रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्राममुग डाळ पीठ
  2. 1कांदा
  3. 4 टेबलस्पूनकसूरी मेथी
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1 टेबलस्पूनमीठ
  6. 1 टेबलस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनओवा
  8. तेल
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    तेल सोडून सगळे साहित्य एकत्र करुन घ्यावे व थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे व त्याचे धिरडे करता येतील असे पीठ भिजवायचे

  2. 2

    एका तवा वर 1 चमचा तेल घालुन थोडे पीठ घालून धीरडे तयार करून घ्यावे व दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत

  3. 3

    तयार धीरडे केचप किवा चटणी सोबत गरम गरम खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes