साबुदाणा- खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#nrr दिवस ३- रोज काही नवीन वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे.तेव्हा मस्त खिचडी खाऊ या...

साबुदाणा- खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

#nrr दिवस ३- रोज काही नवीन वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे.तेव्हा मस्त खिचडी खाऊ या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ जण
  1. 1 वाटीसाबुदाणा
  2. 1/4 वाटीशेंगदाणे कुट
  3. 4हिरवी मिरची
  4. 3-4 टेबलस्पूनसा.तुप
  5. 1 टेबलस्पूनजीरे
  6. 1/2 टेबलस्पूनसाखर
  7. 1/2लिंबू रस
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा भिजत घालून ठेवा.

  2. 2

    आता कढईत तूप घालून खमंग जीरे घालून खमंग फोडणी करून त्यात हिरवी मिरची, आले बारीक चिरून घाला.साबुदाणा घालून, शेंगदाणे कुट मीठ, लिंबू, साखर घाला.चांगली खिचडी परतून घ्या.

  3. 3

    तयार आहे छान खिचडी...

  4. 4

    तयार आहे सुंदर चविष्ट खिचडी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes