उपवासाची कचोरी

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183

#lockdown आज उपवासाचा खास बेत

उपवासाची कचोरी

#lockdown आज उपवासाचा खास बेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १कप भगर पीठ
  2. बटाटे उकडून घेतलेले
  3. १/२कप खोबरे किसलेले
  4. ६ टेबलस्पून साखर
  5. आवडीनुसारकाजू बदाम
  6. वेलची पूड
  7. तेल
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भगर पीठ, मीठ व बटाटे एकत्र करून मळून घेतले.

  2. 2

    खोबरे, साखर, काजू बदाम, वेलची पूड एकत्र करून थोडेसे गरम करून घेतले.

  3. 3

    भगर-बटाटयाच्या पीठाची पारी करून त्यात खोबऱ्याचे सारण भरून गोळा करून घेतला व तेलात तळला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes