साबुदाण्याची खिचडी

Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823

साबुदाण्याची खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्राम साबुदाणा
  2. ४/६ टेबलस्पून शेंगदाणे कूट
  3. 2बटाटे
  4. ५/६हिरवी मिरची
  5. तेल
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    ५/६ तास साबुदाणा भिजवून ठेवावे, मिरची, बटाटे बारीक चिरून घ्यावा

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात मिरची, बटाटा, मीठ घालून शिजवून घ्यावे नंतर त्यात साबुदाणा व कूट घालून चांगले परतून घ्यावे

  3. 3

    परतून झाल्यावर १० मिनिटे झाकून ठेवावे

  4. 4

    आपली डिश तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes