मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
#cooksnap धनश्री, टीना वर्तक ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap धनश्री, टीना वर्तक ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे
कुकिंग सूचना
- 1
रवा भाजून घ्या, थोडा भाजत आला कि तूप घालून भाजून घ्या व प्लॅट मध्ये काढून ठेवा.
- 2
आता कढई मध्ये तूप घाला व ड्रायफ्रूट भाजून घ्या
- 3
त्याच कढई मध्ये आता तूप घाला व मँगो पल्प शिजवून घ्या. मग त्यात रवा घाला व गरम दुध घालून शिजवून घ्या. त्यात वरील ड्रायफ्रूट घाला आणि शेवटी साखर घालून एक वाफ येऊद्या
- 4
मग हा मँगो शिरा गरम किंवा थंड सर्व्ह करा
Similar Recipes
-
मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद. Amrapali Yerekar -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap # प्रिया लेकुरवाळे # तुझी रेसिपी करताना छान वाटले. मस्त चवदार झाला शिरा. Thanks.. Varsha Ingole Bele -
मँगो सॅगो खीर (mango sago kheer recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपि मीनल भोयर यांची **मँगो सॅगो शॉट्स ** आवडल्याने बनवली. सुंदर प्रझेंटेशन होते. Sanhita Kand -
-
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
मॅंगो शिरा मोदक(mango sheera modak recipe in marathi)
मी स्वरा चव्हाण यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे. रेसिपी खूप छान झाली.#कुक स्नॅप#स्वरा चव्हाण. Vrunda Shende -
चणा जोर गरम (chana jor garam recipe in marathi)
#cooksnap श्वेता आमले ह्याची मी रेसिपि कूकस्नप केली आहे. एकदम सोप्पी आणि पटापट संपणारी डिश आहे Swara Chavan -
-
हॅर्बो मँगो ड्रिंक (mango drink recipe in marathi)
मँगो सोबत जेष्ठमध, सुंठ, वेलची पूड वापरल्याने अधिक गुणकारी बनते हे ड्रिंक. व मँगो बाधत पण नाही. सुंठ वापरल्याने पचनासाठी चांगले ठरते. सो बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी रुपाली आत्रे -देशपांडे ताई यांची रेसिपी cooksnap केली आहे .धन्यवाद ताई Pooja Katake Vyas -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#KS7#paramparik#मँगोशिराआज काही खास आहे. हि माझी शंभरावी रेसीपी. फलंदाजाला जसा शतकपूर्तीचा आनंद होतो तसाच काही जणू मलाही होत आहे आणि हा आनंद गोड पदार्थाने करूया. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ही शंभरावी रेसिपी मँगो शिरा.नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
आम्रखंड कप केक
#cookpaddessert मला बेकींग ची प्रचंड आवड आहे. आणि त्यात काही तरी वेगळं कराव अस मला नेहमी वाटत असतें आणि त्यातूनच मी ही रेसिपि केली आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल Swara Chavan -
पपईचा शिरा (papayacha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2Chhaya paradhi यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली.शिरा खूपच टेस्टी झाला.👍Thank you dear for this sweet recipe😊 Sanskruti Gaonkar -
-
मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आई साठी खास बनवली आहे. आई खोबऱ्याची वडी खूप छान करते. तिच्या रेसिपीत फक्त मी मँगो ऍड केला आहे. कारण तिला आंबा पण आवडतो आणि तिला ह्या वड्या आवडतील अशी आशा 😊 Suvarna Potdar -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगोमँगो ड्रिंक चा एक मस्त प्रकार. एकदम छान लागतो . तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBSआंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा.... Supriya Thengadi -
चॉकलेट मँगो शिरा (chocolate mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराखूप पौष्टिक असतो रवा. रव्या पासून आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. Prajakta Patil -
-
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मँगो आईसक्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
# सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे....आणि मला आईस क्रीम हा प्रकार खूप आवडतो...तसेच सगळयांना च आवडतो ....पण सध्या लॉकदाउन मध्ये भेटत नाही आहे ...म्हणून मी घरीच बनवले....तुम्ही पण करून बघा...आणि खाऊन बघा. Kavita basutkar -
-
गव्हाच्या पिठाचा शीरा (gavhachya peethacha sheera recipe in marathi)
#cooksnapशिल्पा वाणी यांची गव्हाच्या पिठाचा शीरा हि रेसीपी मी cooksnap केली आहे .यात मी गुळा ऐवजी साखर, वेलची पावडर,ड्रायफ्रूट घातले आहे. Minu Vaze -
मँगो स्मूदि (mango smoothie recipe in marathi)
#amr # मँगो स्मूदि # थोडीशी लस्सी, थोडे मिल्क शेक, असे काहीतरी मिक्स, असा हा प्रकार.. चवीला मात्र दोन्ही पेक्षा वेगळा... Varsha Ingole Bele -
मँगो रवा ड्राय फ्रूट बाउल (mango rawa dryfruit bowl recipe in marathi)
#मँगो# दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
मँगो पुमीज डबलटेस्ट स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोएकच वेळी गोड व तिखट चवीची ही स्मूदी बनते.मँगो, पु -- पुदिना, मि -- मिरची, ज -- जर्दाळू मलई युक्त स्मूदी. अगदी अनोखी चविची ही बनते पण तितकीच यम्मी ही आहेजरा हटके डबल टेस्ट ची बनलेली स्मूदी आहे. मिरची जर्दाळूची टेस्ट फारच अप्रतिम आणि त्यात पुदिना लाजवाब लागतो. सगळे घटक मिक्स झाल्यावर छान पण मस्तच टेस्ट आहे.शिवाय हेल्दी पण आहे. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12844061
टिप्पण्या