कार्ल्या च्या बियांनची चटनी (karlyachya biyanchi chutney recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
#नारळी पौर्णिमा रेसिपी
कार्ल्याच बी पेर ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा... होना बी तर लावली वेल पण उगवला कार्ले पण आल अणि कार्ल्यात बिया... आत्ता कसे भाजी तर केली बियांचे काय करायचे... नाही नाही फेकून नाही द्यायचे मी इथे त्याच बियांची चटनी केली तुम्ही पण आत्ता कार्ल्याची भाजी केली की बियान्ची चटनी नक्की करा.
कार्ल्या च्या बियांनची चटनी (karlyachya biyanchi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8
#नारळी पौर्णिमा रेसिपी
कार्ल्याच बी पेर ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा... होना बी तर लावली वेल पण उगवला कार्ले पण आल अणि कार्ल्यात बिया... आत्ता कसे भाजी तर केली बियांचे काय करायचे... नाही नाही फेकून नाही द्यायचे मी इथे त्याच बियांची चटनी केली तुम्ही पण आत्ता कार्ल्याची भाजी केली की बियान्ची चटनी नक्की करा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कारले चिरुन बिया वेगळ्या करा. आत्ता सगळे सामान एकत्र तैय्यार ठेवावे. गैस वर कढई ठेऊन त्यात तेल घालुन गरम करा व त्या मधे पहिले जीरे घाला व नंतर एक एक करुन कार्ल्या च्या बिया मिर्ची लसुण कढीपत्ता खोबरा तुकडे घालुन दोन मिनिट खमंग परतून घ्या.
- 2
आत्ता हे खमंग परतलेले मिश्रण थंड करुन घ्या व मिक्सर मधून फिरवून घ्यावे व ही कार्ल्या च्या बियान्ची चटनी रोज च्या जेवणात सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुदिना चटनी (pudina chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधे चटनी हा key word ओळखला .चटनी हा नेहमीच्या जेवनातला आवश्यक घटक आहे. प्रत्येक राज्यातिल थाळी मधे एक कींवा अनेक चटनी चा समावेश असतो. आज मी पुदिना चटनी ची रेसिपी शेर करत आहे. ही चटनी वापरून दहीचा रायता सुधा बनवु शकतो. Dr.HimaniKodape -
इमर्जन्सी चटनी (Emergency Chutney Recipe in Marathi)
पटकन तोंडी लावायला चटपटीत तिखट उपासाला पण चालणारी अशी ही आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी चटनी.. आणी आपल्याला ही समाधान काहितरी वेगळे करायचे.. Devyani Pande -
कोकम चटनी (kokam chutney recipe in marathi)
#GA4#week4मी चटनी हा की वर्ड घेउन ही कोकम ची चटनी केलीकोकम/कोकणी आमसूल घरातील महत्वाचा घटक पित्तनिवरक आहे, रक्तदाब ताब्यात ठेवण्यास मदत करते, अन्न पचनास उपयुक्त असे हा गुण्कारी आमसूल. ही चटनी मी नुकतीच कुठेतरी खाल्ली. सर्व घटक कसे घरा मधे च असतात अणि पटकन होणारी ही चटनी.. Devyani Pande -
-
-
टोमॅटो चटनी (tomato chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ८ वी रेसिपी आहे ती म्हणजे टोमॅटो चटनी, या week 5 आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला लक्षात आलं की आम्ही मालवण मध्ये असतांना तिथे प्रत्येक हाॅटेल, मध्ये मच्छ्याचंच जेवन असायचे तेच ते खाऊन बोर झाल्यामुळे आम्ही स्पेशल टोमॅटो चटनीचा आँरडर केला होता आणि त्यांनी आम्हाला १० मिनिटांतच टोमॅटो ची चटनी करून दिली होती आणि येवढी चविष्ट, चवदार चटनी खायला मिळाली, म्हणून मी टोमॅटो ची चटनी ही माझी पर्यटनस्थळांपैकी १ आहे चला तर बघुया💁 🍅टोमॅटो चटनी Jyotshna Vishal Khadatkar -
अंबाडी ची डाळभाजी (ambadi chi dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज 2ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.अंबाडी ची फुले दिसायला लाल चुटू असतात व चवीला आंबट. ह्याची चटनी करतात.ही भाजी पित्त बाहेर काढण्यासाठी, 84 वातांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, उदरविकारांसाठी उपयुक्त आहे.मी लहान असतांना आमच्या कडे अंबाडीची बरीच झाडे होती आणी आपल्या भरतीय परंपरेत जे झाड पुर्ण पणे उपयोगी असेल तर त्या सोबत काही नियम पण पाडले जातात जसे हे झाड देवीचे आहे मंगळवारी आणी शुक्रवारी ह्याला हात लावु नये.. इत्यादि.. पण आता विज्ञानाने खूप प्रगती केलिये अणि बर्याच परम्परा मागे सुटत गेल्या.. आत्ता भाजी बाजारत मिळाली की आणली घरी.आज मी बाजारातून एक जुडी आणली किमान 3 पाव तरी असेल. ती दोन प्रकारे उपयोगात आणलीपाहिली डाळभाजी आणी दुसरी भाकरी.चाळ तर प्रथम आपण डाळभाजी ची रेसिपी बघुया. Devyani Pande -
हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchicha thecha recipe in marathi)
#ठेचा#डवीबाजू... ठेचा तसे सगळ्यानच्या घरी बनवलया जातो.. अणि सगळ्यांचीच एक स्पैशल रेसिपी असते.. तशीच थोड्या वेगळ्या टच ची माझी हे रेसिपी. Devyani Pande -
ग्रीन अँपल चटनी (green apple chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीग्रीन अँपल चटनी Monal Bhoyar -
खमंग पनीर (paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post 2 नारळी पौर्णिमा थीम आहे आणि नारळापासून गोड तिखट सगळेच पदार्थ येऊ शकतात मी ओल्या नारळाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर ची रेसिपी तयार केली आहे झणझणीत मस्त अशी रेसिपी पावसाळ्यामध्ये करा आणि साजरी करा नारळी पौर्णिमा R.s. Ashwini -
कलिंगडाच्या पांढ-या भागाची कोशिंबीर (Kalingadhchya pandhrya bhagachi koshimbir recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असलेला भाग आपण फेकून देतो पण तोच पांढरा भाग काढून त्याची कोशिंबीर केली तर अतिशय टेस्टी लागते व तब्येतीसाठी पण खूप चांगली असते Charusheela Prabhu -
मेथी च्या भाजी चे मुठीये
#पलेभाजीरेसिपीपलेभाजी म्हंटलं की लहान मुलांनला साठी ते एक chalange असता। तेव्हा ही पौष्टिक भाजी पण त्यांनी खावी त्या करीता आई म्हणून आपण खूप काई प्रयत्न करतो। तर आज मी जी रेसिपी सांगणारे ती पालेभाजी मुले पौष्टिक तर आहे पण स्वादिष्ट पण आहे। माझ्या cookpad च्या काही मैअत्रिणींन च्या आग्रहा मुले सुद्धा मला हे रेसिपी share करावीशी वाटली। काही मैत्रिणींनी दुधी चे मुठीये test केलेत ता आज त्याच पद्धतीने आपण मेथी च्या भाजी चे मुठीये बनवू या। ह्या रेसिपी मध्ये दही वापरल्या मुळे ते 3-4 दिवस आरामात टिकतात। तुम्ही त्याला मिड मॉर्निंग किंव्हा tea time स्नॅक्स म्हणून पण सर्व्ह करू शकता इ। आणि ह्या रेसिपी मध्ये दही चा आंबटपणा , साखरे चा गोडवा, तिखचा तिखट पणा आणि मस्त फोडणी चा कुरकुरीतपणा देखील आहे। Sarita Harpale -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 post1 नारळी पौर्णिमा आणि नारळी भात हे ठरलेल असता पण घरी गोड जास्त खाल्ले जात नाही आणि श्रावण म्हटलं तर रोज एक सण रोज गोड. माझ्या सासुबाई झटापट नारळी भात कसा बनवता येईल ते शिकवले त्याच्या मार्गदर्शनाखाली आज मी नारळी भात बनवला. तुम्हाला ही नक्की आवडेल. Veena Suki Bobhate -
आंबा पोळी (aamba poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 ह्या दिवसात नारळी पौर्णिमा असल्याने मी ही आंबापोळी ची रेसिपी बनवली. Sanhita Kand -
नारळी पोळी (narali poli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा म्हटलं की सगळे नारळीभात करतात ...पण मी... मी तर मीच आहे। मी भात नाही करणार मी पोळी करणार आणि मग मी नारळी पौर्णिमे निमित्त नारळाची पोळी केली...... Tejal Jangjod -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#photography#photographyhomeworkकारल्याची भाजी..कारल म्हंटले की घरातील सर्वानाच भुक लागत नाही त्यादिवशी... पण नाही ह...माझ्याकडे असे नाही... कारल्याची भाजी म्हंटली की अगदी मनापासून सर्वांना आवडते..माझ्या भाजीला कडवट पणा बिलकुल नसतो. त्यामुळे मुलीना डब्यात जेव्हा .. मी ही भाजी देते तेव्हा डबा तर चाटून पुसून साफ केलेला असतो. किंबहुना मला हि भाजी जास्त द्यावी लागते... त्याच्या साठी आणि त्यांच्या मैत्रीणीकरीता देखील....यात मी टमाटर जास्त घालते. त्यामुळे भाजी छान होते. कडवट होत नाही.चला बघूया कशी करायची *कारल्याची भाजी * Vasudha Gudhe -
शेंगदाना चटनी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week12मधे peanut हा key word वापरुन मी शेंगदाना चटनी बनविली आहे.जेव्हा नारळ घरात नसेल तर न चुकता ही सोपी कृति ट्राई करा.शेंगदाना चटनी डोसा, उत्तपम, रवा उपमा, अप्पे सोबत खान्यासाठी छान वाटते. Dr.HimaniKodape -
-
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
लाॅकडाउन मध्ये भाजी नाही तर बनवा पापड चटणी. Rajashree Yele -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळी पौर्णिमा 1माझ्या भावाचा आवडता मेनू, पिझ्झा. खास रक्षाबंधन/ नारळी पौर्णिमा स्पेशल. नुतन -
-
पपईचा हलवा (papaicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपी 2 Varsha Pandit -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
मुळ्याच्या पाल्याची भाजी (mulyacha palyachi bhaji recipe in marathi)
हिवाळा आला की मस्त शुभ्र मुळा मिळतो... सलाद मध्ये आपण आवर्जून खातो... पण त्याची पाने फेकून न देता भाजी सुध्दा करता येते... Shital Ingale Pardhe -
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13किवर्ड तुवरतुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते. Pritibala Shyamkuwar Borkar -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज Sampada Shrungarpure -
तिरंगी कोकोनट बर्फी (tiranga coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा स्पेशल Girija Ashith MP -
घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
#GA4#week5 गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी Devyani Pande -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende
More Recipes
टिप्पण्या (7)