कोबीचे पराठे (stuffed kobiche paratha recipe in marathi)

#GA4
#week14
#keyword_cabbage
कोबीची भाजी विशेष कोणी घरी खात नसल्याने मी नेहमी असे पराठे बनविते... लगेच फस्त करतात 😀😀
कुकिंग सूचना
- 1
कोबी बारीक करून घ्यावी/खिसून घ्या
- 2
कढ इत वरील कोबी घेऊन त्यात साखर, मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट घालून मध्यम आचेवर कोरडा करून घ्या.
- 3
थोडे थंड झाल्यावर त्यात आमचूर पावडर, दाण्याचा कुट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
- 4
गव्हाचा पिठात मीठ आणि पाणी घालून पोळीसाठी भिजवितो तशी कणिक मळून घ्या
- 5
एक मोठी पोळी लाटून त्याच्या अर्ध्या भागावर कोबीचे सारण भरावे आणि त्यावर राहिलेल्या पोळी ने बंद करून पराठा बनवा.
- 6
तवा गरम करून त्यावर मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावे त आणि शेवटी उतरताना त्यावर आवडीप्रमाणे तेल/तूप/बटर लावून घ्यावे त्यामुळे पराठे खमंग लागतात. मस्त गरम गरम सर्व्ह करा सॉस किंवा दह्याबरोबर 😋😋
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
कोबीचे पराठे एकदम पोटभरीचे आणि चविष्ट. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात .पण पराठे नक्की खातात यांत ४-५ प्रकारचे पिठ घातल्या मूळे एकदम पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पत्ता कोबीचे पराठे (patta gobi paratha recipe in marathi)
#GA4 #paratha #week1कोबीची भाजी म्हटलं कि बऱ्याचवेळा लहान मुलं नाक तोंड जमा करतात आणि जेवत नाहीत. बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच खत असतो. पत्ता कोबीचा उपयोग करून रुचकर आणि आरोग्यदायी पराठे करून बघा आणि अभिप्राय कळवा....! Amol Patil -
कोबीचे खमंग लुसलुशीत पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#week5#विंटरस्पेशलरेसिपीज_ebook "कोबीचे खमंग लुसलुशीत पराठे"कोबीची भाजी खाण्यासाठी जे नाक मुरडत असतील, त्यांना नक्कीच हे पराठे आवडतील..अतिशय चविष्ट होतात पराठे.. असेच खायला ही छान लागतात.. लता धानापुने -
कोबीचे पराठे (kobichi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट कोबीची भाजी प्रतेकाना आवडते असे नाही...म्हणून कोबी ला थोड मासाल्यासोबत वाफवून कोबीच स्टफ्फींग करून त्याचे पराठे केले की थोडे चवदार लागते आणि कोबीही संपते...आज मी असेच कोबीचे पराठे रेसिपी शेअर करत आहे... Megha Jamadade -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#GA4, week7#breakfast रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न आहे. आज माझ्या घरी कोबीची भाजी उरली होती रात्री बनवलेली. मग अन्न वाया जाऊ नये आणि त्याचा उपयोग कसा करावा यासाठी मी ब्रेकफास्ट हि थीम वापरून कोबीचे पराठे बनवले आहे Swara Chavan -
कोबीचे पराठे
भाजी पोळी पेक्षा मुलं पराठे आवडीने खातात...त्यामुळे वेगवेगळे पराठे मी करते.त्यातलाच एक कोबीची पराठा. लोणचे,दही यासोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5थंडीतील कोबीचे हिरवे पोपटी गड्डे!!या थंडीच्या सिझनला कोबीची चव खूपच छान लागते.कोबी हा ह्रदयासाठी खूपच हितकारक आहे.हार्ट अटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे कार्य चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खाल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.कोबीमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते.कोबीला थोडा उग्र वास असल्याने बऱ्याचदा कोबी आवडत नाही.पराठे,सूप,भजी,भातामध्ये...अशा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश करु शकतो.आज करु या विंटर स्पेशल आठवड्यातील कोबीचे पराठे!😊👍 Sushama Y. Kulkarni -
कोबीचे कटलेट (Kobiche Cutlet Recipe In Marathi)
#ZCR कोबीची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळी त्याचे पकोडे कटलेट असे पदार्थ बनवले जातात आज आपण बनवणार आहोत कोबीचे कटलेट झटपट बनतात आणि पटकन संपतात चला तर मग आज बनवूयात कोबीचे कटलेट Supriya Devkar -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#HLR गोड पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी तिखट खावेसे वाटते अशावेळी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवायची मजा येते अशावेळी आठवण होते ती पराठ्यांची मग त्यात विविध तऱ्हेचे मराठे येतात मेथी पराठा कोबी पराठा आलू पराठा इत्यादी आज आपण बनवूयात कोबीचे पराठे Supriya Devkar -
-
ओट्स बटर मिल्क मसाला इडली (oats buttermilk masala idli recipe in marathi) )
#GA4 #week7#clue_oats_buttermilk_breakfastमाझ्या घरी विशेष असे ओट्स कोणालाच आवडत नाही म्हणून या पद्धतीने ओट्स ची इडली बनविते. ... पण या मात्र लगेच फस्त होतात 😀 Monali Garud-Bhoite -
-
-
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5सर्वांना सकाळी जेवणात नाश्त्याला छान.:-) Anjita Mahajan -
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने -
"कोबीचे खुसखुशीत पराठे"
#ब्रेकफास्ट#monday_कोबी_पराठे" कोबीचे खुसखुशीत पराठे " थंडीमध्ये आवर्जून खाण्यासारखा एक अप्रतिम मेनू...👌👌 Shital Siddhesh Raut -
कोबी कांदा पातीचे पराठे (kobi kanda patiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5#कोबी पराठाकोबी हि फळ भाजी बऱ्याच अंशी बाराही महिने उपलब्ध असते कोबीची भाजी व्यतिरिक्त आपण भजी पिठले पराठे बनवू शकतो तसेच चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचा वापर केला जातो आपण बनवणार आहोत कोबी आणि कांदापातीचे मिक्स पराठे Supriya Devkar -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#EB5 #W5पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता अर्थातच कोबीचे पराठे..सोप्पी कृती नक्की करून पहा... Shital Muranjan -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
कोबीचे भानोले (एक पारंपरिक पदार्थ) (kobiche bhanole recipe in marathi)
ज्यांना कोबीची भाजी आवडत नसेल त्यांना हा प्रकार खायला घाला नक्कीच आवडेल नि मुलांना ही खुप छान पोष्टीक नास्ता आहे. Hema Wane -
टिफिन मधील स्टफ पालक पराठा (stuffed palak paratha recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा challange जागतिक शिक्षण दिना निमित्त -----पालकाची भाजी केल्यास मुले खात नाहीत .जर या रीतीने पनीर स्टफ करून डिस्को पराठा केल्यास मुले नक्कीच खातील ... कुछ तो खास है असे वाटेल .... सगळा टिफिन फस्त ...अत्यंत टेस्टी लागते... Mangal Shah -
कोबीचे भानोळे (kobiche bhanode recipe in marathi)
#GA4 #Week14 की वर्ड-कोकोनट मिल्कआणि कोबी..श्रीफळ अर्थात नारळ.. नारळाला आफण कल्पवृक्ष मानतो.सगळ्या सणासमारंभांमध्ये नारळाला प्रथम दर्जाचे स्थान मिळालंय.आपली सगळी धार्मिक कार्ये तर नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.नवीन कार्याची सुरुवात नारळ फोडून करतो. स्वयंपाक घरात देखील पदार्थ शिजवताना नारळ हवाच..नारळाची अंगभूत गोडी,चव त्याचे गुणधर्म पदार्थामध्ये मिसळून जावेत आणि पदार्थ मिळून यावा..यासाठी तर खरं गृहिणी नारळाचा मुबलक प्रमाणात उपयोग करतात ..नारळ खाऊ नये त्याने कोलेस्टरॉल वाढते..या सगळ्या दूर देशांमधून आपल्या कडे आलेल्या अंधश्रद्धा आहेत..नारळासारखा कल्पवृक्ष घातक कसा असू शकेल..असो.कोकणची माणसं साधीभोळी..त्यांच्या काळजात भरली शहाळी..किती अचूक आहेत ना या ओळी..नारळ,शहाळं वरुन कितीह टणक,कठोर वाटत असलं तरी त्याच्या आतमध्ये गोड पाणी आणि मऊशार खोबरं ,मलई असते..खरंतर माणसांचं असंच असतं नाही का..वरवर कठोर वाटणार्या माणसांची ह्दये आतून तितकीच कोमल ,मायेच्या गोडव्याने भरलेली असतात..फणसासारखंच हो..वरुन काटे आत गोडवा..वेळीच आपल्याला अशा व्यक्ती ओळखता आल्या पाहिजेत म्हणजे गैरसमज टळतील..किती लिहावं तितकं कमीच😊..चला तर मग आज आपण नारळाच्या दुधापासून केले Bhagyashree Lele -
-
-
कोबीचे पानाचे पराठे (Kobi Panache Parathe Recipe In Marathi)
#WWRकोबीचे पानाचे पराठे Mamta Bhandakkar -
पोहे कोबीचे रुचकर घावन (Pohe Kobiche Ghavan Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स रेसिपीजटिफिन मध्ये नेहमी पोळी भाजी देतो. कोबीची भाजी केल्यास ती आवडत नाही. काहीतरी चेंज म्हणून मी इथे पोहे व कोबीचे रुचकर घावन तयार केले. अत्यंत चविष्ट, खुसखुशीत, फटाफट तयार होतात. टिफिन अगदी आनंदाने खाल्ला जातो. पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
हिरव्या मेथीचे पराठे (methi paratha recipe in marathi)
#GA4 #week2आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे खूप महत्व आहे, म्हणूनच डॉक्टर सुद्धा आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात पण आपण जेव्हा मेथीची भाजी बघतो तेव्हा मात्र अनेकजण नाके मुडतात आणि मुले सुद्धा खायला बघत नाही कारण मेथीची भाजी चवीला थोडी कडवट असते न म्हणून . पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात, मेथीच्या भाजीत असलेल्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे कर्करोग , मधुमेह व उच्च रक्तदाब याना प्रतिबंध होण्यास मदत होते. इतके फायदे असूनपन कोणी हिरवी मेथी ची भाजी खायला बघत नाही मग अश्यावेळी काय करायचं तर माझ्या मनात विचार आला की हिरव्या मेथीचे पराठे बनवूयात म्हणजे ते खायला पण चवदार लागेल आणि अश्याप्रकारे आपल्या पोटात पण जाईल तर चला मैत्रिणींनो कशाप्रकारे हिरव्या मेथीचे पराठे बनवले जातात ते आपण खालीप्रमाणे👇 बघुयात Vaishu Gabhole -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या