राय झालेले पँटीस दह्याबरोबर खाण्यासाठी द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Katvi
Jyoti Katvi @cook_14274513
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes