पोह्याची कटलेट (pohyachi cutlets recipe in marathi)

आसावरी सावंत @cook_21182610
पोह्याची कटलेट (pohyachi cutlets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी पाणी चांगलं उखलुन घ्यायचं ते पोह्यात टाकून ३ मिनिट ठेवायचं त्यानंतर पाणी काढून टाकून १० मिनिटे वाळत टाकायचं एक ताटात.
- 2
सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं त्यात कॉर्न पण स्मॅश करून टाकायचं.
- 3
१० मिनिटांनी पोहे चांगले वाळले की बटाटा आणि पोहे चांगले एकत्र मळून घ्यायचं. एकजीव करायचं.
- 4
एकजीव करून घेतलेल्या पिठात आपण मीठ, जीरे, थोडस हिंग, मिरची, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट एकत्र करून घायच. मग त्याला लिंबूच्या आकाराचे शेप देऊन प्रेस करायचे.
- 5
तव्यावर मंद आचेवर गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचे.अश्याप्रकारे आपली रेसिपी तय्यार झाली आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहे कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4एक मस्त चटपटीत स्नॅक्स चा प्रकार ....झटपट होणारा आणि तेवढाच चविष्ट.....एक पार्टी स्टार्टर म्हणुन पण srve करु शकता. Supriya Thengadi -
पोहे कटलेट
#फोटोग्राफी पोहे हा असा एक नाश्ता आहे जो आवडीने खाल्ला जातो.पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पोह्यामध्ये तुम्ही विविध भाज्या घालून त्यातली सत्व वाढवू शकता.पोहे पचायला अत्यंत हलके आहेत,पोह्यात कॅलरी खूप कमी असतात. पोहे हा खाद्य प्रकार कधी कांदेपोहे, बटाटे पोहे,दडपे पोहे,दूध पोहे तर कधी चमचमीत चिवडा.आज मी पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवणार आहे.जे माझ्या घरात खूप आवडीने खाल्ले जातात आणि चवीला खूप रुचकर लागतात. Prajakta Patil -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4#पोहा_कटलेट... सुदाम्याचे पोहे आपल्याला ठाऊकच आहेत.. आपल्या बालपणीच्या सवंगड्यांला म्हणजे साक्षात श्री कृष्णाला भेटायला जाताना श्रीकृष्णासाठी भेटवस्तू म्हणून सुदाम्याने एका पुरचुंडीत पोहे बांधून नेले होते. जेव्हा मित्रांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की माझ्यासाठी तू काय आणले आहेस तेव्हा गरीब सुदाम्याला आपल्या गरिबीची खूप लाज वाटली आणि तो काहीच बोलले नाही तेव्हा श्रीकृष्णांनी परत परत विचारले त्यावेळेस सुदामाने आपल्या जवळील पुरचुंडीतले पोहे काढून श्रीकृष्ण समोर धरले.. श्री कृष्णांना अत्यंत आनंद झाला.. कारण लहानपणीच्या गोपाळकाला या खेळातील त्यांचे पोहे आणि दही हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते त्यामुळे श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने तिथल्यातिथे खाल्ले... अशी ही थोर श्रीकृष्ण सुदाम्याची ची अतूट मैत्री...😊🙏 तर अशा या पोह्या पासून आपल्याला खूप पदार्थ करता येतात त्यातीलच एक झटपट सोपा जास्त तामझाम नसलेला तरीही स्वादिष्ट व रुचकर असा हा खाद्यप्रकार म्हणजे पोहा कटलेट.. चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
मी आज नाष्टयाला पोहे-बटाटा कटलेट केले. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी नेहमी 2-3 बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवते.पटकन आपल्याला काही तरी करता येते,यासाठी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्टफड् इडली(stuffed idli recipe in marathi)
#स्टफड #week1आपल्याकडे न्याहारी साठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थ तर आपण नेहमी खातो. इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम इत्यादी बरेच प्रकार आपण बनवतो. आज मी इडलीचा एक नवीन अवतार बनवला. थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#VSM: सहसा बीट रूट जास्त कोणाला आवडत नाही पण अस काहीतरी वेगळं बनवलं की सगळे खातात कटलेट माझ्या मुलाची आवडती डिश आहे. Varsha S M -
-
पोहे मेथी कटलेट (poha methi cutlets recipe in marathi)
#cpm4 #पोहे कटलेट , खरे तर जाड पोह्याचे करायचे होते कटलेट, पण वेळेवर पातळ पोहे वापरले. यात काळजी एवढीच घ्यायची, अगदी थोड्या पाण्याने भिजवावे पोहे, आणि ठेवण्याची गरज नाही, भिजवून.. पण छान होतात.. Varsha Ingole Bele -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे_कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स प्लॅनररताळे म्हटलं की उपवास आठवतो, रताळ्याचे विविध पदार्थ आपण नेहमीच करतो,त्यातलाच कटलेट हा एक उत्तम आणि चमचमीत पदार्थ.... Shital Siddhesh Raut -
पोहे कटलेट्स
#फोटोग्राफीकांदा पोहे, बटाटा पोहे,पोपट पोहे असे आणि बरेच प्रकार आपण नेहमीच करतो आज लॉक डाउन असल्याने मुलं ही कंटाळली म्हणून वेगळं काही तरी करून जर खुश ही झाली आणि थोडी मुलीला मदत करायला घेतल्यावर ती ही आनंदाने आली Prachi Manerikar -
पोह्यांचे कटलेट
#फोटोग्राफी #पोहे.... नेहमीप्रमाणे सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे, बटाटे पोहे, तर्री पोहे खाऊन कंटाळा आला होता म्हणून आज पोह्यांपासून कटलेट तयार केलेत. पोहे आमच्या रावांचे खूप फेवरेट आहे. आज थोडं पोह्यामध्ये काहीतरी ट्विस्ट म्हणून कटलेट केलेत .छान झाले हं....😀 Shweta Amle -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
वेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlets Recipe In Marathi)
#SDRसमर स्पेशल डिनर चैलेंजव्हेजिटेबल कटलेटउन्हाळा म्हटलं की काहीतरी वेगळं हे खायला आवडतं. मुलांसाठी उन्हाळ्यात रात्रि काय जेवण बनवावे कठीण असतं.म्हणुध हि खास रेसिपी. तुम्ही म्हणाल समर स्पेशल चॅलेंज रेसिपी आहे आणि आलू टिक्की म्हणजे एवढे तेलकट मग तुमच्यासाठी खास १ टेबलस्पून तेलात व्हेजिटेबल कटलेट बनवू आपण. Deepali dake Kulkarni -
बटाटा पोहे
#फोटोग्राफीनाश्ता म्हटला, पाहुणे आले की पहिला पर्याय येतो ते पोहे, चला तर चविष्ट बटाटा पोहे करून बघा. Sharayu Tadkal Yawalkar -
चटपटीत रताळ्याचे कटलेट (crispy ratadachye cutlets recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली दुसरी रेसिपीरताळे म्हंटले की शक्यतो कोणी आवडीने खात नाही..बऱ्याच लहान मुलांना नको वाटते..पण जर रताळ्याचा चटपटीत असा पदार्थ बनवला की पटकन संपतो...म्हणून ही चटपटीत रताळ्याची मस्त रेसिपी .... Megha Jamadade -
क्रिस्पी नूडल्स बॉल्स (noodles balls recipe in marathi)
शनिवार संध्याकाळ , त्यात मस्त दिवसभर पाऊस , घराच्या ना काहीतरी चमचमीत, चटपटीत खायची इच्छा झाली. म्हटल भजी ऐवजी काही तरी वेगळं करू. आम्हाला ही डिश खूप आवडली, तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
#मकरमकर स्पेशल थीमसाठी काहीतरी वेगळं सादर करावं ,म्हणून हा छोटासा प्रयत्न...😊 Deepti Padiyar -
चटपटे पोहे कटलेट (pohe cutlet recipe in marathi)
#पोहे कटलेट मस्त आणि स्वस्थ म्हणजेच healthy प्रकार आहे नाश्त्याचा आणि पटकन होणारा,मुलाना टिफीन मधे देता येऊ शकतो,आयत्या वेळी पाहूणे घरी आले तरी छान पटकन करु शकतो असा हा झटपट होणारा पदार्थ आहे,की कोणी नाही म्हणूच शकत नाही.सगळ्यांचा आवडता चटपटे पोहे कटलेट..... Supriya Thengadi -
रोस्तेड स्टफ्ड रवा इडली (roasted stuffed rava idli recipe in marathi)
इन्स्टंट होणारी आणि काहीतरी वेगळे नक्की करून बघा. Dipali patil -
झटपट डोसे (dose recipe in marathi)
#झटपटकधी तरी अचानक संध्याकाळी पाहूणे येतात. मग प्रश्न पडतो काय करायचा नाश्ता.पोहे, उपमा हे आपण नेहमीच करतो. काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. जाडे पोहे आणि रव्याचे डोसे पटकन होतात. पाहूणे पण खुश होतात काहीतरी वेगळं खायला मिळालं कि आणि आपल्याला पण समाधान मिळते काहीतरी नवीन बनवल्याचे. स्मिता जाधव -
-
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar -
उपवासाचे पनीर कटलेट (upwasache paneer cutlets recipe in marathi)
कटलेट म्हटलं कि, ते लहान ते मोठ्यानं पर्यत सर्वांनाच आवडतात. मग ते बीट , गाजर , बटाट्याचे किंवा मक्याचे इत्यादी प्रकारचे कटलेट असो...आणि उपवासाचचे तेचतेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून मी आज एक रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे ( उपवासाचे पनीर कटलेट ) तुम्हाला रेसीपी आवडली तर नक्की करून बघा....Sheetal Talekar
-
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
सुरमई माशाचे कुरकुरीत कटलेट (surmai fish cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर week 2कटलेट म्हटलं की बरेच ऑपशन आपल्या डोळ्या समोर येतात... मिक्स व्हेज,उपवासाचे कटलेट,सोया कटलेट इत्यादी...पण घरी सगळे मांसाहार खाण्यात एक्स्पर्ट असले की, सर्वच पदार्थामध्ये... कमीतकमी वाराला तरी, काही तरी वेगळं आणि चमचमीत खायला भेटावं अशी घरच्यांची अपेक्षा असते...आणि रोजच फिश फ्राय आणि आणि करी पेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे हटके कटलेट करून पहिले. Shital Siddhesh Raut -
स्टफ्ड पोटॅटो एग रोल (stuffed potato egg roll recipes in marathi)
#स्टफ्ड ...आपण अनेक प्रकारचे स्टफ्ड रेसिपी बनवतोच. आज विचार केला काहीतरी वेगळा प्रयत्न करूयात स्टफचा आणि माझा प्रयत्न सफल ठरला खूप छान रेसिपी तयार झाली नक्की करून बघा. Jyoti Kinkar -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12153460
टिप्पण्या