गवारी ची भाजी (Gavarichi Bhaji Recipe in Marathi)

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
Kalyan

गवारी ची भाजी (Gavarichi Bhaji Recipe in Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्राॅम गवार
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. ५/६कडीपत्ता पाणे
  5. कोथिंबीर
  6. टीस्पून जिरे
  7. ७/८लसूण पाकळ्या
  8. १ टेबलस्पून लाल तिखट
  9. २/३ टेबलस्पून शेंगदाणा कुट
  10. चवीनुसारमीठ
  11. १ टेबल स्पूनतेल
  12. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईमध्ये गवार चांगली भाजुन घ्या

  2. 2

    सर्व साहित्य कट करून घेणे

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व कडीपत्ता चांगले तडतडू न देऊन त्यात कांदा, टोमॅटो, ठेजलेला लसूण व थोडी कोथिंबीर घालून चांगले एकजीव करून घेणे

  4. 4

    एकजीव करून झाल्यावर त्यात गवार घालून लाल तिखट, मीठ व शेंगदाणा कुट घालून एकजीव करावे

  5. 5

    ते झाल्यानंतर पाणी व कोथिंबीर घालून झाकण ठेवून गवार शिजवून घ्यावी

  6. 6

    गवारी ची भाजी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes