पांडा ब्लॅक कॅट डोनट (donut recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

#डोनट #सप्टेंबर
मी ब्लॅक कॅट अँड पांडा डोनट बनवले खूप छान झाले . हि रेसिपी मी पहिल्यांदा बनवली थँक्स कूकपॅड माझा कूकिंग लिस्ट मध्ये हि रेसिपी ऍड केल्या बद्दल

पांडा ब्लॅक कॅट डोनट (donut recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर
मी ब्लॅक कॅट अँड पांडा डोनट बनवले खूप छान झाले . हि रेसिपी मी पहिल्यांदा बनवली थँक्स कूकपॅड माझा कूकिंग लिस्ट मध्ये हि रेसिपी ऍड केल्या बद्दल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगहू पीठ
  2. 1 कप साखर
  3. 1/2 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 2 कपतेल
  7. 3 टेबलस्पून कोको पावडर
  8. 1/2 कपव्हाईट चॉकोलेटे
  9. थोडे कलर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व प्रथम पॉट मध्ये गहू चे पीठ घायचे त्या मध्ये साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकून मळून घायचे तो गोळा चॅन 30 -40 मिनिट साठी तसाच ठेऊन द्याचा

  2. 2

    तो गोळा आता होता त्या पेक्षा थोडा मोठा दिसलं

  3. 3

    सो आता त्या गोळ्या चे काही भाग करून घायचे न एका गोळ्या ची जाडसर चपाती करायची आणि गोल आकार मध्ये कापून घायच नंतर मिड्ल मध्ये छोटा गोल करायचा

  4. 4

    कढई मध्ये तेल ठेवायच आणि मिडीयम फ्लेम वर डोनट तळायचे

  5. 5

    आता आपल्या ला जमेल तसे डेकोरेट करायचे तसे पण चॅन लागतात

  6. 6

    मी फेसेस बनवले पांडा ब्लॅक कॅट माझा मुलीनी खूप आवडीने खाल्ले. सो तुम्ही पण बघा करून हि रेसिपी

  7. 7

    पांडा ब्लॅक कॅट डोनट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
रोजी
Pune

Similar Recipes