वांगे बटाट्याची भाजी (Wange Batata chi Bhaji Recipe in Marathi)

Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823

वांगे बटाट्याची भाजी (Wange Batata chi Bhaji Recipe in Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ४/४ वांगी, बटाटा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टि स्पूनकोथिंबीर, कढीपत्ता
  5. १ टि स्पुनखोबरे मसाला
  6. 1 टिस्पुनशेंगदाणे कूट
  7. १ टि स्पुनघाटी चटणी
  8. चवीनुसारमीठ
  9. १ टेबल स्पुनतेल
  10. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    वांगी, बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घ्यावे कढीपत्ता, घाटी चटणी, मीठ व खोबरे मसाला

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे नंतर त्यात कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून भाजून घ्यावे नंतर त्यात वांगी, बटाटा घालून ते सर्व मिक्स करुन घ्यावे

  3. 3

    पाणी टाकून ते शिजवून घ्यावे नंतर ते झाकुन ठेवावे

  4. 4

    आपली डिश तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes