रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)

Shweta Amle @cook_22142786
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
माझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी.
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
माझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी इन्स्टंट जिलेबी ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर आज मी पहिल्यांदाच जिलेबी बनवली.एक तर ही जिलेबी खूप कमी सामानात व कमीत कमी वेळेमध्ये बनते. यामध्ये मैदा बरोबर तांदळाचे पीठ घातल्यामुळे ही जिलेबी एकदम क्रिस्पी बनते. फक्त ही जिलेबी पाकामध्ये घातल्यावर ती जास्त वेळ न ठेवता एक दोन मिनिटानंतर लगेच काढून ठेवली तर आपली गरमागरम क्रिस्पी इन्स्टंट जिलेबी तयार. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली आणि जिलेबी..... जिलेबी म्हटलं की तोंडाला पाणी लहानपासून म्हाताऱ्या पर्यंत सगळ्यांना आवडते. जिलेबी मी पहिल्यांदा बनवत आहे. पण असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा केली इतकी छान क्रिस्पीआणि टेस्टी झाली की काय सांगू तुम्हाला पहिल्यांदा मी थोडीशी बनवून बघितली म्हटलं खाते किंवा नाही खात पण केल्यानंतर माझ्या मुलींनी आणि यांनी पूर्ण फिनिश केली. खरंच मैत्रिणींना इतकी छान झाली हॉटेल सारखी बनली विचार येत होता सासरी गेल्यावर सगळ्यांना बनवून खाऊ घालेल. चला तर मग बनवूया जिलेबी प्लीज कशी झाली तर सांगायला नक्की आणि लाईक आणि कमेंट करायला तर विसरू नका आणि काही चुकलं असेल ते पण सांगा. सुधारणा करून अजून छान बनवू..... Jaishri hate -
इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले. Najnin Khan -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी हा पदार्थ आपण सहसा घरी करत नाही,बाहेरूनच घेऊन येतो..पण आज cookpad मुळे घरी करून पहिली आणि खूप छान झाली.. Mansi Patwari -
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
-
रसरसीत जिलेबी
#ks6# जत्रातीलजेवणरसरसीत जिलेबीजत्रात खूप सारे स्टॉल असते ,त्यात एक स्टॉल जिलबीचा पण असते, जत्रेतील गरमागरम जिलेबीची मज्जाच वेगळी चला मंग जिलेबी बनवूया आणि रेसिपी बघू🙂 Mamta Bhandakkar -
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
-
रसभरी जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्राफूडगोड पदार्थांच्या यादीत जिलेबीला मानाचे स्थान आहे. जिलेबी ही अशी मिठाई आहे जी कोणत्याही सणाला बनवली जाऊ शकते.जिलेबी, केवळ भारत नव्हेतर संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्ध असणारे पक्वांन्न! मुळात जिलेबी ही भारतीय नसून ती मुघल सम्राटाच्या कालखंडात मुघलांच्या तुर्की आणि पर्शियन खानसामांकडून भारतात लोकप्रिय झाली! एका अर्थाने म्हटले तर जिलेबी म्हणजे एक गोड अशी यवनी आहे. मात्र तिची मिठास अशी की प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयात सामावली आहे!तर अशी ही माधुर्य चवीची जिलेबी जत्रेतील गोड पदार्थांमधे आवर्जून पाहायला मिळते .पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1#जिलेबीकुक पॅड मराठी मुळे मला जिलेबी बनवण्याची संधी मिळाली खूप दिवसापासून विचार करत होते पण प्रत्यक्षात बनवली जात नव्हती तरी थँक्यू कूकपॅड मराठी. Shilpa Limbkar -
झटपट रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी-- मी पहिल्यांदा जिलेबी केली आहे. चव सुंदर झालेली आहे.अगदी सोपी रेसिपी आहे. Shital Patil -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ वेगवेगळ्या पदार्थापासुन जिलेबी बनवतात गरमागरम जिलेबी बघुनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच चला मग साजुक तुपातली जिलेबी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
-
जिलेबी (jilebi recipe in marathi)
#आईलॉक डाऊन च्या काळात मी दुसऱ्यांदा जिलेबी बनवली , माझी आई खूप छान जिलेबी बनवायची ,पण आता पुष्कळ वर्ष झाली आई ला जावून आता मी माझ्या मुलानं साठी बनवते , कालचक्र असच असत गोल गोल जिलेबी सारखं , पाहिले आमची आई आमच्या साठी करायची आणि आज आपण आपल्या मुलासाठी करतो , कितीही काळ बदलेल पण आई बदलणार नाही ..आई ही अशीच असते मुलांच्या आवडी निवडी सांभाळत असते कधी आपल्या आवडी चे पण आपण मुलांना खावू घालतो आजकाल ची आई , आई पेक्षा एक मैत्रीण पण जास्त आहे ,आपण जे नाही करू शकलो आणि जे केले ते आपण मुलानं सोबत एकदम फ्रेंडली शेअर करू शकतो आणि आजकाल चे मुल पण खूप समजूत दर आहेत , माझे मुल म्हणतात की आता पण वेळ गेलेली नाही आता शिक आता कर जे करायला नाही मिळाले आणि आपल्या इच्छा पूर्ण कर .. Maya Bawane Damai -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15जिलेबी घरी बनवायची ही आयडिया मस्त झाली त्यामुळे ती घरी बनवायचा योग आला. लग्नात, अथवा बारशाच्या कार्यक्रमात तोंड गोड करणारी जिलेबी मला फार आवडते . म्हणूनच मी हे चॅलेंज घेतले व घरी जिलेबी बनवली Shubhangi Ghalsasi -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीरेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला. Jyoti Kinkar -
रव्याची जीलबि (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक # week15 #जीलबि ...आपण नेहमी मैद्याची जीलबि बनवतो पण आज मी रव्याची जीलबि बनवली खूप मस्त झाली ... Varsha Deshpande -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी आणि चकलीखूप खाल्ली आज पर्यन्त जिलेबी पण कधी घरी बनवली नाही. लॉकडाऊन मध्ये खूप जणांनी करून पोस्ट केलेली तेव्हा वाटले जमेल पण काही पोस्ट्स पाहून वाटले आपले काम नव्हे पण आता लास्ट थीम मुळे हे धाडस करावेच लागले. थोडी जमली परफेक्ट म्हणणार नाही पण पाहिल्या प्रयत्नात बर्या पैकी जमली. आम्ही जेव्हा मामाकडे जत्रेला जातो तेव्हा तर अगदी समोर बनवून गरम गरम मिळायची आणि मला तसाच जास्त आवडते कमी पाकातल्या गरम कुरकुरीत बघता बघता 2-3 जायचा त्या आचारया सारख्या नाही झाल्या पण चवीला छान झाल्या. पाहुया कृती. Veena Suki Bobhate -
इन्स्टंट जिलेबी फक्त तीन सामग्री (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी म्हटलं की गावच्या यात्रेची वगैरे आठवण येते. मी कधी जिलेबी करून बघितली नव्हती, पण कुकपॅडच्या निमित्ताने आज करून बघितली. माझी दोन लहान मुले असल्याने मी फुड कलर अजिबात कशातच वापरत नाही. त्यामुळे जिलेबीचा कलर आहे तोच आहे. फार कमी साहित्यामध्ये जिलेबी बनते फक्त मैदा, इनो आणि तूप यामध्ये जिलेबी तयार होते. shamal walunj -
कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
जिलेबी (Jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15#चकलीआणिजिलेबीरेसिपीज् #पोस्ट१*जिलेबी*... जिभेवर ठेवताच विरघळणारी... उदराग्नी शमवणारी.... चक्राकार... दोन विभिन्न परंपरेच्या खाद्यसंस्कृतींचे मिलन प्रतिक.... मध्ययुगीन काळात, तुर्की आक्रमकांच्या सोबत भारतात येते काय.... आणि सहजतेने *सर्व धर्म समभाव* या ब्रीद वाक्याचा प्रसार करत.... सणांत, समारंभात, लग्नात, पाककला स्पर्धेत.... समस्त शुभ कार्यांमधे अगदी आनंदाने मिरवते...या गोल गोल जिलेबी राणीची, नामावली पण न संपणाऱ्या गोष्टीसारखी,... हि एक-दोन नाही तर तब्बल ३० वेगवेगळ्या नावांनी जगप्रसिद्ध... कोणी हिला दसऱ्याला *जिलेबी-फाफडा* करत ताव मारत खातात,... तर कोणी हिला *रमजान* च्या पवित्र महिन्यात *खैरात* म्हणून गरीबांना देतात.... लग्न पंगतीत तर हि परमनंट आणि लाईफ टाइम मेंबर.... तसेच काही ठिकाणी गरमागरम *रबडी-जिलेबी* न्याहारी म्हणून हजर.... हल्ली काय... जिलेबी नुसती *गोड खाऊ* म्हणूनच सर्वश्रुत नाही.... तर आजची तरुण पिढी... हिला... *अफगान जलेबी, माशुक फरेबी*...तसेच *नाम... जलेबी बाई*... असेही गुणगुणते..खरचं या जिलेबी चे कौतुक करावे तितके कमीच.... बघा ना... म्हणजे अगदी शाही थाळीपासून सामान्यांच्या ताटापर्यंत... मनमौजी होऊन सर्वांना तृप्त-समाधानी ठेवते.... *जिलेबी* खातानाचा आनंद हा, परमानंद म्हणून द्विगुणित करायचा असेल....तर स्वहस्ते जिलेबी नक्की करुन पहा....!!! 🥰👍🏼©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13741183
टिप्पण्या