Rawa Chocolate Cake

Smit Sat
Smit Sat @cook_21137912
Edit recipe
See report
Share

Ingredients

  1. १/२ कप दही
  2. १ १/२ कप पावडर शुगर
  3. १/२ कप तेल
  4. १ १/२ कप बारीक रवा
  5. १/२ कप मैदा
  6. ३ टेबलस्पून कोको पावडर
  7. १ कप दुध
  8. १ टिस्पून व्हाॕनिला इसेन्स
  9. १ टिस्पून बेकिंग पावडर
  10. १ टिस्पून बेकिंग सोडा
  11. मिक्स ड्रायफ्रूट्स

Cooking Instructions

  1. 1

    सुरुवातीला दही, साखर आणि तेल चांगले मिक्स करून घेणे.

  2. 2

    नंतर त्यात बारीक रवा आणि मैदा घालणे.

  3. 3

    नंतर त्यात कोको पावडर आणि १/२ कप दुध घालणे.

  4. 4

    नंतर चांगले मिक्स करुन २५ ते ३० मिनिटे मिश्रण झाकून ठेवणे.

  5. 5

    ३० मिनिटांनी मिश्रणात बेकिंग पावडर आणि सोडा घालून डस्टिंग केलेल्या टिन मध्ये मिश्रण ओतणे. ४५ ते ५० मिनीटे बेक करावे.

Reactions

Edit recipe
See report
Share

Written by

Smit Sat
Smit Sat @cook_21137912
on

Similar Recipes