चटपटीत तिखट शेव

Priya Bondar Lahane @cook_13305893
#किड्स आज माझ्या मुलीला काहतरी खमंग खाण्याची इच्छा झाली आणि बाहेरचे नको वाटतं असल्यामुळे घरीच खमंग चटपटीत शेव करण्याचा बेत केला.
चटपटीत तिखट शेव
#किड्स आज माझ्या मुलीला काहतरी खमंग खाण्याची इच्छा झाली आणि बाहेरचे नको वाटतं असल्यामुळे घरीच खमंग चटपटीत शेव करण्याचा बेत केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDYबालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝 Vasudha Gudhe -
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
-
बेसन तिखट शेव (besan tikhat shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #तिखट शेवया वर्षी दिवाळीच्या पहिला पदार्थ तिखट शेव बनवले. Pranjal Kotkar -
सिंहगड स्पेशल कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज.... पावसाळा, ओलीचिंब हवा,पाण्याने भरलेले काळे ढग,धुंद वातावरण,दाट, धुके,एखादी पावसाळी पिकनिक आणि वाफाळत्या आलं घातलेल्या चहा बरोबर गरमागरम भजी,वडे,पकोडे यासारखे खमंग चमचमीत,चटपटीत पदार्थ...आहा..🤩 बेत जम्याच..आणखी काय हवं म्यां पामराला..😜😍 आज माझी मैत्रीण @Vasudha Gudhe हिची खेकडा भजी ही रेसिपी मी Cooksnap केली..वसुधा, अप्रतिम आणि खमंग झाली आहेत खेकडा भजी.. खूप आवडली सगळ्यांना..या खमंग चमचमीत रेसिपी बद्दल मनापासून धन्यवाद 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
तिखट शेव (sev recipe in marathi)
#dfr दिवाळीच्या दिवसात गोड धो ड पदार्थांबरोबर ही तिखट शेव जिभेला जरा वेगळीच चव देऊन जाते. करायला पण सोप्पी आणि मस्त कुरकुरीत....दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 Aparna Nilesh -
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळातील कुरकुरीत व चटपटीत असा पदार्थ म्हणजे शेव . बघता क्षणीच उचलुन तोंडात टाकावीशी वाटते. अशीच अगदि साधी, सोपी व झटपट होणारी शेव मी केली आहे. Ashwinee Vaidya -
कमी तेलातला बटाटेवडे / बटाटेवडा (आप्पेपात्र वापरून) (batate vada recipe in marathi)
#md माझ्या मुलीला बटाटेवडा फार आवडतो पण सध्याची परिस्थिती अशी आहे की जास्त तेलकट नको म्हणून मी तिच्यासाठी आज आप्पे पात्र वापरून बटाटेवडा केला Rajashri Deodhar -
चटपटीत आलू भुजिया शेव (aloo bhujiya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#आलू शेव#बटाटा शेवशेव म्हंटलं की खूप प्रकार येतात त्यात, जसे साधी शेव, तिखट शेव, लसूण शेव, बारीक शेव, झिरो नंबर शेव, इ...कुकपॅड मुळे नवीन प्रकार करून बघायण्याची सवय लागली आहे. आणि त्याच बरोबर घरचे आतुरतेने वाट बघत असतात.अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध ही शेव खाऊ शकतात. चटपटीत आणि चमचमीत शेव ही चहा बरोबर, तसेच उपमा, पोहे, पाणीपुरी, शेव पुरी बरोबर खाऊ शकतात.चला तर म ही रेसिपी बघू या कशी करायची ती. Sampada Shrungarpure -
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
गरम मसाला कुरकुरीत शेव
#ब्रेकफास्टगरमागरम मसाला शेव चहाबरोबर छान लागते भज्जी ला योग्य पर्याय Spruha Bari -
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला गरम गरमखमंग तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर या सीजन मध्ये बाजारामध्ये खूप सार्या रंगी बेरंगी भाज्या आलेल्या असतात. तर मग अशा वेळेस ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
-
लसुनी शेव (lasuni sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंजखुसखुशीत खमंग लसुणी शेव Shobha Deshmukh -
तांदूळाचे पीठ आणि बेसनाची चकली (tandul besan chakli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15#चकली # post 1चकली म्हटलं की सर्वांच्या आवडीची. अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत. अगदी झटपट होणारी तांदुळाचे पीठ आणि बेसनाची चकली. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या चकल्या तयार करते. पण आज मी उकळी च्या पिठाच्या चकल्या तयार केल्या आहे. याची अगदी खमंग खुसखुशीत चकली तयार होते. थीम असल्यामुळे मी थोड्या जास्तीच्या चकल्या तयार केल्या. कोरोना मुळे मुले घरीच असतात, त्यांना काहीतरी खायला हवं म्हणून थीम आली आणि मुलांना जास्त आनंद झाला. आणि मी चकल्या केल्या. Vrunda Shende -
पनीर सॅंडविच पकोडा (panner sandwich pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ,पाऊस आला मोठा. मोठा पाऊस आला की मोठी भूकही लागते . आणिया मोठ्या भुके मध्ये मध्ये तळल तुळल खाण्याची खूप इच्छा होते. अशा पावसाळी वातावरण बाहेरचे खाणे आरोग्याला घातक असते. आणि त्यात कोरोना. म्हणून घरीच बनवायचं आणिघरंच खायचं आणि घरी बसून पावसाची मजा घ्यायची. आमच्याकडे खूप सळसळणारा पाऊस येत आहे आणि पनीर सॅंडविच पकोडयाचा बेत ठरला. आणि आहा काय मज्जा आली. Vrunda Shende -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
आज माझी इच्छा झाली बुंदी रायता खाण्याची ते मग बनवली Maya Bawane Damai -
-
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल#तिखट जाडी शेवदसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो. Rohini Deshkar -
-
-
तांदूळ पिठाची शेव भुजीया (tandul pithachi shev bhujiya recipe in marathi)
खूप सारे तांदळाचे पीठ होते.मग विचार केला की यात बेसन, बटाटा घालून शेव करून पहावी.आणि इतकी छान झाली की सगळ्यांना आवडली.शेव करतांना आपण सहसा बेसन पीठाचाच विचार करतो.पण एखादे वेळी जर बेसन कमी असेल तर अशी शेव करून पहा. Archana bangare -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11806326
टिप्पण्या