लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#GA4#Week 4 आपल्याला जेवताना ताटाच्या डाव्या बाजूला काही तरी तोंडी लावणे हवे असते. त्यातलाच हा एक प्रकार.

लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)

#GA4#Week 4 आपल्याला जेवताना ताटाच्या डाव्या बाजूला काही तरी तोंडी लावणे हवे असते. त्यातलाच हा एक प्रकार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 15 ते 20सुक्या लाल मिरच्या
  2. 2मोठ्या लसणाच्या गाठी
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  5. 2 डावतेल
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 टेबलस्पून हिंग व जीरे

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सुक्या लाल मिरच्या दोन तीन तास पाण्यात भिजवून ठेवा.मिरच्या जास्त तिखट नसाव्यात.

  2. 2

    मिक्सरच्या पाॅट मधे मिरच्या, टोमॅटो व सोललेला लसूण घालून पेस्ट करा.

  3. 3

    या मधे मीठ व टोमॅटो सॉस घाला. एका भांड्यात तेल गरम करून जिरे व हिंग घालून जरा कोमट झाले की ठेच्यात मिक्स करावे.

  4. 4

    टीप--- तिखट आवडत नसल्यास मिरची तील बिया काढून टाकाव्यात. टोमॅटो च्या ऐवजी लिंबू पिळला तरीही चालतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes